Тёмный

एकता महिला ग्रुप आयोजित मंगळागौर 2024 

एकता महिला ग्रुप
Просмотров 1,1 тыс.
50% 1

एकता महिला ग्रुप आयोजित, नागपंचमी विशेष मंगळागौर दुसरे वर्ष आहे,वैशाली वाडकर, आणि संध्या शेंडगे, यांनी हा कार्यक्रम आपला वाडा शिरवळ इथे आयोजित केला होता हडपसर पुणे इथून महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या मंगळागौरीची आरती ग्रुप ने करण्यात आली , एकता ग्रुप ने मंगळागौर ची सुरवात राष्ट्रगीत पासून केली, मंगळागौर श्रावण हा धार्मिक व्रत-वैकल्यांचा, सणांचा पवित्र महिना समजला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अतिशय महत्व आहे. तसे श्रावणात आठवड्यातील सातही वारांना महत्व आहे. कारण शिवपूजनाला महत्व असणाऱ्या या पवित्र महिन्याची वाट वर्षभर पाहिली जाते. याच महिन्यात येणारे सण नागपंचमी मंगळागौरीचं व्रतमंगळागौरीला विविध खेळ खेळण्याची फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे.यामध्ये लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, फू बाई फू, अठूडं केलं गठूडं केलं यासारखी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची मजा वेगळीच असते.मंगळागौरीचे हे व्रत कष्टाचे आणि दमायचे नसून शरीराला आणि मनाला चपळता देणारे, चैतन्य आणणारे आणि एकजुटीचा आनंद देणारे आहे असे म्हटले जाते.त्यामुळे महिलांनाही रोजच्या कामांमधून थोडासा विरंगुळा मिळतो. या मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणींबरोबर खेळण्याचा,त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आनंद घेता येतो.
या कार्यक्रमात, एकता ग्रुप कडून प्रत्येक मैत्रिणी ला वाण देण्यात आले रेखा धुमाळ कडून पण प्रत्येकीला खुप छान वाण देण्यात आले,
सोलो परफॉर्मन्स ला पण अलंकार फॅशन हब महादेवनगर यांच्याकडून पण गिफ्ट्स दिले,
सर्वांनी पारंपरिक मराठमोळा लुक केला होता,
नऊवारी साडी आणि नाकात नथ, आपला वाडा लोकेशन मुळे मंगळागौर कमी फोटो व्हिडिओ लिमिट च्या बाहेर झाले आमचे, ग्रुप मधील मैत्रिणींने एकता ग्रुप च्या नावाप्रमांणे सर्व एकत्र येऊन खूप छान पद्धतीने पूर्ण कार्यक्रम एन्जॉय करत पार पडला, त्यानंतर आपला वाड्याच्या शेजारी छान धबधबे होते, त्या पॉईंट ला आम्ही छान एन्जॉय केले,
मंगळागौर कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या त्या मैत्रिणी खालील लिस्ट मध्ये त्यांची नावे
मंगळागौर सहभागी
1) वैशाली वाडकर
2) संध्या शेंडगे
3)लता गायकवाड
4)उर्मिला शेवाळे
5) दीपा म्हस्के
5)सपना भंडारी
7) रेखा धुमाळ
8) समिधा कदम
9) जयश्री गोलीत
10) ज्योती भांडार
11)रोहिणी ठोंबरे
12) कलावती
13) दीपा गिरगुणे
14) दीपा महाजन
15)पंचशीला कदम
16) प्रिया कांदाळगावकर
17) चंद्रानी चव्हाण
18) सुजाता हानपणनावर
19) मधू दस्तुरे
20) सुप्रिया अवताडे
21) दीप्ती बोरा
22) अनिता शेतीया

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее