'झी मराठी' वरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. लवकरच मालिकेत 'अक्षरा-अधिपती' यांचं लग्न पार पडणार असून त्याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
त्यानिमित्ताने अभिनेत्री 'शिवानी रांगोळे-कुलकर्णी' व 'ऋषिकेश शेलार' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...
#zeemarathi #tulashikvinchanglachdhada #kalakrutimedia
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
7 сен 2024