Тёмный

उपवासाचा लोणी स्पंज डोसा |Upavasacha loni sponge dosa recipe in marathi|navaratri special recipes| 

Priyas Kitchen
Подписаться 451 тыс.
Просмотров 44 тыс.
50% 1

साहित्य व प्रमाण
एक कप वरी तांदूळ
अर्धा कप साबुदाणे
चवीपुरतं मीठ
एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट
चटणीचे साहित्य
अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप
पाव चमचा जिरे
पाव इंच आल्याचा तुकडा
चवीपुरतं साखर, मीठ
अर्धी वाटी दही
थोडीशी कोथिंबीर
#upasachadosarecipeinmarathi
#upvasachadosa
#upvasachalonispongedosa
#naratrispecilrecipes
#fastrecipe
#vratkedose
#vratrecipe
#vratkelonispongedose
#vratkesoftdose
#priyaskitchen
#madhurasrecipemarathi
#saritaskitchen

Опубликовано:

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 105   
@ashaambhore8486
@ashaambhore8486 25 дней назад
उपवासाला नवरात्रीत करायला recipe मिळाली thanku
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 11 месяцев назад
लोणी स्पंज डोसा रेसिपी मस्तच ❤
@AnshYadav-dg5iq
@AnshYadav-dg5iq 11 месяцев назад
Thank you tai for navaatri specil recipe❤ chan zala aahe sponge dosa nakki karun pahin 🙏💯
@kalikavaidya6522
@kalikavaidya6522 11 месяцев назад
Khup chaan recipe,and ur demonstration❤I will surely try in coming Navratri 🙏
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 11 месяцев назад
वा! खूप सुंदर! छान रेसिपी झटपट आहे आणि छान आहे.तुमची सांगण्याची पद्धत आवडली.👌👌👍🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद ताई🙏
@shwetaadhikari7403
@shwetaadhikari7403 11 месяцев назад
Wah kiti soft jhalay, khup bhook lagliye
@sayalikarde6150
@sayalikarde6150 11 месяцев назад
Aapratim for upwas option👌👌👌🙏🙏🙏
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 11 месяцев назад
वाह ..... सुंदर , 👌👌👌👌
@sumedhadeshpande2751
@sumedhadeshpande2751 10 месяцев назад
छान रेसिपी
@ramaghulepatil5802
@ramaghulepatil5802 10 месяцев назад
Khup chan recipi ahe
@jayashreesainath7203
@jayashreesainath7203 11 месяцев назад
वाह, छान, नवरात्रि साठी सुंदर, पौष्टिक मिळाली, धन्यवाद, प्रिया ताई 🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद ताई
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka 11 месяцев назад
Waah yummy✌✌✌😋😋
@vrushaliparchure2715
@vrushaliparchure2715 11 месяцев назад
मस्तच !👌👍
@AnshYadav-dg5iq
@AnshYadav-dg5iq 11 месяцев назад
छान झाला आहे डोसा
@sandhyabobade1251
@sandhyabobade1251 11 месяцев назад
Khupchan testyrecip
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद 🙏🙇‍♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇‍♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
@nayanapatil442
@nayanapatil442 11 месяцев назад
Khup छान
@lalitamalekar4548
@lalitamalekar4548 11 месяцев назад
Khup Chan
@dhanashrinatuskar176
@dhanashrinatuskar176 11 месяцев назад
Tumcha recepe khup sundar aStat dhoka kela khup sundar zala
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद 🙏🙇‍♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇‍♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
@sonalideshmukh9307
@sonalideshmukh9307 10 месяцев назад
Sunder
@anupamajagade4589
@anupamajagade4589 10 месяцев назад
Chan mast recipes dakhvali dhanyawad
@slscreativity9093
@slscreativity9093 11 месяцев назад
👌👍khup chaan dhanyawad🙏
@pjoshi7075
@pjoshi7075 11 месяцев назад
अप्रतिम 😊❤
@mayurthakkar9111
@mayurthakkar9111 10 месяцев назад
Swadisht 👌🏻
@vinitapatil9148
@vinitapatil9148 10 месяцев назад
Very nice
@suvarnashinde2573
@suvarnashinde2573 11 месяцев назад
Mi pan asach karte upwasacha dosa chan recipi👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद 🙏🙇‍♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇‍♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
@anjaliveerkar1569
@anjaliveerkar1569 11 месяцев назад
Yammy
@sarlashelke1647
@sarlashelke1647 11 месяцев назад
खुप छान रेसिपी ❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद 🙏🙇‍♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇‍♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
@kishorimadhavidevidasi4572
@kishorimadhavidevidasi4572 11 месяцев назад
Yummy 😋
@foodykapish
@foodykapish 10 месяцев назад
Super recipe 👌👍🏻👍🏻
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 10 месяцев назад
मनापासून धन्यवाद ताई 🙏 आई जगदंबा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू🙏🙏🌸⚘️
@deepikachavan118
@deepikachavan118 11 месяцев назад
नेहमी प्रमाणे 👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
धन्यवाद 🙏🤝❤️💐
@nutansrecipes8820
@nutansrecipes8820 11 месяцев назад
Khupch mast tasty Ani soft Loni Dosa zala ahe Tai 👌👌👍 stay connected 😊
@deepalisalpekar3042
@deepalisalpekar3042 11 месяцев назад
Khup chan loni dosa zala ,chan receipe sangitli ,tumchi sangaychi paddhat khup chan ahe
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏 नक्कीच आपण एकमेकींसोबत जोडून राहू🤝🤝💐❤️
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद दीपाली ताई🙏💐❤️
@shalakamhatre5091
@shalakamhatre5091 11 месяцев назад
ताई खुप मस्तच 👌👌👌👌👌 माझेही नवरात्रात उपवास असतात तेव्हा नक्कीच करणार रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद ताई🙏💐❤️🤝
@ashwinidogmane7643
@ashwinidogmane7643 4 месяца назад
आज एकादशी मिस्टरांना नाश्त्यासाठी बनवले छान झाले
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 месяца назад
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏
@ushakadam4090
@ushakadam4090 11 месяцев назад
छान
@radhikadasvishnuswami8498
@radhikadasvishnuswami8498 2 месяца назад
आने वाली एकादशी निर्जला है अतः अगले एकादशी को इस रेसिपी अवश्य बनाएंगे। हरे कृष्ण
@meghashinde2457
@meghashinde2457 11 месяцев назад
या वर्षी दिवाळी फराळ तुमच्या रेसिपी प्रमाणे करणार आहे.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद 🙏🙂❤️🤝💐
@user-gn4ix1nn2t
@user-gn4ix1nn2t 10 месяцев назад
Mst
@raajpatil1263
@raajpatil1263 11 месяцев назад
Khup mast ❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद 🙏🙇‍♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇‍♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
@smitakarawale5006
@smitakarawale5006 11 месяцев назад
खुप छाम रेसिपी
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद ताई🤝❤️💐🙏
@sachinbansode6362
@sachinbansode6362 11 месяцев назад
Mast
@user-gz8dh5ke9h
@user-gz8dh5ke9h 11 месяцев назад
खूप छान
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद 🙏🙇‍♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇‍♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
@sangitadhakwal6563
@sangitadhakwal6563 11 месяцев назад
Match Kela aahe again Jalidar zala aahe thank you tai
@Onlygames483
@Onlygames483 11 месяцев назад
झकास
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद 🙏🙇‍♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇‍♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
@jaihanuman2414
@jaihanuman2414 11 месяцев назад
मस्त
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद 🙏🙇‍♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇‍♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
@truptimehta3656
@truptimehta3656 10 месяцев назад
Very sunder but mam ..how to store .olla khopra. For long time.....shrifal... once we break it.
@ashwinimahajan5790
@ashwinimahajan5790 11 месяцев назад
या मिश्रणाची इडली बनवू शकतो का डोसा मस्त
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
हो बनवू शकता👍 रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई🙏🙂🙏💐
@ujwalakhambe3523
@ujwalakhambe3523 10 месяцев назад
Khupach mast ....pan eno ghatal tar chalat ka upawasala
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 10 месяцев назад
काहीजण उपवासाला सोडा खातात तर काहीजण खात नाहीत जर तुम्ही उपासाला सोडा खात नसाल तर साबुदाणे आणि वरी तांदूळ दळताना त्यामध्ये अर्धी वाटी दही घालावे आणि मग बारीक असं वाटून घ्यावे चार-पाच तासासाठी पुन्हा पीठ फरमेंट करायला ठेवावे आणि त्यानंतर डोसे करा
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 Месяц назад
Tai ya tawa made chapati banvta yete ka vari tandul kiti vel bhijvayche
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Месяц назад
4..5.. taas
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Месяц назад
Ho
@rajendrachalke5626
@rajendrachalke5626 11 месяцев назад
Chaan pan upsala eno soda chaltoy ka?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
हो
@rekhashreyakar8925
@rekhashreyakar8925 10 месяцев назад
Somvarchya upvasala chalate ka mast dosa disato aahe Nehami upavasala navin kay karave prshsn padato saga naaki ki somavarala chalel ka te 😋👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 10 месяцев назад
सोमवारी वरी तांदूळ खात नाहीत त्यामुळे हा डोसा सोमवारच्या उपवासाला नाही चालणार
@rekhashreyakar8925
@rekhashreyakar8925 10 месяцев назад
​@@PriyasKitchen_tq🙏 sagitale
@rekhashreyakar8925
@rekhashreyakar8925 10 месяцев назад
Somavari chalel aashach ek padarth dakhva
@priyarana3034
@priyarana3034 11 месяцев назад
What a cook texture, amezing Navrat special or in breakfast series?
@kavitazope7707
@kavitazope7707 11 месяцев назад
Mam evadha eno khana chalata ka? Amhi kadhi soda jast ghet nahi recipe madhye
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
ताई सोडा नाही घातला तर तीन ते चार तास पीठ फर्मेंट करायला ठेवा आणि वरी तांदूळ व साबुदाणे वाटताना त्यामध्ये अर्धी वाटी दही घाला म्हणजे सोडा घालण्याची गरज लागणार नाही🙂👍
@pramilahendre2693
@pramilahendre2693 11 месяцев назад
कढीपत्ता उपवासाला चालतो का
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
काहीजण उपासला कढीपत्ता घालतात तर काहीजण घालत नाही तुमच्याकडे नसेल चालत तर नाही घातला तरीही चालेल . मनापासून धन्यवाद ताई🤝🙂💐🙏❤️
@shubhangivaze2697
@shubhangivaze2697 11 месяцев назад
ढोकळाही करून पहा.छान होतो😊
@amolyadav9879
@amolyadav9879 11 месяцев назад
Nakkich krun baghnar
@bhaktikpandit
@bhaktikpandit 11 месяцев назад
sabudana is written as pav cup in description...and told to use as half cup in shown recipe!
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
Sorry for that चुकून लिहिलं गेलं असेल क्षमा असावी🙏🙇‍♀️
@bhaktikpandit
@bhaktikpandit 11 месяцев назад
@@PriyasKitchen_ Take care. 👍
@user-hr8hw1fu4u
@user-hr8hw1fu4u 11 месяцев назад
Cooking channel kontya कॅटेगरी मध्ये yeta youtube la videos takayche aslyas
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 10 месяцев назад
Education
@VaijayantiPatil-es6lc
@VaijayantiPatil-es6lc 11 месяцев назад
Fkta shbudana chi resipi dakhay
@varshamanvatkar4755
@varshamanvatkar4755 11 месяцев назад
Eno khau nahi shakat amhi upwasala tyasathi kahi Karu shakto ka te sanga plz.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
खाण्याचा सोडा वापरला तर चालत असेल तर तो वापरा आणि तेही चालत नसेल तर हे पीठ वाटताना त्यामध्ये अर्धी वाटी आंबट दही घालावे आणि चार ते पाच तासासाठी फरमेंट व्हायला असेच ठेवून द्यायचे
@Rohinid321
@Rohinid321 10 месяцев назад
Without eno kivva soda ..jaali yenya karta kahi takta yeilka.. upvasat amhi khat nahi ..
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 10 месяцев назад
साबुदाणे आणि वरी तांदूळ वाटताना अर्धी वाटी आंबट दह्याचा वापर करा व चार ते पाच तासासाठी हे पीठ फरमेंट व्हायला बाजूला ठेवून द्या आणि त्यानंतर करा किंवा रात्रभर जरी फरमेंट करून घेतलं तरीही चालेल👍🙏❤️🤝🙂
@user-lg4cf8hq1t
@user-lg4cf8hq1t 11 месяцев назад
उपवासाला कढीपत्ता चालतो का ताई तुम्ही वापरला आहे म्हणून विचारते
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
काहीजण उपवासाला कढीपत्ता कोथिंबीर खातात तर काहीजण खात नाहीत तुमच्याकडे चालत असेल तर वापरा नसेल चालत तर नाही वापरला तरीही चालेल 🙂 मनापासून धन्यवाद ताई🙏
@nikitadede3762
@nikitadede3762 10 месяцев назад
कडीपत्ता चालतो पण कोथिंबीर आले आणि जीरा नाही चालत पण सगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते
@mdhoka
@mdhoka 11 месяцев назад
सोडा किंवा eno पण उपवासाला चालणार नाही. सोडा ना टाकता कसे करता येतील
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
सोडा किंवा इनो वापरायचा नसेल तर साबुदाणे व वरी तांदूळ वाटताना त्यामध्ये अर्धी वाटी आंबट दही घाला आणि हे पीठ असेच फरमेंट होण्यासाठी चार तास ठेवून द्या त्यानंतर डोसे करायला घ्या
@mdhoka
@mdhoka 11 месяцев назад
@@PriyasKitchen_ Thank you so much, नक्की करून सांगते
@reenaganachari6817
@reenaganachari6817 11 месяцев назад
इनो nahi चालत उपासाला
@vrushaliyadav5379
@vrushaliyadav5379 11 месяцев назад
ताई खाण्याचा सोडा वापरावा जरी इनो चालत नसेल तुमच्याकडे तर आमच्याकडे इनो चालतो👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद 🙏🙇‍♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇‍♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
@reenaganachari6817
@reenaganachari6817 11 месяцев назад
Anu सोडा pn nahi chakat
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 месяцев назад
मग पीठ वाटताना त्यामध्ये थोडसं दही घाला साधारण तास दोन तास असंच बाजूला ठेवा आणि मग डोसे करायला घ्या
Далее
OG Buda - Сабака (A.D.H.D)
02:19
Просмотров 116 тыс.
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Просмотров 2,5 млн
OG Buda - Сабака (A.D.H.D)
02:19
Просмотров 116 тыс.