#karneshwar #pandavleni #ratnagiri #sangmeshwar #karnehwartemple #sahyadri #sangali #kolhapur #pune #mumbai #maharashtra #kokan #tourism #ancienttemples #Confluence of rivers #kasabasangmeshwar
मित्रांनो वेंगुर्ला सिरीजला तुम्ही दिलेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार🙏.. आजपासून संगमेश्वर सिरीजला सुरवात करतोय.संगमेश्वर मधील काही वैशिष्ट्यपुर्ण ठिकाणे तुम्हाला या सिरीज मध्ये बघायला मिळतील. आजच्या भागात मी प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या कर्णेश्वर मंदिरला भेट दिली तसेच अलकनंदा, वरूणा आणि शास्त्री नद्यांचा संगमावर संध्याकाळचा सुंदर वेळ घालवला.हा सर्व अनुभव आजच्या व्हिडिओ मधून तुमच्यशी वाटून घेणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक,शेअर करा आणि चॅनेल अजून सब्सक्राइब केलं नसेल तर जरूर करा😊🙏
गुलमोहोर होम स्टे - मिनल धामणसकर 9816676995
Friends, thank you all for your good response to Vengurla series.. Starting today Sangameshwar series. You will get to see some special places of Sangameshwar in this series.
In today's episode I visited Karneshwar temple which is a masterpiece of ancient sculpture and spent a beautiful evening at the confluence of Alaknanda, Varuna and Shastri rivers. All this experience will be shared with you in today's video.
If you like the video, please like, share and if you haven't subscribed to the channel, please do🙏😊
Please visit my social media platforms -
Instagram :
...
Facebook :
www.facebook.c...
Threads :
www.threads.ne...
15 сен 2024