Thanks a lot bhava for taking ur precious time n watching my all videos❤️❤️ and all I need is ur love n suppt video madhe aapan 100% deto nahmi thanks a lot once again kip watching kip loving ❤️👍
Ek Vlog Boat bandhkaam chi pan try kar, i mean kashi tayar hote, tyachi process, tyala lagnare sahitya etc etc... I know khup diwas shoot karayla lagel,but it will a good informative Vlog U shoud try👍
दादा तुमच्या व्हिडिओ जबरदस्त असतात👌 बोटीवर काम करणाऱ्या लोकांची माहिती सांगणारा एखादा व्हिडीओ बनवा... जस की त्यांची काम काय असतात, कोण काय काम करत, त्यांचा पगार किती असतो, बोटीवरचा तांडेल याना पगार किती असतो... दिवसभर पकडलेली मासे कसे वाटले जातात.. किंवा विकले जातात... त्यातून येणाऱ्या मोबदल्याचा विभागणी कशी केली जाते... यावर एखादा व्हिडीओ बनवा..पाहायला आवढेल🙏