Тёмный

ऊस गोड लागला म्हणून काय मुळासकट खावा |are krishna are kanha| sant eknath abhang| marathi abhang 

AllAtOneplace
Подписаться 2,6 тыс.
Просмотров 105 тыс.
50% 1

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 18   
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Год назад
अप्रतिम छानच Sir गुरू माऊली नमस्कार जय श्री राम कृष्ण हरी नमस्कार दंडवत
@SaglaKahiEkajagi
@SaglaKahiEkajagi Год назад
🙏
@uddhavraut6615
@uddhavraut6615 Год назад
अतिशय सुंदर गायन वादन आहे
@SandipGhutukade-fo4wp
@SandipGhutukade-fo4wp Год назад
खूप छान ❤ राम कृष्ण हरी 🙏 माऊली ❤
@chandrakantmohite7213
@chandrakantmohite7213 Год назад
फार झकास
@baburaotambe1308
@baburaotambe1308 Год назад
अतीशय .सुंदरगायन
@rajendrapatil9411
@rajendrapatil9411 Год назад
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे प्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा घरचा दीवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा एका जनार्दनी म्हणे हरी हा भक्तची ओळखावा अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
@MeenaSutar-dw1ut
@MeenaSutar-dw1ut Год назад
Very good
@mohangharat9823
@mohangharat9823 Год назад
Khoop chan
@sureshpatil3032
@sureshpatil3032 Год назад
4:00
@vasantsawant461
@vasantsawant461 Год назад
अतिशय सुंदर गायन आहे
@tanishakoli6038
@tanishakoli6038 5 месяцев назад
Hecha bhavartha pahije ahe
@popatraokuwar4045
@popatraokuwar4045 9 месяцев назад
🚩🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏
@sunillonkar2095
@sunillonkar2095 Год назад
एकच,नबर
@ankushukale7413
@ankushukale7413 Год назад
Very nice song
@rushikeshcheke4773
@rushikeshcheke4773 Год назад
लिहून पाठवा
@SaglaKahiEkajagi
@SaglaKahiEkajagi Год назад
Description मध्ये बघा.🙏
Далее
3 лайфхака для УШМ
01:00
Просмотров 100 тыс.
Скинь той самой ❤️‍🔥
00:15
Просмотров 17 тыс.