Тёмный

उत्तर प्रदेश MBBS ADMISSION | नियम cut off | Latest Guidlines 

CAREER MAKING GUIDANCE
Подписаться 57 тыс.
Просмотров 4,5 тыс.
50% 1

CAREER MAKING GUIDANCE
==================================
*महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.
___________________________________________
आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे
CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता
त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी
PHONE PE / GOOGLE PAY NO
9421066225
9511791310
या नंबर वर FEES PAID करावी
अन्यथा
CAREER MAKING GUIDANCE
SBI ACCOUNT NO
39796069514
IFSC : SBIN0000283
BRANCH : MADHA
ACCOUNT : CURRENT
या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा
त्याच बरोबर.......
MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता
====================================
आमचा पत्ता :
डॉ राजकुमार आडकर
करिअर मेकिंग गायडन्स
सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर
9511791310
9421066225
====================================
Career Making Guidance -2024 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित
___________________________
करिअर मेकिंग गायडन्स ही संस्था वैद्यकिय प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी महाष्ट्रातील एक आघाडीची समुपदेशन (काऊंसेलींग ) आणि Consultaion करणारी संस्था आहे.
आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे कि
गेल्या 7 वर्षात 3500 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात career Making guidance चे विध्यार्थी आहेत. Whats app/youtube अशा आधुनिक माध्यमातून विध्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही Career Making Guidance ची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित केली होती त्यालाही राज्यातील पालक आणि विध्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद दिला.6 महिन्यात 5000 प्रत्यक्ष पुस्तके ,( वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका) आणि Insta mojo या माध्यमाचा वापर करून 5000 पेक्षा जास्त pdf स्वरूपात विक्री झाली आहे. त्याच मार्गदर्शन पुस्तिकेची पुढची आवृत्ती आम्ही आज प्रकाशित करीत आहोत.यात वैद्यकीय प्रवेशा संदर्भात सखोल व संपूर्ण मार्गदर्शन
- List of All category documents required for Admission
- Eligibility criteria
- MBBS Govt cut off Maharashtra
- MBBS Pvt. cut off Maharashtra
-MBBS DEEMED Cut off AIQ
- BAMS Govt. cut off
- BAMS Pvt. Cut off
- BAMS DEEMED cut off
- BDS Govt. Cut off
- BDS Pvt. Cut off
- BDS DEEMED CUT OFF
- BHMS College LIST
-BPTH College List
- BVSC Cut off Maharashtra
- Medical Fitness certificate
- Annexure - C
इत्यादी अनेक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तिका आहे. त्याचाच एक भाग होण्याची संधी आम्ही विध्यार्थ्यांना देत आहोत.
ही पुस्तिका आपणास हवी असल्यास याची किंमत 450 - 100 ( Discount) = 350 + postage 50/- एकूण 400 रुपये असून ते मागण्यासाठी
9511791310
9421066225
वरील पैकी कोणत्याही नंबर वर 400 रुपये पाठवून schreenshot आणि तुमचा पत्ता पाठवा 2 दिवसात ही पुस्तिका घरपोच मिळेल
धन्यवाद....
Team Career Making Guidance

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@saurabhpansare7359
@saurabhpansare7359 Месяц назад
छान माहीती दिली सर
@prabhakarpawar3369
@prabhakarpawar3369 Месяц назад
सर , माझ्या मुलीस 561 मार्क्स पडले असून तिचा AIR rank 122580 इतका आलेला आहे, आम्ही sebc मराठा cast या प्रवर्गात मोडतो sebc cvc साठी सबमिट सुद्धा केले आहे.तरी सर माझ्या मुलीस महाराष्ट्रातील semi. Government college ला Last round पर्यंत number लागण्याचे चान्सेस आहेत का , सर प्लिज guide करावे. तसेच सर UP, Karnataka, Kerala, Telangana State साठी सर state wise खर्च सांगावा आणि 561 स्कोर वर लागेल का सर, प्लिज guide करावे.
@mahaveerbirnale2586
@mahaveerbirnale2586 Месяц назад
579 MBBS FEE. HOW. WHERE WHEN
@sujitwankhede944
@sujitwankhede944 Месяц назад
Hii sir, thank you for sharing this vital info
@bhausahebpatange4090
@bhausahebpatange4090 Месяц назад
Private college up mbbs मध्ये up domicile नसल्यास कित्ती percentate seat reservation आहे
@careermakingguidance
@careermakingguidance Месяц назад
100% open
@naziyashaikh6770
@naziyashaikh6770 Месяц назад
580 ews maharashtra domicile semi government milega kya
@prof.dr.fayajsaudagar6771
@prof.dr.fayajsaudagar6771 Месяц назад
501 Muslim OBC Maharashtra --- UP LA COLLEGE MILEL KA???
@sprsohamyt8841
@sprsohamyt8841 Месяц назад
सर माझ्या मुलाला 314 मार्क आहेत त्याला एमबीबीएसला ॲडमिशन मिळणार का
@Home-f3y
@Home-f3y Месяц назад
Sir 561 marks la Apolo Hyderabad college open seats madhun milel ka?? B round madhun
@rajeshwaghmare5139
@rajeshwaghmare5139 Месяц назад
Krish Waghmare mala neet madhe 551 mark milale tar sir mala MBBS college milel ka sir
@athravabhangale461
@athravabhangale461 Месяц назад
Yes bro semi government possible aahe
@ganeshtokarkari5007
@ganeshtokarkari5007 Месяц назад
Category
@patil8322
@patil8322 Месяц назад
580mark sebc semi government mbbs maharastra milel ka sir
@khanjuzade
@khanjuzade Месяц назад
Sir obc 545 mbbs bhetnar kay Semi government
@santoshjetagi3884
@santoshjetagi3884 Месяц назад
MBBS UP
Далее
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
11:28
Bike Challenge
00:20
Просмотров 21 млн
Top Government Medical Colleges With Lowest Cutoff
3:43