Тёмный

उद्धव ठाकरे घरात बसणार काही करणार नाही | भाऊ तोरसेकर | Bhau Torsekar 

सर्कल मराठी
Подписаться 14 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 111   
@subhashpawar2507
@subhashpawar2507 2 дня назад
खूप छान विश्लेषण केले आहे भाऊसाहेब तोरसेकर यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
@satishaparadh2138
@satishaparadh2138 3 дня назад
भाऊ तुम्ही खूप खरे सांगताय.
@praphullkulkarni8025
@praphullkulkarni8025 2 дня назад
" अप्रतिम विश्लेषण " , सलाम भाऊ.
@TanajiHatkar-b1g
@TanajiHatkar-b1g 2 дня назад
भाऊ नमस्कार जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र
@udaythete6563
@udaythete6563 2 дня назад
भाऊ काय बोलाव याच्यापुढे हॅट्स अप 🎩🎩🧢🎩🎩 एकच शब्द पुढे
@udaythete6563
@udaythete6563 2 дня назад
पुरे
@narayandeshmukh7803
@narayandeshmukh7803 2 дня назад
Great bhau
@ujwalakale1388
@ujwalakale1388 6 часов назад
Great Bhau​@@udaythete6563
@bandumhatre8529
@bandumhatre8529 2 дня назад
खूप खूप छान आहे
@uttamchinchole
@uttamchinchole 7 часов назад
🙏🙏भाऊ तुम्ही खुप सुंदर विशलेशन केले तुम्ही खुप ग्रेट आहात जय श्रीराम
@nandakishorephadnis2001
@nandakishorephadnis2001 2 дня назад
Nice Analysis 👌
@shobhapednekar3050
@shobhapednekar3050 2 дня назад
Great Bhau
@SudhirGhosalkar
@SudhirGhosalkar 3 дня назад
Bhau is great 👍👍
@abhayhomkar1761
@abhayhomkar1761 7 часов назад
खूपच छान व्याख्यान
@sameer838
@sameer838 4 часа назад
❤❤❤
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 3 дня назад
भाऊ हे देश भक्त आहे ते खोटं लिहिणार नाही व बोलत नाही ते सत्य संत आहेत
@suniludas6180
@suniludas6180 2 дня назад
Atishy Sundar
@mukundvipra1037
@mukundvipra1037 2 дня назад
Bhau is great and very nice
@narayanbhanuse1770
@narayanbhanuse1770 День назад
Bhau is great 👍
@pramodyelgaonkar2146
@pramodyelgaonkar2146 7 часов назад
भाऊ, अप्रतिम
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 8 часов назад
भाऊ तुमचं बोलणं ऐकत रहावं असं वाटतं. प्रत्येक शब्द तोलून मापून बोलता . व परखड मत मांडण्याची पद्धत या सगळ्यामुळे तुम्ही वेगळे आहेत . 🙏🙏
@pramodkudalkar5758
@pramodkudalkar5758 8 часов назад
Apratim
@annasahebpatil236
@annasahebpatil236 8 часов назад
Bhau your prediction is right 👍▶️ pranam Bhau 🎉🎉❤❤
@rajasateredesai326
@rajasateredesai326 2 часа назад
Wah , good Oration ..............JAI SHREE RAM 🙏🚩🚩🚩🚩🚩
@satishshah5831
@satishshah5831 5 часов назад
Bhauncha Smaran Shakti , Vichaar Shakti Aani Tark Shakti La 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@dineshrajput9986
@dineshrajput9986 6 часов назад
पण भाऊ तुमच्या प्रतिभेला खरा न्याय यूट्यूब आणी संस्क्रायबर यांनीच दिला पत्रकारितेची खरी प्रतिभा फक्त आणी फक्त तुमच्याकडे आहे
@VishwasTandel-pv1ge
@VishwasTandel-pv1ge 5 часов назад
👌👏🙏💐
@kisan101
@kisan101 19 минут назад
Shri. Bhau Torsekar, s speech is always a delicious dish. God bless him with Good health.
@krupalig349
@krupalig349 24 минуты назад
पु.लं.देशपांडे यांचे कथाकथन ऐकताना जशी मजा येते , तशीच मजा भाऊंचे विश्लेषण ऐकताना येते आणि त्याचबरोबर राजकारण ही कळू लागतं. खुपचं अप्रतिम बोलतात भाऊ 🙏
@vishwanathshetty4674
@vishwanathshetty4674 6 часов назад
Great Bahu 🙏
@surendrajoshi8561
@surendrajoshi8561 2 часа назад
Very nice 🎉
@GangadharJamdhade-hi5mc
@GangadharJamdhade-hi5mc 7 часов назад
भाऊ तोरसेकर ग्रेट ❤
@smt.ujjwalapatil7602
@smt.ujjwalapatil7602 2 часа назад
भाऊंची स्मरणशक्ती, कोणतीही राजकारणी घटना वा आठवण सांगताना मार्मिकतेने त्यावर स्वतःची स्वच्छ मतं सांगणारे आणि नकळत मनाचा ठाव घेणारे भाऊ ऐकणं म्हणजे पर्वणी.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@radhakishankabra6246
@radhakishankabra6246 59 минут назад
भाऊ, साष्टांग नमस्कार 🎉 🎉
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 3 дня назад
Bhau tumhi kharokhar The Great aahat. Tumchya sarakha spashtvakta punha hone nahi !
@anoopkhandekar799
@anoopkhandekar799 7 часов назад
Bhau you are great. Sadetod Pitamah Bhishm of patrakarita
@gajanannalavade4921
@gajanannalavade4921 6 часов назад
ॐ दत्त
@vinaykulkarni1081
@vinaykulkarni1081 6 минут назад
श्री भाऊ तोरसेकर यांचा कार्यक्रम डोंबिवली मध्ये झाला आता यूट्यूब वर ऐकलं आहे पत्रकारांमध्ये होतील बहु झाले बहु भारत श्रवणीय व्याख्यान
@sanjayambavane22
@sanjayambavane22 5 часов назад
भाऊ तुम्हाला सैलूट 🙏🙏🙏
@satishaparadh2138
@satishaparadh2138 3 дня назад
भाऊ तुमचा अनुभव आणि अभ्यास खुप दांडगा आहे. पण हळू हळू लयं झाली आहे.
@sanjayghadigaonkar4007
@sanjayghadigaonkar4007 4 часа назад
स्पीड वाढवून ऐक You tube वर सोय आहे सव्वा किंवा दीडपट स्पीड करून ही समजते. आणि 30 मिनिटांचा विडिओ 20 मिनिटात ऐकून होतो
@milindpatil445
@milindpatil445 4 часа назад
जनतेलाच छचोरगीरी आवडते.
@sanjayladge757
@sanjayladge757 8 часов назад
युरोप अमेरिकेत तेथील लोक राजकारणावर चर्चा करत नाहीत याचे कारण तेथील सामाजिक जीवन अत्यंत समाधानकारक असतं. आपले रोजचे जीवन अत्यंत असमाधानी असल्याने वृत्ती टीका करण्याकडे असते.
@satishshah5831
@satishshah5831 5 часов назад
Bhau Abhyaas Aani Aathvanin cha Khajaana Aahet .
@prakashkhandagale5362
@prakashkhandagale5362 6 часов назад
Namdev Dasal is great person Apan suddha Great ...Upama Nahi...
@navalgaggar8780
@navalgaggar8780 3 часа назад
जगन्नाथ पाटील का जोरदार स्वागत 🎉🎉
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 8 часов назад
Super hero bhau 😊😊
@sanjaydhumal8794
@sanjaydhumal8794 5 часов назад
Jagatil sarvottam CM only uddhav Thakaray saheb
@radhakishankabra6246
@radhakishankabra6246 46 минут назад
भाऊ, आम्ही युतीला पाठिंबा म्हणुन शिवसेना, भाजपाला मत दिले होते, आमचा विश्वासघात झाला, यावर मतदार म्हणुन काय कारवाई आम्हा जनतेला करता येईल, पुढे असे व्हायला नको, महायुती त अशी शक्यता वाटते?????
@shambakare5048
@shambakare5048 8 часов назад
Hats off to Bhau
@arungaikwad7410
@arungaikwad7410 6 часов назад
आपले बरेच व्हिडीओ पाहिले आहेत.परंतू आपण पत्रकार आहात असे वाटतच नाही. कारण कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू पत्रकारीतेत दिसली नाही पाहिजे.एकाच पक्षाची री ओढून मतपरिवर्तन होईल हा गैरसमज आहे.
@bharatdeshpande9670
@bharatdeshpande9670 7 часов назад
महाराष्ट्रात भाजपची पिछेहाटहोणार,असं चित्र आहे।खेडे गावात भाजपपेक्शा सेनाच आहे हे वास्तव आहे।
@anandtambare3261
@anandtambare3261 8 часов назад
❤nice 😂
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 2 дня назад
नमस्कार
@sanjaydhumal8794
@sanjaydhumal8794 5 часов назад
Koronatahi paise nasatana keleli jagatil sarvottam vikaskame samrrddhi mahamarg coastal road doni metro chipi vimantal mumbai raste ani etar Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb
@pramodmulay924
@pramodmulay924 7 часов назад
**तेथे कर माझे जुळती**
@suhasoak2535
@suhasoak2535 7 часов назад
खुपचं छान भाजपच्या नेत्यांनी आता तरी शहाणे व्हावे
@jahilmadni
@jahilmadni 6 часов назад
या व्हिडीओचे शीर्षक उचित नाही. भाऊ पक्ष आणि व्यक्तीच्या पलीकडे जाऊन बोलले आहेत.
@suhasoak2535
@suhasoak2535 8 часов назад
मानपाडा रोड नाही खरं नाव श्रद्धानंद पंथ आहे आणि पलीकडे श ना नवरे पण‌‌ रहायचे
@PankajBhosle-n9b
@PankajBhosle-n9b 7 часов назад
हा अँटी ठाकरे विश्लेषक आहे
@dp022
@dp022 6 часов назад
नाही
@santoshnagle6362
@santoshnagle6362 7 часов назад
तोरसकर जी ऊधव बाळासाहेब ठाकरे जर घरात बसतात तर तुम्ही येवढे वय झाले तर महाराष्ट्रा साठी काय केले महाराष्ट्राला फसवणूक झाली नितीमत्ता हीन वागतात बिजेपी ते दिसत नाही का.
@Bond-dt8xj
@Bond-dt8xj 6 часов назад
मशालीला 🍦मत म्हणजे सोनिया ✋ ला मत.... मूळ शिवसैनिक सोनिया गांधींना मतदान करू शकत नाही🤣🤣🤣🤣🤣 कारण बाळासाहेब म्हणाले. सोनिया के सामने झुकने वाले हिजाडा होता है🤣🤣🤣🤣
@gulabbhor6595
@gulabbhor6595 2 дня назад
🙏🇳🇵🇳🇵🙏🇳🇵🙏🇳🇵🙏🇳🇵🙏🇳🇵
@satishmanivade7839
@satishmanivade7839 6 часов назад
भाऊ आजचे पत्रकार भ्रष्टाचारी झालेत
@dineshshivade8107
@dineshshivade8107 7 часов назад
उडान पप्पू 😂😂😂
@rajendrapadalkar7709
@rajendrapadalkar7709 8 часов назад
राणे नंतर ठाकरेची कावीळ झाली असेल तर ती भाऊंनाच. ज्या मुंबई बद्दल बोलत आहात ती फक्त आणि फक्त बाळासाहेब मुळे आहे.
@sanjayladge757
@sanjayladge757 8 часов назад
राजेंद्र भाऊ तोरसेकर हे मार्मिक चे संपादक होते हे माहीत आहे का? ते बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केले आहे.
@Right1512
@Right1512 8 часов назад
शंभर टक्के खरं बोललात. मात्र आता बाळासाहेबांना विकून 'बाप चोरीला गेल्याची बोंब' रोजच्या रोज कोण उठवतोय हेही पहा.
@vinodmisal2343
@vinodmisal2343 7 часов назад
अगदी खरं बोललात मुंबई ही बाळासाहेब मुळे आहे.पण त्यांचं तत्व नियम उद्धव पाळतो का तो बाळासाहेब सारखा आहे का, सांगा तुम्ही आता
@tsc2708
@tsc2708 6 часов назад
Bal Thackeray ni kay kela sarv marathi manus mumbai chya baher fekun dile ki, marathi asmita karun,
@Bond-dt8xj
@Bond-dt8xj 6 часов назад
मशालीला 🍦मत म्हणजे सोनिया ✋ ला मत.... मूळ शिवसैनिक सोनिया गांधींना मतदान करू शकत नाही🤣🤣🤣🤣🤣 कारण बाळासाहेब म्हणाले. सोनिया के सामने झुकने वाले हिजाडा होता है🤣🤣🤣🤣
@shinderupesh71
@shinderupesh71 7 часов назад
Ha bhau bjp cha pravakta mhanun gelela tithe.. udhav thakare ni je koronat kel na tyamule jivant ahes
@uniquegoa2326
@uniquegoa2326 5 часов назад
असे आहे का??
@rajendranaik7429
@rajendranaik7429 7 часов назад
RK Naik When mr.Prekh is going to to talk nobsense in his add..He should stop Dhakka Mar ad.
@sahadevpujaree6215
@sahadevpujaree6215 2 дня назад
देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे🙏
@milindlagwankar3342
@milindlagwankar3342 12 часов назад
राज ठाकरेंच्या गुणाचा लाभ महाराष्ट्र राज्याला मिळायचा तर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत❤जुळवून👍घेणे गरजेचे आहे🙏
@prakashkhandagale5362
@prakashkhandagale5362 6 часов назад
Chay bisleri biscuits khanare he Yana nahi mile pahij nahi
@satishshah5831
@satishshah5831 5 часов назад
Bhau na Eaikun, Patrakaaran che Burkhe Fadat Aahe Ase Vatle Ka ?
@sureshdeshpande2292
@sureshdeshpande2292 7 часов назад
लय भारी भाई आपले विश्लेषण
@sanjaydhumal8794
@sanjaydhumal8794 5 часов назад
Bjp cha Pravakta
@dilipjadhav8498
@dilipjadhav8498 6 часов назад
Aab ki bar 400 par ha nara nala sarvajan galat madhe rahile
@KiranKhamkar-z2p
@KiranKhamkar-z2p 5 часов назад
तोरसेकर सरांचा बाजप सत्कार करतात वाटत काय ते सत्कार करतात म्हणून....? तोरसेकर भाट अन भाट
@sanjaydhumal8794
@sanjaydhumal8794 5 часов назад
Reshan ghotala bank ghotala gst ghotala ed cbi cid police nyayalay evm Notabandi chunav ayog ghotala ani ata ladki Bahin ani putala ghotala bjp hatav bhrashtachar aur bhrashtachariyenko mitav desh bachav
@sanjaydhumal8794
@sanjaydhumal8794 5 часов назад
Ajun 2 varsh uddhav saheb CM rahile aste tar Sampurn bjp sampali asati he modina Mahit zalyamule bhrashtacharache abjo karode shindena deun ed cid laun shivsena fodali Bjp mhanjech bhrashtachari Janta party hatav bhrashtachar aur bhrashtachariyenko mitav desh bachav
@sanjaydhumal8794
@sanjaydhumal8794 5 часов назад
10 varshat modi Fasnvis shinde yana kontihi vikaskame karata yet naslyane pratekachya Ac madhe bhrashtacharache paise vatap chalu ahe bjp hatav bhrashtachar aur bhrashtachariyenko mitav desh bachav
@tarangpatil9893
@tarangpatil9893 7 часов назад
भाजपचा चमचा भाऊ तोरसेकर बोलणारच.
@vinodmisal2343
@vinodmisal2343 7 часов назад
Te je boltat te samjnya itpat aapli buddhi nasel ,mnun kadachit aapan ase bolala asal.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 7 часов назад
वस्तुस्थिती माहीत असतानादेखील स्वीकारायची हिंमत होत नाही हा आकस का जळफळाट
@dagadumali4414
@dagadumali4414 2 дня назад
कोणताही पक्ष राष्ट्राच्या हितासाठी काम करत असेल त्याच्या मागे उभे राहणे बरोबर आहे भाजप नुसते सत्तेसाठी काम करत आहे
@dagadumali4414
@dagadumali4414 2 дня назад
संविधान धोक्यात गेले आहे याच्या विषयी बोला
@मालवणीभंडारी
अरे ज्याच्या मुळे संविधान धोक्यात गेले आहे त्या महविकास आघाडीच्या नेत्यांना ठासून विचार रे.
@मालवणीभंडारी
कोणी काय बोलावे हे संविधानाने भाऊ तोरसेकर हक्क दिला आहे रे.त्यांनी काय बोलावे हा त्याचा प्रश्न आहे.त्यांनी अमुक बोलावे हे सांगणारे संविधानाचा खून करतात.
@user-y6h9v
@user-y6h9v 8 часов назад
100% सत्य ​@@मालवणीभंडारी
@sanjayladge757
@sanjayladge757 8 часов назад
संविधान कसे धर्मांध आहे हे कळण्यासाठी वाचा १. भारतीय संविधान: एक मायाजाल - दिलीपराज प्रकाशन लेखक अरूण सारथी २. नेहरूंच्या ११५ घोडचूका दिलीपराज प्रकाशन माहिती करून घ्या. फुकाची टीका करू नका.
@sanjayladge757
@sanjayladge757 8 часов назад
संविधान मध्ये जास्त बदल कोणी केले हे जाणून घ्यावे
@dilippujari8851
@dilippujari8851 8 часов назад
He bhau mhanje mhatar chal laglela andhbhakta patrakar pure bjp anajipant tarbujya shakunimama cha popat
@ushajoshi4339
@ushajoshi4339 7 часов назад
स्मरणशक्ती, अनुभव, परखड विचार 0.0001% पण समजत नाहीत हेच खरे.
@Mangesh-p3u
@Mangesh-p3u 8 часов назад
उदयाची सकाळ नामदेव राव ढसाळ
@vinaykulkarni1081
@vinaykulkarni1081 19 минут назад
❤❤❤❤❤
Далее
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47