Тёмный

एकतर्फी प्रेमाची कहाणी 💕Aathvi-A (आठवी-अ) Episode 13 Itsmajja Original Series  

Majja
Подписаться 1,4 млн
Просмотров 2,4 млн
50% 1

Развлечения

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,3 тыс.   
@ItsMajja
@ItsMajja 6 месяцев назад
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. १४ वा भाग (Episode) येत्या गुरुवारी दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
@abhishekyedare1983
@abhishekyedare1983 6 месяцев назад
नेहमी ऐक एपिसोड आला पाहिजे अस वाटत ...खूप वाट बघावी लागते next episode ची....❤❤❤❤
@MayurHotel-c3v
@MayurHotel-c3v 6 месяцев назад
रेशमाचे पात्र अतिशय सुंदर
@omkarpatil4886
@omkarpatil4886 6 месяцев назад
कड़क eplsode बनवा तुमी
@shivajikashilkar897
@shivajikashilkar897 6 месяцев назад
Kupach bharee vatla ajacha episode 😂
@TEKAMDivya
@TEKAMDivya 6 месяцев назад
सर तुमच्या वेब सिरीज मध्ये जर मुलीची गरज असेल तर contact kra
@laxmankapse9910
@laxmankapse9910 6 месяцев назад
मालिका बंद झाली नाही पाहिजे असं कोणा कोणाला वाटत ..... एपिसोड चा वेळ वाढवावा.....❤❤❤❤❤❤❤❤❤
@rohitsalunkhe6387
@rohitsalunkhe6387 6 месяцев назад
दादा एपिसोड चा टाईम एक तास चा एपिसोड टाका❤❤❤
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 6 месяцев назад
सिरीज बंद कशी होईल.. बंद झाली कि.. लगेच unsubscribe करणार आम्ही.. जाळ आणि धूर संगच.. No नोटिफिकेशन .no टेंशन no कमेंट्स...आपला विषयच अलग असतो. 😜😜😜😜😜😜🤣🤣🤣🤣
@jayeshjadhav6353
@jayeshjadhav6353 6 месяцев назад
Series ek no ahe continue rahude....
@DattaMurud
@DattaMurud 6 месяцев назад
Mla vatat 😅😂
@THEKINGEDITOR-zl6fb
@THEKINGEDITOR-zl6fb 6 месяцев назад
Mala❤❤
@manojchikane8278
@manojchikane8278 6 месяцев назад
💐🙏💝🌸🌼🌺🏵️ स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी 🏵️🌺🌼🌸🙇🙏💐
@dattajadhav7003
@dattajadhav7003 6 месяцев назад
😢😢😢
@tusharetam7670
@tusharetam7670 5 месяцев назад
जगाचा भिकारी तर हाईच पण आयुष्यात त्याच्यासारखं वाईट काय नाय
@sunilgamer.
@sunilgamer. 4 месяца назад
Chhan suvichar bhava
@ravishete1784
@ravishete1784 6 месяцев назад
कोणाला वाटतं अभिजीतची आणि रेशमाची जोडी भारी दिसते त्यांनी लाईक करा आणि वेब सिरीज ला कमेंट करा लाईक करा शेअर करा
@manojdandge3300
@manojdandge3300 6 месяцев назад
मी आहे भाऊ अभिजीत आणी रेशमा ची जोड़ी झाली पाहिजेत आस म्हणारा I love you to reshma and abhijeet
@kinjlakaradesh
@kinjlakaradesh 6 месяцев назад
abhijit / reshma + kevda ✖ Patil Bai / kamble sir ✔😅✌🏻
@hareshlobhi8380
@hareshlobhi8380 6 месяцев назад
𝐇𝐨 𝐛𝐡𝐚𝐫𝐢 𝐝𝐢𝐬𝐭𝐞❤
@rameshpanhalkar-mq2jg
@rameshpanhalkar-mq2jg 6 месяцев назад
❤❤❤❤
@PritiLohar-og7dg
@PritiLohar-og7dg 6 месяцев назад
Ho mi pn aahe
@RohanMane-kp3ns
@RohanMane-kp3ns 6 месяцев назад
अभिजीत आणि मधुकर ची मैत्री एक नंबर
@panduranghatkar-uq8oh
@panduranghatkar-uq8oh 4 месяца назад
A
@Dinesh_pawar_07
@Dinesh_pawar_07 4 месяца назад
Hi
@Akash_9834
@Akash_9834 6 месяцев назад
रेश्मा सारखी मुलगी पाहिजे लका आयुष्यात🙂
@AnilChavan-fw7ys
@AnilChavan-fw7ys 6 месяцев назад
reshma mast mulagi ahe.........💯❤
@drxbuntyy__0716
@drxbuntyy__0716 6 месяцев назад
Ho na bhava
@hi-techartcorner
@hi-techartcorner 6 месяцев назад
Bhava mulinpeksha bike vr prem kara kadhi dhoka tr det nay ,apan padlo tr aplya br padte,apan futlo tr aplya br fute love for bikes and car is endless❤
@vishwajeetbhandare9294
@vishwajeetbhandare9294 5 месяцев назад
Reshma mast ahe ❤🥳
@sarjeshpapalwad9655
@sarjeshpapalwad9655 5 месяцев назад
Hmm
@siddhant2112
@siddhant2112 6 месяцев назад
या webseries मधील मधुकर सदाशिव पवार हे पोरग लई आवडल मला लई भारी बोलत ते खतरनाक आणि ते बाटक(लहान) पोरग ते बी लई भारी ऐक्टिंग करत. हे दोन पोरं लई भारी 1 नंबर टकाटक ऐक्टिंग करतात
@kok890
@kok890 6 месяцев назад
Shevat hay te omya ❤
@sarveshmahadik656
@sarveshmahadik656 6 месяцев назад
Sglech bhari ahet bhava...& kevda pn🤪🤪
@uniquec306
@uniquec306 6 месяцев назад
Acting jabarat
@maheshkathole5833
@maheshkathole5833 6 месяцев назад
वेब सिरीज भारी आहे❤ कलाकार पण❤ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sachinpawar7611
@sachinpawar7611 6 месяцев назад
या episode मधले सगळे कॅरेक्टर खूप छान आहेत..❤❤❤
@hsringtones1073
@hsringtones1073 6 месяцев назад
ही वेबसीरीस खूप छान आहे पण दररोज एक एपिसोड यायला पाहिजे वाट बघवत नाहीं
@uniquec306
@uniquec306 6 месяцев назад
True
@Samikshabodre0707
@Samikshabodre0707 6 месяцев назад
Ha
@akashmane1387
@akashmane1387 6 месяцев назад
😒
@Sakshi_521
@Sakshi_521 6 месяцев назад
Hoy
@mh14pantheryt
@mh14pantheryt 6 месяцев назад
Haa
@rohitdalvi2374
@rohitdalvi2374 6 месяцев назад
कोन देणार प्रेमाची कबुली. रेश्मा अभिजितला सांगणार मी तुझ्यावर ❤ प्रेम करते.. रेश्मा खूप सुंदर दिसते.😊😊😊❤❤❤
@PravinPatil-gt1vr
@PravinPatil-gt1vr 6 месяцев назад
कमी वयात दुःख बघितलं की माणस अवेळी मोठी होतात.. ☝️ टाळ्यांच वाक्य आहे.. 👌👌🙏🙏
@GaneshVhargal
@GaneshVhargal 6 месяцев назад
हा भाग पाहून कोण कोण रडलंय_😔🥺❤️🙏
@Geni_x
@Geni_x 4 месяца назад
Mi bhava mi radloy
@aadeshkamble-ln1qo
@aadeshkamble-ln1qo 4 месяца назад
मी
@nileshmohite9842
@nileshmohite9842 4 месяца назад
Me 😢
@syedave0288
@syedave0288 6 месяцев назад
मधुकर तुझं एक्टिंग जबरदस्त आहे 💯✅✅✅✅✅✅✅✅💪🏻
@RohanMane-kp3ns
@RohanMane-kp3ns 6 месяцев назад
रेश्मा आणि अभिजीत यांची जोडी एक नंबर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rahullali9353
@rahullali9353 6 месяцев назад
एक नंबर बोललास रेश्मा ची आणि अभिजीत जोडी शोभते❤❤❤❤❤❤
@user-pk4Www
@user-pk4Www 6 месяцев назад
Reshma And majhi
@user-pk4Www
@user-pk4Www 6 месяцев назад
रेश्मा आणि माझी एक नंबर आय लव यु रेश्मा जानू
@asimshaikh5722
@asimshaikh5722 6 месяцев назад
आतापर्यंत चा सगळ्यात भारी भावनांनी भरलेला एपिसोड आहे हा 😊❤️❤️
@Katil_fpp
@Katil_fpp 6 месяцев назад
Shaletal prem aani mitr.......... Shabd Kami padtil bolayla..... Khupach chhaan 🖤🕊️
@theabhijitsawantvlog
@theabhijitsawantvlog 6 месяцев назад
अभिजित आणि रेशमाची जोडी ठेवा ति जोडी बघायला खूप छान वाटत ❤ ही जोडी ठेवा plz सर्वांना आवडेल 😇🙏
@Saurabh_patole_0204
@Saurabh_patole_0204 6 месяцев назад
100% हा राहायला पाहिजे भाऊ
@theabhijitsawantvlog
@theabhijitsawantvlog 6 месяцев назад
हा भाऊ
@yuvrajThombre-pz3zb
@yuvrajThombre-pz3zb 6 месяцев назад
Yas bro
@GaneshMore-wp8wy
@GaneshMore-wp8wy 6 месяцев назад
रेशमा आणि अभिजीत मस्त जोड़ी ❤😍
@RD_Dysp
@RD_Dysp 6 месяцев назад
Director la कसं सुचत राव असा एपिसोड बनावय .......हृदयात जातात राव रेश्माच्या गोष्टी.....एक no episod aahe ❤🎉
@AdityaSangle-cn3eb
@AdityaSangle-cn3eb 6 месяцев назад
तुमची मालिका बघून फार बरं वाटते सगळे टेन्शन आणि थकावट निघून जाते.😊
@rutikantkolapepatil8909
@rutikantkolapepatil8909 6 месяцев назад
मद्या च्या दोस्तीनी मन जिंकलं राव.❤ 100 तोफांची सलामी मद्याच्या दोस्ती साठी 😇🥰🙏
@hiteshsonar4652
@hiteshsonar4652 6 месяцев назад
मधुकर चा विषयच वेगळा आहे 😅😅😅 my favourite character Madhukar 😂😂
@rohitgaikwad4829
@rohitgaikwad4829 5 месяцев назад
Maza pn😅
@kishorHarad-t9n
@kishorHarad-t9n 5 месяцев назад
Best character
@sandeshstar8950
@sandeshstar8950 5 месяцев назад
Mast aa 😂
@Anand_1048
@Anand_1048 5 месяцев назад
😮
@vaibhavsurywanshi660
@vaibhavsurywanshi660 5 месяцев назад
Maza pn bhava मदयाच विषय हार्ड असतो
@kallannabhanje9952
@kallannabhanje9952 6 месяцев назад
आई म्हणजे देवता, आई म्हणजे सर्वकाही, एपिसोड बघून डोळ्यात पाणी आले.... माय अनंत तुझे उपकार🙏🙇
@Shraaaaawn_
@Shraaaaawn_ 5 месяцев назад
@_cricket_lover_surjya_24
@_cricket_lover_surjya_24 6 месяцев назад
खरोखर आजचा एपिसोड बघताना डोळ्यात पाणी आल आई चि माया किती महत्त्वाच असते 🥺🥺
@puripuri3314
@puripuri3314 5 месяцев назад
Madhukar bhai ham to tere acting ke diwane ho gye ❤❤❤❤❤❤ what acting bro...... impressive ❤❤❤❤❤
@RohanMane-kp3ns
@RohanMane-kp3ns 6 месяцев назад
रेश्मा ही मयाळू आहे लय प्रामाणिक आहे अभिजीतला एक नंबर शोभून दिसते यालाच म्हणतात खरं प्रेम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@PratikKusram
@PratikKusram 6 месяцев назад
आजच भाग मनाला लागलं जे दोघ भाऊ एकत्र आईला जेवण चारते तेव्हाच पाहून वेगडच फील झालं. ❤️❤️❤️❤️
@VedantNeware-f6n
@VedantNeware-f6n 6 месяцев назад
रोज एक एपिसोड पाहिजे अस कोना कोणा ला वाटतो ❤️
@P_10_live
@P_10_live 6 месяцев назад
Mala watat
@basubvashtari309
@basubvashtari309 6 месяцев назад
Kar ❤
@vikasgedam530
@vikasgedam530 6 месяцев назад
Mala vatate bhau
@mangeshghyare1291
@mangeshghyare1291 6 месяцев назад
मला
@konkankatta3275
@konkankatta3275 6 месяцев назад
Mala
@balajimaske1153
@balajimaske1153 6 месяцев назад
खूप छान वाक्य कांबळे सर यांचे "कोणतीही आनंदाची गोष्ट मिळवण्यासाठी परीक्षा ही द्यावीच लागते"
@ganeshhodshil6319
@ganeshhodshil6319 6 месяцев назад
या सर्व कलाकारांमध्ये एकच पात्र खतरनाक आहे ते म्हंजे मद्या, गावठी मॅटर मधला ओम्या एकदम मस्त भावा लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल ❤
@KartikShrikhande-km9ip
@KartikShrikhande-km9ip 6 месяцев назад
प्रत्येक एपिसोड्स मनाला लागतो राव😊
@prafulbambare5015
@prafulbambare5015 6 месяцев назад
रेश्मा आणि अभिजित ची जोडी एक नंबर वाटते ❤❤❤❤
@sudeepsagare4367
@sudeepsagare4367 6 месяцев назад
कमी वयात दुःख आली कि माणूस मोठा होतो खूप छान मनाला भिडल 😊😊❤️
@vishalgharat231
@vishalgharat231 6 месяцев назад
हो खरं आहे ❤
@vivekkhode7543
@vivekkhode7543 6 месяцев назад
मला पण रेशमा सारखीच पाहिजे यार.... खुप भारी कॅरेक्टर आहे रेशमाच....
@official_shankar_1999
@official_shankar_1999 6 месяцев назад
सख्खी आई असो किंवा परकी आई असो जी स्वता पेक्षा मुलांवर जास्त प्रेम करते तिचा हातून भाकरीचा तुकडा काय विश पण गोड लागेल..............
@prathamgaikwad8787
@prathamgaikwad8787 6 месяцев назад
Mi sagale videos baghitale ...khup chhan vichar ahet ...ajun pudhache part bghave vatat ahet ...pls lavkar next part ❤❤
@akshayrajenagawade7166
@akshayrajenagawade7166 6 месяцев назад
मधुकर पवार आणि रेश्मा खूप छान ॲक्टिंग करतात ते serial मध्ये आहेत म्हणून सिरियल ल खूप रंगत येणार आहे ते मला बालपणीचे दिवस आठवतात same असच होत होत लाईफ मध्ये ......
@Namdevkolekar6597
@Namdevkolekar6597 6 месяцев назад
एक nomber carecter ahe tyanch
@kirtilole67
@kirtilole67 6 месяцев назад
वेब सिरीज खुप भारी आहे आठवड्यातुन तीन एपिसोड तर पायजेल सोडायला ❤😇
@Dipakshinde7672-w1n
@Dipakshinde7672-w1n 6 месяцев назад
हो
@RahulMore-oo7vw
@RahulMore-oo7vw 6 месяцев назад
Ha na
@gauravingle4301
@gauravingle4301 6 месяцев назад
हॊ
@gauravchavan5421
@gauravchavan5421 6 месяцев назад
Kona konala abhijeet ani reshma chi jodi aavdte❤❤
@aadiwashikinggemig6979
@aadiwashikinggemig6979 6 месяцев назад
Kewada😊
@dineshkurane2008
@dineshkurane2008 6 месяцев назад
Mla
@dineshkurane2008
@dineshkurane2008 6 месяцев назад
Kevda peksha reshma cha bhari
@ramshingare_06
@ramshingare_06 6 месяцев назад
Mala
@kiranmhatre8382
@kiranmhatre8382 6 месяцев назад
रेश्मा अभिजित कडक जोडी 👌
@bhushanpatil7158
@bhushanpatil7158 6 месяцев назад
Karach छान होता आजचा एपिसोड आई आजारी पडल्यावर काय होते छान daakwale अभी आणि रेश्मा जोडी छान वाटते🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@dadasopukale5860
@dadasopukale5860 6 месяцев назад
अभिजित आणि रेश्मा चि जोडी टेवा लय भारी जोडी आहे समजदार आहे पोरगी
@Vadhiv_Mindset9
@Vadhiv_Mindset9 6 месяцев назад
🙏 जरी जन्म भर ती रिती राहीली....... माय माझी गरीबीत जिती राहीली .....😢 फक्त आई साठी ❤❤❤❤❤ webseries चांगली आहे अशीच चालू राहुद्या........🙏
@Soham.44
@Soham.44 6 месяцев назад
आतापर्यंत चा सर्वात आवडलेला emotional &reality असणारा विडिओ thanks for all team आठवी अ
@akshayatkire4213
@akshayatkire4213 6 месяцев назад
खूप छान नितीन सर ✨✨ तुमच्या दिग्दर्शनाला सलाम, गावाकडच्या गोष्टी, गावं गडयांची मानस किंवा संत्या सुरकी, आणि आत्ता हे 8 वी अ या प्रत्येक गोष्टीत काही ना काही शिकण्यासारख होतं आणि आहे 💖💖💖 रेश्मा,बाळा तू खऱ्या आयुष्यात पण एवढी समजुदार असशील याची खात्री आहे मला.
@balasahebwaghmare123
@balasahebwaghmare123 Месяц назад
हि सिरीज खरंच खुप छान आहे...काही सीन तर खुपचं भावनिक आहेत. डोळ्यात आपोआपच पाणी येतंय..
@nishagaikwad6080
@nishagaikwad6080 6 месяцев назад
खूप छान सीरिज आहे
@chetankharate574
@chetankharate574 6 месяцев назад
कोना कोणाला ही सिहिज बघुन आपल्या शालेची आठवंन येते 😢❤😍
@shivshankartadas
@shivshankartadas 6 месяцев назад
Mala tr khupach athvan yete shalechi 😢
@vitthallakade6405
@vitthallakade6405 6 месяцев назад
Mala pn😢😢😢😮
@prasadgaikwad512
@prasadgaikwad512 6 месяцев назад
Tula
@chetankharate574
@chetankharate574 6 месяцев назад
@@prasadgaikwad512 . Mla pan bhau🫂
@VedantKhilare
@VedantKhilare 6 месяцев назад
Mla pn❤❤❤
@RiteshPawar-u9h
@RiteshPawar-u9h 6 месяцев назад
मध्या तू या मालिकेचा साईट हिरो आहे आणि माझा फॅन आहेस ❤ मध्या एक नंबर
@vaishnavikadam2607
@vaishnavikadam2607 6 месяцев назад
Me tuza fan ahe as mhnaych ahe ka😂😂
@SomnathSawant-e5m
@SomnathSawant-e5m 5 месяцев назад
1 number madhukar
@swapnilsaste780
@swapnilsaste780 6 месяцев назад
आजच्या एपिसोड मध्ये आई लेकाची माया, मैत्रीतील प्रेम, अन् सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटची दोन दोस्तांची अडचणी च्या वेळीं काळजापासून ची दोस्ती खूप लागलं मनाला.... खूप खूप धन्यवाद ❤❤❤
@kapilbagul9394
@kapilbagul9394 6 месяцев назад
Web series अशीच चालू राहिली पाहजे शाळेतले दिवस आठवले 😢😢
@sachinjadhav3322
@sachinjadhav3322 5 месяцев назад
व्हा नितीन सर अस्सल गावरान मातीतला लव्ह स्टोरी चा बादशाह आहेत खूप सुंदर लेखन आहे तुमचे सलाम तुमच्या लेखणीला
@Buddh_SQUAD_OF_INDIA
@Buddh_SQUAD_OF_INDIA 6 месяцев назад
मला ते बारक विक्या लय आवडतय❤😘🔥✌🥳 कसल भारी बोलतय रे ते... Lots of love.. From कोल्हापूर.. 👑💯🔥✌🥳
@pratikgurav5663
@pratikgurav5663 6 месяцев назад
Direct हृदयाला touch होते series ❤️सगळे गावचे दिवस आठवतात😌😌 Series बंद नाही झाली पाहिजेत💗💗
@मोहिनीपाटील-द1ङ
@मोहिनीपाटील-द1ङ 6 месяцев назад
माझी आवडती मालिका❤
@atulchavan4917
@atulchavan4917 6 месяцев назад
Ani mala tu avadti
@sanketkamble9589
@sanketkamble9589 6 месяцев назад
Hi
@ह.भ.पमहेशमाहाराजवाघमारे
माझी पन 💕
@DevrajSurvase
@DevrajSurvase 6 месяцев назад
@Saurabh_patole_0204
@Saurabh_patole_0204 6 месяцев назад
Mazi pan
@bhaskarwalunjkar7324
@bhaskarwalunjkar7324 3 месяца назад
आई आणि मुलांचं नातं हे जगात सगळ्यात सुंदर आहे, हे या एपिसोड मधून खूप सुंदर रित्या दाखवलं आहे. सगळ्यात भारी आहे ही वेब सिरीज ❤❤❤❤❤
@ravindranikam4098
@ravindranikam4098 6 месяцев назад
खरंच खूप छान होता एपिसोड 😍😘💯
@trushanthanvate3581
@trushanthanvate3581 6 месяцев назад
हा एपिसोड एकच नंबर होता आईसाठी मुलाचं प्रेम आणि जिगरी मित्रासाठी शाळेत नजाणारा मित्र आणि वेळ उपयोगी पडणारे आपली माणसं हे आपल्याला आपलेपणा सांगतो
@SaiRaj-u1s
@SaiRaj-u1s 6 месяцев назад
आईची सेवा हिच ईश्वर सेवा ❤
@SaurabhHatekar-w4n
@SaurabhHatekar-w4n 6 месяцев назад
💞अभिषेक आणि केवढा ❤ एकदम भारी 😍 टाका मंग लवकर उरकून 💝💖💘
@Godxl.jonathan16
@Godxl.jonathan16 6 месяцев назад
अभ्या आणि रेश्मा ☝️💯
@ravikantkamble3452
@ravikantkamble3452 6 месяцев назад
हा एपिसोड खुपचं छान होता आपल्या मुलाचं त्यांच्या आई वरच प्रेम आणि शाळेमधी खोटं कारण सांगुन न जाणारा मिञ आणि आपण अडचणी मध्ये आहे म्हणुन आपल्या उपयोगी पडलेले आपले खरे नातेवाईक खुप छान खरचं मनापासुन धन्यवाद.. पुढचा एपिसोड लवकर अपलोड करा..❤
@shivajibhakare-qk3kk
@shivajibhakare-qk3kk 6 месяцев назад
खरच अगदी लहानपणीची आठवण येते.. खूपच छान.. 👌🏻
@PratikshaPawar-c1w
@PratikshaPawar-c1w 6 месяцев назад
खुप वाट बघते या एपिसोड ची ❤
@akshaykhese3475
@akshaykhese3475 6 месяцев назад
कोरी पाटी ने माझ्या आयुष्यात त्याच संघर्षमय पण आनंदी आठवणी आणल्या आहेत ❤
@pawarpp899
@pawarpp899 6 месяцев назад
Dadyachi acting khup chhan ahe khup bhari vichar mandato ....❤ Respect for dadya ❤
@sanjayshinde7921
@sanjayshinde7921 6 месяцев назад
रोज एक एपिसोड बनवा खूप छान वाटत बघायला
@sambhajipatil3652
@sambhajipatil3652 2 месяца назад
लय छान सिरीयल आहे परत परत बघावीशी वाटते सर्वच कलाकारांनी मनासारखं काम केलेलं आहे म्हणून सिरीयल बघायला छान वाटते
@AdityaTupe01
@AdityaTupe01 6 месяцев назад
मधुकर पवार ❤ अस वाटत नाही acting करतोय manhun... खूप छान 🔥
@BalajiChole-wq3nl
@BalajiChole-wq3nl 5 месяцев назад
😊😊😊😊😊
@marathireels0113
@marathireels0113 6 месяцев назад
Ya web series chi heroine reshma asayla havi as konala vatat... ❤😊🎉
@kailaskarande2961
@kailaskarande2961 6 месяцев назад
दरोज ऐक विडियो यायला पाईजे❤खूप ❤छान
@vaibhavkamble1123
@vaibhavkamble1123 6 месяцев назад
खूप छान वाटलं एपॉसोड बघून खूप साऱ्या शुभेच्छा पूर्ण टीमला 🎉❤😊
@sachinnatulkar2396
@sachinnatulkar2396 6 месяцев назад
मनापासून सलुट आहे तुम्हाला ...काय डायलॉग ॲक्टिंग कॅरेक्टर्स ... आणि काय स्टोरी...❤❤❤ तोड नाही जगात भारी आणि कोरी पाटी आणि नितीन सर च्य webseries... Love u all... From❤...
@mr.m.b.b_official_1111
@mr.m.b.b_official_1111 6 месяцев назад
आतुरता आता फक्त 14 व्या episode चि लवकर टाका ❤️🥰👍🏻
@amolwagh9776
@amolwagh9776 6 месяцев назад
कमी वयात दुख बघितली ना तर मानस अवेळी मोठी होतात हे अगदी खर हे
@kirankerekar7413
@kirankerekar7413 6 месяцев назад
मधुकर छान ॲक्टिंग करतो...मस्त भूमिका भेटली आहे त्याला..पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा...👍
@mayurkoli2646
@mayurkoli2646 2 месяца назад
बोलायला शब्द कमी पडतील या मालिकेवर खूपच मनाला लगत्या राव काही काही गोष्टी😊😊❤❤
@MayuriPawar-h2i
@MayuriPawar-h2i 2 месяца назад
रेश्मा किती छान ग तुझे विचार. यार काय पण म्हणा पण वेब सिरीज एकच नंबर. मला तर लय आवडली.
@rushikeshshinde3636
@rushikeshshinde3636 6 месяцев назад
अश्या मैत्री साठी लाईक तो बनता हे....❤❤एक no मैत्री निभवली भावांनो...
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 6 месяцев назад
एक नंबर ❤❤ हसायला येत अन् डोळ्यात अश्रू उभे राहतात... लव्ह it... अजब प्रेम की गजब कहाणी ❤❤
@niteshkomb
@niteshkomb 6 месяцев назад
अभ्या(अभिजित) आणि रेश्मा ची जोडी बेस्ट आहे.....
@vinodrokade7506
@vinodrokade7506 3 месяца назад
अभिजित आणी रेश्मा चा जोडी भारी दिसतेय ❤
@PrathameshChavan-dz5hh
@PrathameshChavan-dz5hh 6 месяцев назад
रोज episode सोडत रहा . वेब सिरीज जबरदस्त आहे. आणि एपिसोड जरा मोठे बनवा. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@jayeshjadhav6353
@jayeshjadhav6353 6 месяцев назад
सगळ्यांनी खरंच खूप भारी acting व मेहनत घेतली आहे..... तुमचे सर्व episode बघायला रेडी आहोत आम्ही 😅
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 6 месяцев назад
ही मालिका पाहून कोणाकोणाला शाळेतील डावाची आठवण झाली त्यांनी लाईक करा.मला तर खूप आवडते ही मालिका अन् तुम्हाला
@sd.davale.008
@sd.davale.008 6 месяцев назад
अभिजित आणि मधूकर यांची खुप छान मैत्री आहे ❤
@BhushanPatil-ib7wk
@BhushanPatil-ib7wk 6 месяцев назад
❤saglyat bhari episod
@ranjitkamble6428
@ranjitkamble6428 6 месяцев назад
सर मनापासुन खुप आनंद झाला लोक ऐकमेकाचा विचार करतात❤❤❤❤
@vijaypanse8238
@vijaypanse8238 6 месяцев назад
अभिजित ❤ रेष्मा एक नंबर जोडी❤️😍
@prathameshgurav9304
@prathameshgurav9304 6 месяцев назад
आमचे गाव आहे गुढे पाचगणी ता. शिराळा जी. सांगली एक नंबर निसर्ग आहे बगा ❤
@TSTTREAKVEDA26
@TSTTREAKVEDA26 6 месяцев назад
आणि तुझ्याच गावातला आविष्कार पाटील एक दिलदार माणूस म्हणजेच दुसरा मधुकर ... भावा नकळत एक वर्ष सोबत राहिलो कोल्हापूर ते गुढे पाचगणी इथ पर्यंतचा प्रवास खूप भारी होता तुझा गाव सप्नतल्या गाव सारखा आहे भावा , ❤❤❤❤
@satishkumar-xz9wz
@satishkumar-xz9wz 6 месяцев назад
Reshma 💞 Abhya made for each other ....
@मनिषकांबळे-ड4ढ
@मनिषकांबळे-ड4ढ 6 месяцев назад
खूप छान मनापासून आवडलेला आहे एपिसोड
@rohitgudulkar1740
@rohitgudulkar1740 6 месяцев назад
आयुष्य जगताना पारिस्थितिला कसे सामोरे गेलो त्याचे परस्पर अनुभव❤️🥳 ख़ूप छान 🥰🙏
@avigharge6562
@avigharge6562 6 месяцев назад
विष दिल तरी पिल मी त्या सीन ला टाचकन पानी आल डोळ्यात😢
@prashantsalve3391
@prashantsalve3391 6 месяцев назад
रेश्मा अभी लव्ह जोडी मस्त आहे दोघं पण एकत्र यायला हवी
@vijayranjane9207
@vijayranjane9207 6 месяцев назад
आजचा भाग मनाला लागला mi आता मुंबई मध्ये आहे पण माझं लहान पण असाच फाटक्या चंडी वर आणि गावच्या माणुसकी वर गेलं आहे.....2 पाऊसले माझं घर गळत hot तेव्हचे दिवस आठवले....... पण mi आणि माझे वडील आम्ही कष्ट केल आणि आज दिवस बदले सगळं चांगल आहे आता पण आजच्या एपिसोड मध्ये माझं बाल पण आठवलं......
@rushikeshpatil9886
@rushikeshpatil9886 6 месяцев назад
अप्रतिम......💐💐💐💐💐 सर लवकर upload करा पुढचा भाग....💐💐❤️❤
@संकल्पस्टार
@संकल्पस्टार 5 месяцев назад
सगळ्यात आईची भूमिका करणाऱ्या ताईला त्रिवार सलाम ,छान भूमिका.
@nikhilgarate6329
@nikhilgarate6329 6 месяцев назад
खरोखरच आजचा एपिसोड बघुन डोळ्यात पाणी आलं 🥺😥
@narayanaale2975
@narayanaale2975 6 месяцев назад
अभिजित आणि रेशमाची जोडी शान दिसेल राव यांची love story पहायची आहे
@KunalPatil-my5tt
@KunalPatil-my5tt 6 месяцев назад
नितीन पवार सर माझी विन्नति आहे की तुम्ही रोज एक नवा एपिसोड़ अप्पलोड़ करायला हवा ख़ुप वाट पहावी लागते.......plz 😢😢
@sahilagawane5996
@sahilagawane5996 6 месяцев назад
कुप छान सिरीज आहे अबिजीत आणि केवडा ची जोडी एक नंबर आहे वेब सिरिज बंद झाली नहीं पाहिजे रोज एक नविन व्हिडिओ आला पाहिजे 😊😊❤❤
@tusharpalve5798
@tusharpalve5798 6 месяцев назад
आणखी एक भाग सुपर हीट....
Далее
Ванька пошел!!!! 🥰
00:18
Просмотров 362 тыс.
Батя починил интернет
0:43
Просмотров 3,1 млн
Батя починил интернет
0:43
Просмотров 3,1 млн