ह्या दादाने जबरदस्त गाणं म्हटलं, सुराला पक्का आहे. कुहू कुहु मध्ये काही हरकती थोड्या वेगळ्या गायल्या पण त्याच्या स्वतः च्या होत्या आणि एकदम निष्पाप होत्या...!!👌👌🎼 त्याला आणि तुमच्या सर्व टीम ला हार्दिक शुभेच्छा..!! 👏👏👏💐💐
हिरा कधी पन खानितुनच निघतो.💎🎶.... खुपच छान गायकी आहे भावाची....असे कितीतरी आहेत जे कि अंगात कला असुन देखील खुप मागे आहेत.... आशा आहे की विजय दा च्या चैनेल च्या माध्यमातुन या भावाला संधी मिळो....
3:10 तुझा आवाज सुंदर आहे भावा.. प्रयत्न कर यशस्वी नक्की होशील कारण तू जे गान गायल त्यामध्ये तुझ्या beats unbelievable आहेत.. तुझी लय स्वर अप्रतिम 🎉 बाकी ब्लॉग मस्त होता मज्जा आली बघून ❤️👍
हा गायक मुलाचा आवाज किती गोड आहे की त्याची कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर फिरवायला शब्द सुचत नाही तुझ्या गोड मधूर कंठाला जप खूप खूप मोठा हो हाच शब्द सुमनांचा आशिर्वाद
ते दोघं गायक बंधूनसाठी एक सल्ला आहे की, दोघांचा आवाज सुरेल असल्याने, त्यांनी स्वतः च एक यूट्यूब चॅनल करून एकत्र गाणी गावून त्यावर रिलिज करावीत, नक्की सुपर hit होईल चॅनल
सर्वच टीम खूप भारी आहे...ते भूषण भाऊ चा आवाज म्हणजे next सुपरस्टार आहे ते संगीत क्षेत्रातले.... विजय भाऊ पहिलेच सुपरस्टार झाले आहेत...acting चे....लय भारी...गाण तर सुपर डुपर हिट होणार यात काही शंका नाही....👌👌💐💐💐💐