Тёмный

ऊसातील हुमणी नियंत्रण - ICAR द्वारा प्रमाणित किलोरेक्स KILLORYX  

Greencare Agro
Подписаться 2,4 тыс.
Просмотров 270
50% 1

ऊस
1.किलोरेक्स ( हुमणी स्पेशल )
हुमणी वर प्रभावी नियंत्रण
प्रमाण- 1 किलो प्रति एकर ठिबक मधून
एकात्मिक कीड व्यवस्थापन साठी - वर्षातून 2 वेळा 1.जून - जुलै मध्ये पावसाळ्याच्या सुरवातीला
2.डिसेंबर - जानेवारी मध्ये जमिनीत ठिबक द्वारे द्यावे.
2. हंटर
जमीन भूषभूशीत करण्यासाठी
जमिनीचा PH बॅलन्स करण्यासाठी
अपटेक साठी
पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी
प्रमाण- 5 लिटर प्रति एकर ठिबक मधून
(हंटर दिल्यानंतर 2 दिवस पाणी देऊ नये.)
3. कॅन मास्टर
ऊसाच्या फुटव्यांची संख्या वाढीसाठी
प्रमाण- 4 लिटर प्रति एकर ठिबक मधून
( बाळ बांधणी ला)
प्रमाण- 4 लिटर प्रति एकर ठिबक मधून
( मुख्य बांधणी ला )
फवारणी - 2.5 मिली प्रति लिटर पाणी फवारणी साठी (दोन्ही बांधणी वेळी )
4. स्टनर
ऊसाची भरपूर वाढ, काळोखी साठी
प्रमाण- 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी साठी
(फवारणी नंतर दुसऱ्या दिवशी उसाला पाणी द्यावे.)
5. कॅल्शियम प्लस
पेऱ्यातील अंतर वाढीसाठी, साईजसाठी
प्रमाण- 5 लिटर प्रति एकर ठिबक मधून
6. K+ सुपर साईजर
ऊसाचे वजन, शुगर, साईज वाढीसाठी
प्रमाण- 5 लिटर प्रति एकर ठिबक मधून
7. किलोरेक्स
8. लोकरी मावा वर प्रभावी नियंत्रण
प्रमाण - 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी साठी
या प्रवासाचा आपण एक भाग व्हा आणि सोशल मीडियावर आमच्यात सामील व्हा.
RU-vid - / @greencareagro
Instagram - ...
Facebook - www.facebook.c...
अधिक माहितीसाठी - डॉ.भूषण गोसावी सर यांना 7510037510 या नंबर वर संपर्क करा.

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Сделка 😂
00:27
Просмотров 239 тыс.
Сделка 😂
00:27
Просмотров 239 тыс.