बघून खूप छान वाटली फिल्म. सर्व टीम चे अभिनंदन. सर्वांनी खूप मेहनत केली आहे . असेच नवनवीन विषय मांडत जा . तुम्हा सर्वांना पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा.
प्रथम सर्व टिमचे आभार तुमी एक नवीन विषय मांडलात ..सर्वांनी चांगल्या भुमिका केलेल्या आहेत, लहान कलाकांरांचे अभिनय उत्तम आहेत, त्यांना पुढील वाटचालिस शुभेच्छा...आणि सर्वांचे मनापासुन धन्यवाद ..सामाजिक विषयावरतीच फोकस करावा ...कारण इथुन पुढची पिढी संस्कारी घडायची असेल तर चांगलेच लखुपट .सिनेमा.सिरीयल दाखण्याची गरज आहे ...आणि ते तुमी करताय राव ....मानल पाहिजे तुमाला .....
This is one of the best short film based on real fact in the society. Hats off to producer and director. Best wishes to make many more for society awareness
Nihal sir very good concept by you sir you are always motivater of our team and We are proud that so young and dynamic you. Are wishing you very happy and nice blessings to you from our team 💝😌
Gharat Patti(slate) aali ki tya gharacha vikas zalay shivay rahnar nahi, khupach chaan concept te hi Mahatma Jyotiba Phule jayanti divashi baghayla hi short film milali. Writer, Director ani sarv kalakar team che kaam utkrusht. Best wishes for your future endeavors.
Dear Glen Lopez, it was a sweet surprise that our short film is being appreciated by international film lovers like you and in our next short film we would use subtitles as suggested by you. Once again thanks for boosting our morals and appreciating our work to make good short films. 😊👍🙏
दारुड्याने वर एक्टिंग केली माझ्या नाही भाऊ त्याच्यामुळे मराठी फिल्म आनंद आहे मराठी फिल्म ग्रामीण भागामध्ये येथे चांगला प्रयोग होतो पण जे इमोशन पाहिजे ते नाही भावा बेस्ट ऑफ लक
बाल जीवन हे आमच्या वेळेस असे होतं पण आजच्या युगात बालपण खूप वेगळा आहे आमचे खेळ, कबड्डी, गोट्या ,किकेट,लापाछपी, हे खेळ खेळत होता आम्ही आजची मुले मोबाईल शिवाय राहत नाही आम्हाला जेवायला पण वेळ मिळत नव्हता इकडून तिकडून तिकडून इकडे आम्ही दिवसभर फिरत राहायचं पायामध्ये चप्पल नसायच यावर काढा नवीन भाग