Thank you for watching❤️ You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page. kokan_asth www.instagram.... Please Do Like, share and subscribe❤️
Babiechi aai tumchi resipi tar chanach pan tya peksha pan tumchya kadun tumchya babieni ghetlelay sanskar khupch chan tumchi donhi mule khupch guni ani god
काकी तुमची. उपासाची थाळी एक नंबर तुम्ही कोणतीही रेसिपी खूप छान पध्दतीने समजावून सांगता मस्त किपीअटअप ❤❤ कृष्णाई तर खूप हुशार आहे तुम्ही सगळे खूप छान आणि साधी भोळी आणि समाधानी आहेत हे तुमच्या चेहऱ्यावरच समाधान सांगतं ❤❤
ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी सुंदर असतात व नवीन शिकणा-यांना पण समजण्या सारख्या असतात. ताई तुमच्या सारखिच तुमची मुल गोड बोलतात, समजवून सांगतात हे आम्हाला खूप खूप आवडतं . स्वामींची कृपा दृष्टी तुमच्यावर राहणार, तुम्हाला खूप यश मिळणार.
नमस्कार ताई तुमच्या रेसिपी खूप खूप छान असतात आताची रेसिपी घावणे चटणी भाजी एकादशी स्पेशल अप्रतिम रेसिपी पेक्षा तुमचं बोलणं मला खूप खूप आवडतं तुम्ही रेसिपी खूप खूप समजावून सांगता तुमची मुलगी पण छान बोलते असेच नवीन नवीन व्हिडिओ टाका माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना नमस्कार धन्यवाद लय भारी
उपवासाच्या घालण्याची नवीन रेसीपी तुम्हा मायलेकी मुळे कळली खूप खूप धन्यवाद तुम्ही पदार्थांची पूर्ण माहिती देता तुमच्या टीप्स खूप छान असतात त्यामुळे पदार्थ सोपा वाटतो धन्यवाद🌷🙏🌷
खुपच छान एकादशी अगोदर दाखवली बरे झाले आता करता येईल 👍आणि कृष्णाई तु रेसिपी दाखवते ना तर प्लीज डिसेक्शन बॉक्स मध्ये प्रमाण लिहून दे म्हणजे करताना आम्हाला सोपे जाईल
कृष्णाई तुमच्या कडे बघून असे वाटते कि तुमच्या कडे धावत यावे आणि तुमच्या बरोबर दोन दिवश राहावे कित्ती चांगले आहात तुम्ही सर्व सुखी कुटुंब असेय स्वामी तुम्हाला कायम सुखी ठेवो आणि हो मावशीला म्हणजे शुभांगी मावशीला बघायला गेला होता का? नसेल तर सर्व जण जा कारण आपल नात आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वच रेसीपी खूप अप्रतिम धन्यवाद
उपवासाचे पदार्थ तर... खूप खूप छान पण.. तुमच्या जवळ जो..ओहळ.. वाहतोय काय आवाज...येतो.. मस्त वातावरण आहे निसर्ग रम्य असं वाटतं आषाढी एकादशी निमित्त काकुच्या आणि बाबेच्या.. हातचं फराळ.,खाव