Тёмный

उद्धवांनी केले इरादे स्पष्ट काँग्रेसची पुरती काढली | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray 

Analyser News
Подписаться 561 тыс.
Просмотров 173 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 525   
@vivekchobe1719
@vivekchobe1719 3 месяца назад
याला बिजेपी नेNDA मध्ये घेतले तर अजितदादा ला घेतल्यानंतर लोकसभे मध्ये झाले तेच विधानसभेत होइल
@ShripadVaidya-s6n
@ShripadVaidya-s6n 19 часов назад
किती फालतूपणा
@jagannathpatil2034
@jagannathpatil2034 3 месяца назад
सुशीलकुमार शिंदे यांनी हे आश्वासन निवडणुक जाहीरनाम्यात दिले होते पण शिंदे सरकारने वीजबिल माफी बजेट मध्ये दिली आहे हा फरक आहे दोन्हीत
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 2 месяца назад
सुशीलकुमार त्याचीच फळे भोगतो आहे. खुर्ची ऊबवणारा महाराष्ट्राचा एकमेव माजी मुख्यमंत्री. त्याला व त्याच्या पत्नीला लोकसभा निवडणुकीत सोलापूरकर मतदारांनी उरफाटे केले होते ही याची कारकीर्द.
@ptambulwadikar
@ptambulwadikar 3 месяца назад
म्हणजेच परत आक्टोबरनंतर राहुल सोनिया प्रियांका यांनी बंद खोलीत दिलेले आश्वासन मोडले म्हणून हे मविआ सोडायला मोकळे.
@SambhajiBhegade
@SambhajiBhegade 3 месяца назад
उद्धव ठाकरे म्हणजे पक्का दुसरा केजरीवाल आहे
@namratapethe5779
@namratapethe5779 3 месяца назад
भाजपने या उद्धव ठाकरेला मुळीच जवळ करू नये असं झाले तर आम्ही नाराज होऊ
@KeshavraoGawande-rj1qi
@KeshavraoGawande-rj1qi 3 месяца назад
काँग्रेस ची चांगलीच लाज काढली बेशरम काँग्रेस काय करेल
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 3 месяца назад
याचाच अर्थ स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे हे काम साधून झाल्यावर ते पलटी खातात. म्हणजे ते फक्त दुसऱ्यांच्या नावाने गद्दार म्हणून ओरडत बसतात. खरे कोण आहे हे जनतेला माहीत आहे.
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 месяца назад
उध्दव ठाकरे यांना घेतले तर आम्ही BJP ला मतदान करणार नाही
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 3 месяца назад
एकदम बरोबर आहे
@rampendse9166
@rampendse9166 3 месяца назад
एकदम बरोबर
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 3 месяца назад
Only uddha ❤
@pankajkale4065
@pankajkale4065 3 месяца назад
त्यांना nahi ghetal तर आम्ही nqhi करणार करणार balasaheb thakre mhanle होते
@subodhmarathe8549
@subodhmarathe8549 3 месяца назад
एकदम बरोबर.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 3 месяца назад
ठाकरेंच्या मनात आहे तरी काय ?....प्रश्न. अहो उबाठाच्या मनात, मेंदूत आणि नसानसात आहे 'कुजकेपणा'. मीच कशाला, अशी माहिती त्यांच्या लाडक्या भावानीच लोकाना सांगितली आहे😂
@chandrakantkothari4193
@chandrakantkothari4193 3 месяца назад
ह्याला महायुतीत जर bjp ने घेतला तर आणखीन bjp चे नुकसानच होईल, जनतेला ते आवडणार नाही व मतपेटी द्वारे परत एकदा विधानसभेला दाखवून देतील, अजितदादा मुळे अगोदरच फार नुकसान झालेले आहे
@TwinsProGaming
@TwinsProGaming 3 месяца назад
सर तस नाही होणार कारण त्यांना घेतलं तरी ते त्यावेळी पुन्हा ते कट्टर हिंदुत्ववादी बनून काँग्रेस, राष्ट्र वादी, आणि मुसलमान विरुद्ध बोलायला लागतील सत्ते साठी काहीही करायला तयार असतात ते आणि भाजपा हिंदुत्ववादी म्हणुन दोघांचा फायदा होईल आणि मनसे ही एकत्र येतील तिघे अहो आपल्या महाराष्ट्रात काहीही होऊ शकत सत्ते साठी 😂
@DiLipJoshi-jo4yb
@DiLipJoshi-jo4yb 3 месяца назад
सगळ्या पक्षांनी सेपरेट लढावे खरी कोणाची ताकद कळेल मग
@arunoka229
@arunoka229 3 месяца назад
ह्या माणसाला भाजपने कधीही जवळ येऊ देऊ नये.त्याला वाळीतच टाकायला हवा.
@bhagavatmuley2449
@bhagavatmuley2449 3 месяца назад
कायमचाच भाजपने ऊबाठाला जवळ करू नये.
@kishorkalgutkar87
@kishorkalgutkar87 3 месяца назад
Correct
@ManishRokade
@ManishRokade 3 месяца назад
Sahamat
@vikramkendre2107
@vikramkendre2107 3 месяца назад
वाळीत नको...वळचणीत दोरीवर उन्हात वाळायला घाला....25 वर्षे सडलेला कुजलेला आहे ना. म्हणून वास पण येतोय....
@Misktw
@Misktw 3 месяца назад
तुमच्या सडक्या डोक्यात फक्त याला त्याला वाळीत टाकणे समजते. तुमच्या जातानी 1000 हजार वर्षी पासून शेण खाणे बंद केले नाही.
@dattudherange5052
@dattudherange5052 3 месяца назад
उध्दव जर अक्कल वाण असतात तर खोके ओके करीत नसता बसला 😂😂😂
@pradeepshah279
@pradeepshah279 3 месяца назад
खंडणी व खुन करता येते ​@@Kattar_hindu_bramhan
@dhananjaysbambardekar67
@dhananjaysbambardekar67 3 месяца назад
जर भाजपने उद्धवला जवळ घेतले तर माझं मत नोटाला
@shaileshdave7428
@shaileshdave7428 3 месяца назад
​@@Kattar_hindu_bramhanin hindi
@malharbhaupromax4191
@malharbhaupromax4191 3 месяца назад
भारतीय जनता पक्षानी उद्धव ठाकरे यांना अजिबात थारा देऊ नये.
@baburaonarayansathe5567
@baburaonarayansathe5567 3 месяца назад
लवड्या ठाकरे ची गरज बिजेपि ला
@Dhairyagawas
@Dhairyagawas 3 месяца назад
Sushil Kulkarni gadhava Palliv patrakaar Gadhava tula koni bolyala sangitle Ek no neech gadhav patrakaar
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 месяца назад
Bjp barobar jatoch kon? 2019 la fadan 20 amit shaha matoshri che talwe chatat gele hote.
@भाऊसाहेबखोकले
भक्ता २८ जागा लढुन ९ जागा मिळावणार्या भ्रष्ट भाजपा कडून ठाकरे काय थारा घेणार पुरती वाट लागली भाजपा ची
@abhijitkulkarni9822
@abhijitkulkarni9822 3 месяца назад
उध्दव हुशार आहे. सत्तेचा मलीदा खायचा पण जबाबदारी मात्र मित्र पक्षाचा वरा टाकायची .
@sangeetakankarej4342
@sangeetakankarej4342 3 месяца назад
😂✅
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 месяца назад
बरोबर आहे त्याला जनतेचे काही घेणे देणे नाही
@sangeetakankarej4342
@sangeetakankarej4342 3 месяца назад
@@Surekha-xg7cs खरचं
@KK-np7vz
@KK-np7vz 3 месяца назад
त्याला हुशार नाही गांडू म्हणतात
@raghunathpol1535
@raghunathpol1535 3 месяца назад
सत्तेसाठी उद्धव ठाकरे कोणत्या आणि कसल्याही थराला जाणारा माणूस आहे. भाजपाने कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे ला जवळ करू नये ही सर्वांची इच्छा आहे.
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 3 месяца назад
उद्धव ठाकरे हे सत्ता तेथे आपण असे गणीत आहे. सत्तेतील मलईसाठी ते कोणासोबतही जातील. आजवरचे त्यांचे राजकारण पाहीले तर हेच दीसते. त्यांना जनतेची काही पडलेली नाही. आज एकाशी लग्न ,दुसर्याशी वरात ,तीसरा कुंकवाचा धनी,अन् चौथ्याशी संसार करताना आपण पाहत आहोत.
@Povhlp
@Povhlp 3 месяца назад
Nitish Kumar ahe Maharashtra cha😂
@latanandargikar3698
@latanandargikar3698 3 месяца назад
Nitish kumar yanche barobar Uddhav Thackeray yanchi tulana karu Naka. Te palaturam ahet he manya ahe. Pan te aaj barich varshe Bihar che mukhya mantri ahet. Ani tyanni rajyacha barya paiki Vikas kela ahe. Te tase active ahet. Aapale tar adich varshe gharich basun hote. Rajya kase chalavitat kahi mahit nahi. Ani punha tyancha chehra zahir karit ahet. Wah re wah !
@surendraj8752
@surendraj8752 3 месяца назад
उध्दव एकदम वात्रट झाला आहे.
@swapnilingle2196
@swapnilingle2196 3 месяца назад
😂😂😂😂
@subhashkarkhanis4418
@subhashkarkhanis4418 3 месяца назад
आणि मुरख पण.
@vikramkendre2107
@vikramkendre2107 3 месяца назад
बावळट सुध्दा.....
@ckpatekar
@ckpatekar 3 месяца назад
विचित्र पण ..
@swapnilingle2196
@swapnilingle2196 3 месяца назад
@@surendraj8752 आणि खुळा सुद्धा 😄
@divakarrohankar3709
@divakarrohankar3709 3 месяца назад
उध्दव ठाकरे यांची महाआघाडीत खुप घुसमट होतेय हेच त्यांचे बोलण्यातून दिसुन येते. धरलं तर चावते व सोडले तर पळतेय अशी अवस्था झालीय. जय श्रीराम.
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 3 месяца назад
मानसिक रोग दुसरे काय?
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 месяца назад
सुशील जी ही लाडली बहीण योजना फक्त मुसलमान बहिणीला जास्त फायदा झाला असे नाही का वाटत थोडा तरी विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे होता तसेच सिलेंडर चे सुद्धा झाले कारण त्यांचीच लोक जास्त फायदा घेतात मतदान केले नाही थोडा विचार करा लागतं होता
@venkateshkirtiwar5642
@venkateshkirtiwar5642 3 месяца назад
विधानसभा पर्यंत वाट पाहावी लागेल
@sanjayhalabe5773
@sanjayhalabe5773 3 месяца назад
उद्ध्वस्त पक्ष संपवणार आहे. शिल्लक सेना हिरवी केली.
@chandrakantlathkar5104
@chandrakantlathkar5104 3 месяца назад
सुशीलजी उद्धव ठाकरे एवढे असंमस नक्कीच नसावेत असे म्हणता, हा तुमचा भ्रम आहे.....😂😅😮😢अभिनंदन!!
@Khavchat
@Khavchat 3 месяца назад
4:28👈😁 तो ‘अज्ञानी’ नसला तरी ‘वायझेड’ नक्कीच आहे.
@Khavchat
@Khavchat 3 месяца назад
@@Kattar_hindu_bramhan दुसरीकडे कुठे पाहिलंत तुम्ही मला?😁
@antypg5486
@antypg5486 3 месяца назад
😂😂
@krishnatpatil302
@krishnatpatil302 2 месяца назад
हाहाहा
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 3 месяца назад
विझतांना दिवा फारच फडफड करत असतो ऊध्दवचा ऊध्वस्त होन्याची वेळ जवळ आली😅
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 3 месяца назад
उद्धव ठाकरे यांनी विश्वासहर्ता पूर्णपणे गमावली आहे
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 месяца назад
या अर्थ tadna ला बीजेपी ने परत घेवु naye ,,,म्हणजे यूती करू नका
@mancharkar
@mancharkar 3 месяца назад
प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकपूर्व युतीचा ठराव करताना शिवसेनेकडून निवडणूकी नंतर भाजप बरोबर युती करणार नाही असे आश्वासन मागितले होते , ते शिवसनेने नाकारुन युती प्रस्ताव फेटाळला होता.
@aparna3018
@aparna3018 3 месяца назад
उबाठा गटाने काहीही म्हटले तरी बीजेपी ने त्याचा विचार करता काम नये. छान व्हीडीओ सुशील सर. धन्यवाद.
@Laxman2095
@Laxman2095 3 месяца назад
नानाचं थोबाड पाहण्यासारखं झालं होतं 😂😂😂😂
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 3 месяца назад
नाना असल्याने महाराष्ट्र काँग्रेस चे बाकीचे so called ज्येष्ठ नेते चुपचाप बसत आहेत आणि त्यांना कोणी विचारत सुद्धा नाही. निवडणुकीत नाना त्यांची पुरती वाट लावणार.
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 3 месяца назад
नाना high command कडे रवाना 🏃‍♂️👈🏽👈🏽😅😅😅
@arunhande479
@arunhande479 2 месяца назад
महाराष्ट्राचं आणि मराठी माणूसाचे दुदैव
@DadabhiThakur
@DadabhiThakur 3 месяца назад
बडबोले, काही नेते उ.बा.ठा.मधे आहेत तो पर्यंत सत्यानाश.
@hemantchopda4909
@hemantchopda4909 3 месяца назад
रस्त्यावर पडलेल्या शेणावर माश्या बसायला तयार असतात... तसे फक्त शेण पडायची वाट बघताहेत 👍
@mukundkumbhar9108
@mukundkumbhar9108 3 месяца назад
त्या उध्वस्त माणसाला एवढे विचारा पुण्यामध्ये शिवसेना कोणी आणली
@santoshgawade5719
@santoshgawade5719 3 месяца назад
एवढं सगळं उगाळत बसतात, तर मग त्यांनी काँग्रेससोबत जाण्याची घोडचूक का केली??? आपण दिलेले ब्राम्हण मुलाचे उदाहरण उत्तमच....
@Khavchat
@Khavchat 3 месяца назад
😁😁😁🙏 ज्याप्रमाणे भारतीय चित्रपटांत सुंदर हिरोईनच्या बाजूला नेहमी दोन कुरूप साईड-हिरोईन्स असतात त्याचप्रमाणे लोकसभेत डिंपलभाभीच्या बाजूला दोन म्हशी बसलेल्या आजकाल पाहायला मिळत आहेत.😁😁
@Khavchat
@Khavchat 3 месяца назад
एका बाजूवा करूणानिधीची कनिमोळी तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या ‘कोरोनानिधी’ची कनिमोळी.
@lp34pune
@lp34pune 3 месяца назад
🍆🐃👸🍛🐄
@antypg5486
@antypg5486 3 месяца назад
😂😂😂
@rameshrane3396
@rameshrane3396 3 месяца назад
आताच बजेट हे निवणूक जुमला आहे हेच त्याना सांगायचं आहे. कारण पुढचं सरकार हेच करणार आहे. हा माझा समज.
@janardhandeokar7383
@janardhandeokar7383 3 месяца назад
उबाटा शिवसेनाला ४०/५० पेक्षा जास्त जागा महा विकास आघाडी देणार नाही
@pramodshah7459
@pramodshah7459 3 месяца назад
आता अजून नुकसान करून घ्यवयाचे नसेल तर भा जा पा ने अजित पवार आणि उध्दव ठाकरे दोघानाही बरोबर न घेत निवडणूक लढावी. स्थानिक संस्थानांच्या निवडणूक ना घेऊन महायुती आधीच अडचणीत आहे.
@Maratha1990
@Maratha1990 3 месяца назад
2004 साली काँग्रेस चे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तर मुंबईला शांघाई बनवण्याची घोषणा केली होती .😂😂😂😂😂
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 3 месяца назад
कानामागून आली तिखट झाली 😂😂😂😂😂
@akshayshinde8182
@akshayshinde8182 3 месяца назад
संजय राऊत..उद्धव ठाकरे..नशा करून बोलत असतील.. 🚩
@arundesai7675
@arundesai7675 3 месяца назад
सत्ते साठी काहीपण... जिथे गुळ तिथेच मुग्यां जातात.
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 3 месяца назад
उद्धव यांना नाना पटोले ,पृथ्वीराज चव्हाण , बाळासाहेब थोरात , सुशीलकुमार शिंदे असे काँग्रेस मधील केवळ नावाने मोठे असलेले नेते काय उत्तर देणार? महाराष्ट्र काँग्रेस म्हणजे हेडलेस पार्टी.
@TwinsProGaming
@TwinsProGaming 3 месяца назад
हेडलेस नाही तर सेन्सलेस म्हणा 😂
@ramakantjadhav8924
@ramakantjadhav8924 3 месяца назад
UBT SS बरोबर जो कोणी जाईल त्याचा अपमान नक्की . धरले की चावते आणि सोडल की पळते. असून अडचण नसून खोळंबा.
@satishloke
@satishloke 3 месяца назад
सोडलं तरी पळत नाही.तर हाकलून द्या. असून अडचण नक्की होईल. पण नसला तर खोळंबा बिलकुल होणार नाही.
@prrafulgavande397
@prrafulgavande397 3 месяца назад
आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे! या बाबत काहीही होणार नाही हे २००% सत्य ! उबाठा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे,है नक्की ! ना त्यांना काका जवळ करणार ना नाना ! आणि हो हाच खेळ काकांनी मांडलेला होता तो खरा ठरणार आहे !
@vinodkumaragrawal6159
@vinodkumaragrawal6159 3 месяца назад
भाजपा ने उद्धव ठाकरे सोबत युती केली तर अनेक भाजप निष्ठावंत मतदानाचा बहिष्कार करतील.
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp 3 месяца назад
उद्धव बोलत नसतो तो बरं गळ त असतो
@rajesh_Jgtp
@rajesh_Jgtp 3 месяца назад
मविआ मधील तीनही पक्ष कितीही एकमेकांची काढू देत.. ते एकमेकांना सोडून जाणार नाहीत.. कारण तिघांचीही ती राजकीय गरज आहे..
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 месяца назад
अगदी बरोबर
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 3 месяца назад
उद्ध्व चा काही भरोसा नाही😅
@atmaramghayal6427
@atmaramghayal6427 3 месяца назад
उधव जी,भाजपशी जोडू पाहात आहेत आंदाज येतो
@skadam3945
@skadam3945 3 месяца назад
Cong ncp जनतेला कसे फसवायचे याची आठवण करून देताना😅😅
@kamalakarpatil5088
@kamalakarpatil5088 3 месяца назад
वेश्याच ते काय करणार दूसरं ?
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 3 месяца назад
तो स्वयंभु असता तर इतरांच शिवांबु पिला नसता ..........
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 месяца назад
शिवांबु शब्द माहीत आहे तर
@tkva463
@tkva463 3 месяца назад
ह्यांच्या युतीला? की महायुतीला उगाच 'ईंडी' असे नाही म्हणत!
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 3 месяца назад
Bjp ने आता, उध्दव यांच्या शब्दात, narratives नव्हे तर खरेटिव, चा जास्तीत जास्त प्रचार करून जशास तसे उत्तर द्यावे...
@rdkrdk2038
@rdkrdk2038 3 месяца назад
महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना आगामी निवडणुकीनंतर आघाडी सत्तेवर आले तर मुख्यमंत्री पद द्यावे लागेल अन्यथा उद्धव ठाकरे काहीही करू शकतात.
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 3 месяца назад
उद्भव काहीच करु शक्त नाही मविआ मध्ये काँग्रेस व शरद काँग्रेस चे लोक एवढे नरम नाहीत महायुती सारखे
@radhadeuskar4816
@radhadeuskar4816 3 месяца назад
सुशील तुम्ही फारच मस्त vdo करता शरद पवार आणि उद्धव बद्दल जे काही तिगलीने बोलता मला तर वाटते पुण्याचा तुमचा नक्कीच जवळचा संबंध आहे तुमची शैली खास आहे हे नक्की
@radhadeuskar4816
@radhadeuskar4816 3 месяца назад
आमची ही शंका एखाद्या vdo मधून दूर करा
@vishwasajabe435
@vishwasajabe435 3 месяца назад
काहीही करू शकतो म्हणजे सत्तेसाठी आघाडी सोडून भाजपबरोबर जाणार, दुसरे काय करणार?
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 3 месяца назад
Ata CM nana patole pahije
@vidyadharkulkarni197
@vidyadharkulkarni197 3 месяца назад
फक्त उद्धवजीच असे बोलू शकतात
@abhishekchaudhari3503
@abhishekchaudhari3503 3 месяца назад
कुलकर्णी साहेब देशात ईतर महवताचे मुद्दे आहेत तिकडे पण लक्ष ठेवा जरा, पवारांना संपवण्याचा चक्कर मध्ये पिढ्या जातील तुमच्या पण बहुजन समाज आता जागरूक झाला आहे
@sanjayekande9273
@sanjayekande9273 3 месяца назад
लोक मानसिक आजार झाला की असेच बोलतात.महाराष्ट्राचे राजकारण कुठले आहे.इतके की वास यायला लागलाय.
@vijaymane1836
@vijaymane1836 3 месяца назад
अजून एक समर्पक कथा लागू पडते या आघाडी ( MVA ) फक्त त्या कथेत एका मुलाने एक अजगर पाळून ठेवले होते ,आणि या कथेत 2 अजगर पाळीव म्हणून पाळलेत .. 😂
@bhaskarsuryawanshi4660
@bhaskarsuryawanshi4660 3 месяца назад
घराचं भाडे त्यापेक्षा इलेक्ट्रीक बिल गुंतवणूक आणि वापरण्यापेक्षा जास्त असते तर घराचं भाडे , घराचा लोन हप्ता त्यापेक्षा इलेक्ट्रिक बिल जास्त आहे तर हे जेवण कमी पाणी प्यायला जास्त !
@vinamogh
@vinamogh 3 месяца назад
कोंग्रेसने केली हो, पण उद्धव ठाकरे यांनी पण निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांना वीजबील माफ करणार म्हणून घोषणा केली होती, पण जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते अजित पवारांकडे बोट दाखवून मोकळे झाले होते. .
@basavrajpatrimath6054
@basavrajpatrimath6054 3 месяца назад
एक मोठा भाऊ सहन झाला नाही आता दोन मोठे भाऊ ‌बोकाडी येवून बसल्यावर थोडं त्रास तर होतोच
@idontcarei
@idontcarei 3 месяца назад
BHAU TARI BARA HOTA HE TAR 2 BHAVJI AAHET 😜😜😁😁
@swapnilphulpagar6708
@swapnilphulpagar6708 3 месяца назад
उद्धव ने बीजेपी चि पण पुरती काढली हो.
@MrLotliker
@MrLotliker 3 месяца назад
Never Udhav .no no
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 3 месяца назад
किती पोरकटपणा हा ़
@prafullbanthiya7924
@prafullbanthiya7924 3 месяца назад
जितकं डॅमेज कंट्रोल कराल तितकच उद्धव ठाकरे साहेबांचं वर्चस्व वाढणार
@prashantkale589
@prashantkale589 3 месяца назад
Ghanta
@Jadhav_vlog.
@Jadhav_vlog. 3 месяца назад
उद्धव ठाकरे पुर्वी कांग्रेस च्या नावाने बोंबलायचा ती सवय आजुन गेली नाही म्हणुन हा घोळ 😂😂
@ashishpurandare2961
@ashishpurandare2961 3 месяца назад
बाजू घेऊ नका. भाजपाची निवडणूकीत चांगलीच वाजवुन झालीआहेयानी. बस झालेआता.परत अंगाशी येईल. याला जागेवरच ठेवा. अती तेथे माती.
@jayashrisadolikar9294
@jayashrisadolikar9294 3 месяца назад
उ ठा कडे जास्त लक्ष देऊ नका ....तुमचा आणि आमचा ही वेळ वाया घालवू नका !
@nandi8221
@nandi8221 3 месяца назад
नाही कसे म्हणु तुला म्हणतेरे गीत पर कारे हलक्याने आड येते रीत
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 3 месяца назад
नाना high command कडे रवाना🏃‍♂️😅😅😅👈🏽
@subhashchaukhande4208
@subhashchaukhande4208 3 месяца назад
भाऊ प्रभाकर सुशील तुमचे लोकसभा निकालेचे व्हिडिओ एकदा पहा
@DadasahebAmate
@DadasahebAmate 3 месяца назад
नानाचा मुखडा बघा 😂😂
@adv.satarkar
@adv.satarkar 3 месяца назад
कुलकर्णी.. तुमी एवढा काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी वर टीका का करताय? Bzp काहीच चुका करीत नाहीका? का तुमी अंधभक्त आहात,?
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 3 месяца назад
जी व्यक्ती सत्तेसाठी 25 वर्षाची युती तोडते,वडीलाच्या हिंदुत्वाला तिलांजली देते त्याची किती विश्वासर्हता काँग्रेसने किती ठेवावी?
@balasahebaher9948
@balasahebaher9948 3 месяца назад
अशांना बीजेपी ने दारात ही उभे करु नये. नाही तर लोकसभेची पुनरावृत्ती झाल्या शिवाय रहाणार नाही.हे लक्षात घ्यावे.
@vivekpitale4706
@vivekpitale4706 3 месяца назад
कृपया दिल्ली विमानतळ घटनेवर व्हिडिओ करा.
@skadam3945
@skadam3945 3 месяца назад
सर्वात आश्चर्य म्हणजे हा फोलपणा एकाही मराठी चॅनेल ने दाखवला नाही. विचार करा जर हेच Bjp बाबत घडल असत तर
@subhashsanap9593
@subhashsanap9593 3 месяца назад
Sushil sir तुमच्या बुद्धिमत्तेला मनापासून सलाम
@padmakarkulkarni6061
@padmakarkulkarni6061 3 месяца назад
या सुशिलरावांच्या व्हिडिओमुळे तसेच विच्यार मा.मु. ठाकरे यांच्यात यावेत हीच स्व. बाळासाहेबांच्या चरणी प्रार्थना. ? !
@manikpatil9534
@manikpatil9534 3 месяца назад
उद्धव ठाकरे हे सध्या हवेत आहेत. त्यानी थोडे जमिनीवर यावे.
@sureshgaikwad7950
@sureshgaikwad7950 3 месяца назад
झाल,तुम्ही लागले का झुकायला,पण,लक्षात ठेवा,उबाठा शेनेला घेतले तर काय करायचं ते कळत आम्हाला
@mukundkumbhar9108
@mukundkumbhar9108 3 месяца назад
हा माणूस ना घरचा ना घाट का जास्त बोलत नाही कारण 67 पासन बाळासाहेबांना मी वडिलांस समान मानतो तर मी यांचा मोठा भाऊ होतो मग मला यांच्या कानाखाली लावायचा अधिकार कोणी देईल का
@gyanprakashdwivedi8489
@gyanprakashdwivedi8489 3 месяца назад
दहा कोटि मुस्लिम बोर्ड ला मदत फडवणीस सरकार जर करत असतील तर विधान सभा पण घालवणार
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 3 месяца назад
उद्धव चं असं झालंय ना की , सांगु कशी सांगु कशी .. कंबर लचकली ll 😂😂😂
@mangalpusande8997
@mangalpusande8997 3 месяца назад
दोघाच्या मधात, फसला लोटा. पाणी टाकायला, पडला उरफाटा.
@lofimixpi
@lofimixpi 2 месяца назад
भाजप ला उध्दव साहेब ठाकरे कधीच जवळ करणार नाही हे नक्की आहे कारण भाजप नेते कीती बेईमान आहे हे आता सर्व जनतेला माहीत आहे
@ganeshgarje7718
@ganeshgarje7718 3 месяца назад
ह्यांचं बघा असं झालं की,मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली.
@bhagavatmuley2449
@bhagavatmuley2449 3 месяца назад
बंद खोलीची.
@hanumantnadkarni8826
@hanumantnadkarni8826 3 месяца назад
नितीमत्ता नसलेला हा माणुस बाळासाहेबांना बदनाम करतोय.
@DevaBurungale
@DevaBurungale 3 месяца назад
Mahabhakas aghadi
@aki-un8jw
@aki-un8jw 3 месяца назад
आपल्याला गोष्ट जाम आवडली 😂😂
@subhashwaje7728
@subhashwaje7728 3 месяца назад
हे असच चालायचे हे कुठवर चालायचे वारा येता कपडे उडता दर्शन जगला घडायचं हे असच चालायच हे कुठवर चालायचे
@anandpande6204
@anandpande6204 3 месяца назад
सध्याची परिस्थिती ही भारतीय जनता पक्ष सत्तेवर येण्यासारखी नाही. स्वतंत्र काँग्रेस पक्ष जर निवडणुका लढला तर तो निवडून येईल अशी दाट शक्यता आहे.
@vasantagale5138
@vasantagale5138 3 месяца назад
मेरा नाम प्रेम है प्रेम चोप्रा
@dakshmpatole4301
@dakshmpatole4301 3 месяца назад
Are janiv ka asavi ,je khre aahe te bolun gele ,pude khote bolnare nahi ,tu khup shahana aahes ,raj karni bolnar ,deshacha pm bolto te sanga,
@rajeshilaviya9680
@rajeshilaviya9680 3 месяца назад
Welcome saheb we are waiting for,IN NDA FOR HINDUS POWER
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 3 месяца назад
महाआघाडीत सामिल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची विश्वसनीयता कायमच लयाला गेली .
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 3 месяца назад
नमस्कार सुशिलजी 🙏
@dineshramachandrapai9704
@dineshramachandrapai9704 3 месяца назад
You are right sir
@ashokshedge2716
@ashokshedge2716 3 месяца назад
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 3 месяца назад
थापाड्या फडतूस कलंक हॆ पणं लयं भारी होतं 😍😍😂😂
Далее