मी 1/2 किलो च्या केक साठी प्रिमिक्स च्या प्रमाणाची रेसिपी अपलोड केली आहे.... ते साधारण 250 ग्रॅम बनते... 500 ग्रॅम म्हणजेच 1/2 किलो साठी त्याच्या दुप्पट प्रमाण वापरा... लिंक खाली देत आहे... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-DkhJG-xpCvQ.html