Тёмный

एकदाच बनवा महिनाभर वापरा |Kanda khobryache vatan | 10 मिनिटात भाजी तयार | All purpose Gravy recipe. 

Cooking ticket marathi
Подписаться 547 тыс.
Просмотров 871 тыс.
50% 1

गोडा मसाला रेसिपी
• गोडा मसाला | Maharasht...
आता भाज्या होतील एकदम लाजवाब, एकदाच बनवा महिनाभर वापरा | All purpose Gravy recipe.
साहित्य / Ingredients
धने - 3 चमचे
जिरे - 1 चमचा
तीळ - 2 चमचे
खसखस - 1 चमचा
बेडगी मिरच्या किंवा काश्मिरी - 7/8
कांदे - 2 मध्यम आकाराचे
सुके खोबरे - अर्धी वाटी
लसूण - 30/35 पाकळ्या
आलं - 2 इंच
हिरव्या मिरच्या - 2/3
कोथिंबीर - मूठभर
तेल - गरजेपुरता
मीठ - ½ चमचा
👆 वरील सर्व जिन्नस थोड्याशा तेलात खरपूस भाजून थंड करून पेस्ट ( वाटण ) करून घ्यावी, असं वाटतं एकदाच बनवून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून महिना-दीड महिना वापरू शकता कोणत्याही प्रकारच्या कडधान्याच्या रसा भाज्या किंवा चिकन रस्साभाज्या करू शकता.
हेच वाटत वापरून भिजवलेला हिरवा वाटाणा आणि बटाट्याची रस्साभाजी , त्यासाठी लागणारे साहित्य.
भिजवलेला हिरवा वाटाणा - 300 ग्रॅम
कच्चा बटाटा - 1 मध्यम
टोमॅटो - 1 मोठा आकाराचा
तयार वाटण - 1 मोठी पळी किंवा 4 चमचे
हळद - ¼ चमचा
तिखट - ½ चमचा
गोडा मसाला - 1 चमचा ( किंवा गरम मसाला )
हिंग - ¼ चमचा
कोथिंबीर- मुठभर बारीक चिरलेली
तेल - आवश्यकतेनुसार
मीठ - चवीपुरतं
पाणी - आवश्यकतेनुसार
😋😋अतिशय चमचमीत भाजी तयार होते.

Опубликовано:

 

25 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 499   
@aaichahatcha3900
@aaichahatcha3900 2 года назад
मी असं कांदा-खोबऱ्याचं वाटण RU-vid वर पहिल्यांदाच पाहिल आहे , खूप छान आहे नक्की करून पाहीन.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏 नक्की करून पहा.
@subject1640
@subject1640 Год назад
Kanda lasun aal mirchi sambar aslyane kharab hot asel na 1 didh mahinyaparynt
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
बिलकुल खराब होत नाही, कारण आपण त्याला चांगलं तेलामध्ये परतून घेतलेल आहे, करून पहा नंतर कमेंट करा.
@subject1640
@subject1640 Год назад
@@Cookingticketmarathi Thanks Tai baghte karun ❤️
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
बिलकुल नाही खराब होत, 2 वर्ष टिकतो.
@vanitakharat3157
@vanitakharat3157 2 года назад
1 नंबर भारी दाखवली , मटार ,बटाट्याची रस्सा भाजी एकदम भारी , भाज्या एकदम छान तयार होतील, धन्यवाद ताई 👍
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद वनिता ताई 😊🙏 नक्की करून पहा.
@foodnatureherambha24
@foodnatureherambha24 Год назад
🙏ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CffOCCutyAw.html
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please 🙏 well come
@janhaviapte8081
@janhaviapte8081 Год назад
तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी कांदा खोबरे वाटण केले खूपच छान झाले. धन्यवाद 🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
अरे वा...खूप छान, जान्हवी ताई 😊🙏 कृपया मित्र-मैत्रिणींसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा🙏
@suchetashinde8646
@suchetashinde8646 2 года назад
खूपच छान आहे, मी करून बघेन👌👌👌👍👍😊
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद सुचेता ताई 😊🙏 नक्की करून पहा.
@foodnatureherambha24
@foodnatureherambha24 Год назад
🙏ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CffOCCutyAw.html
@reshmavane1591
@reshmavane1591 2 года назад
अप्रतिम रेसिपी, अतिशय सुंदर व माहिती पूर्ण व्हिडिओ बघायला फार मजा आली, 💕👍
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद रेश्मा ताई 😊🙏 नक्की करून पहा.
@foodnatureherambha24
@foodnatureherambha24 Год назад
🙏ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CffOCCutyAw.html
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Visit to my cooking
@_sct_1220
@_sct_1220 Год назад
जबरदस्त वाटण. मी आजच बनवले.वाटण घालून भाजी बनवायची आहे. सांगण्याची पद्धत सुध्दा खूप छान.ताई खूप खूप धन्यवाद
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please come
@maheshjadhav7034
@maheshjadhav7034 Год назад
खूप मस्तच पद्धत आहे. पूर्वी नॉनव्हेज करिता आई असे वाटण बनवायची. धन्यवाद
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
महेश दादा तुमच्या आईला माझा नमस्कार 🙏 Pleas recipe share kara 🙏😊
@rekhakhatav5795
@rekhakhatav5795 Год назад
खुप छान सुंदर पणे सांगता छान परफेक्ट मस्त वाटण👌👌👌👌👍
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
@suhasinikolhe6877
@suhasinikolhe6877 Год назад
Khup sundar gravy chi receipe 👌👌👍
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद सुहासिनी ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@sharadkarmarkar953
@sharadkarmarkar953 Год назад
फार सुंदर रेसिपी फार उपयोगी
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद शरद दादा 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@jyotiskitchenandvlogs4823
@jyotiskitchenandvlogs4823 2 года назад
खूप छान झाली आहे भाजी ताई 👍 वा मस्त 🥰
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद ज्योती ताई 😊🙏 नक्की करून पहा.
@foodnatureherambha24
@foodnatureherambha24 Год назад
🙏ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CffOCCutyAw.html
@nainajore1197
@nainajore1197 Год назад
खूप छान मस्त आहे वाटणाची रेसिपी
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद नयना ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@kalpanachaure3731
@kalpanachaure3731 Год назад
खूप खूप छान मसाला आहे
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद कल्पना ताई ☺🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
@aparnas5823
@aparnas5823 2 года назад
व्वा छानच आहे
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद अपर्णा ताई 😊🙏 नक्की करून पहा.
@foodnatureherambha24
@foodnatureherambha24 Год назад
🙏ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CffOCCutyAw.html
@INDIANHARSH-ri1jf
@INDIANHARSH-ri1jf 2 года назад
वा वा खूप छान ताई 👌 एक महिना काय चांगले दोन अडीच महिने फ्रीजमध्ये टिकून राहील, सुंदर पद्धतीने सादर केलेली रेसिपी 😊🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद 😊🙏 नक्की करून पहा.
@foodnatureherambha24
@foodnatureherambha24 Год назад
🙏ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CffOCCutyAw.html
@atuljagtap8897
@atuljagtap8897 Год назад
Mst tai
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद अतुल दादा 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@RautRaniRambade1020
@RautRaniRambade1020 Год назад
या लोकांकडे फ्रिज नाही त्यांनी कस 4,5 दिवसासाठी मसाला तयार करून ठेवावा plz plz रिप्लाय द्या
@rajashreelunavat880
@rajashreelunavat880 Год назад
धन्यवाद😘💕 दिदी खुप छान रेसिपी आहे
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद राजश्री ताई ☺🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
@nayanajadhav5276
@nayanajadhav5276 Год назад
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई💐
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद नयना ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@swastikulkarniparanjape5055
खूपच छान रेसिपी... आणि सांगण्याची पद्धतही खूप छान... नवीन शिकणाऱ्यांना तर खूपच helpful आहे...
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Visit to my cooking
@spp4708
@spp4708 Год назад
तुमच्या सगळ्या रेसीपी खूपच वेगळ्या व सुंदर आहेत 👍👍
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@manjushakedari8696
@manjushakedari8696 Год назад
खुप छान आहे.मला हे वाटण आवडलं आहे.धन्यवाद
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद, मंजुषा ताई 😊 नक्की करून पहा.
@manaliraut6522
@manaliraut6522 11 месяцев назад
Kup,mast ahe recipe 🎉🎉
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@vasantidixit2687
@vasantidixit2687 Год назад
फारच सुंदर व उपयोगी
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद वासंती ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@rakhigaikwad4604
@rakhigaikwad4604 Год назад
Khup chan 👌👌
@anitajogale6710
@anitajogale6710 Год назад
छान vatan aahe mi banunvan pahin
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद ☺🌹 नक्की करून पहा.
@jyotigholap131
@jyotigholap131 Год назад
Ho khup tasty ahe vatan 👌 Mi hi asach banavate khup mast. Thank you for sharing this recipe
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊🌹 नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
@supriyakhadke4838
@supriyakhadke4838 Год назад
खुप छान वाटले मी पण करून बघेन.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@manishasarkate971
@manishasarkate971 Год назад
खूप छान माहिती मिळाली मी आज करून पाहते
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद मनीषा ताई ☺🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
@smitashinde3564
@smitashinde3564 Год назад
खुप छान आहे.. मी आजच बनवते... माझ्या घरी जास्त माणसांचे जेवण बनते.. खुप उपयोग होईल मला.. धन्यवाद 🙏🏻
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद स्मिता ताई 😊🙏 नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
@smitashinde3564
@smitashinde3564 Год назад
मी बनवली ही रेसिपी ताई... खुप छान आहे... पुर्ण घरात घमघमात सुटला आहे... आणि मटकीची उसळ पण बनवली 😊
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
अरे वा खूप छान...स्मिता ताई 😊🙏
@mruduladeshpande3709
@mruduladeshpande3709 Год назад
बढीया बढीया
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
शुक्रिया 😊🌹
@mr.unique5815
@mr.unique5815 Год назад
RU-vid वर पहिल्यांदाच असा व्हिडिओ, 🙏💐🌹
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Visit to my cooking
@smitamore3252
@smitamore3252 Год назад
Khup mast aahe recipe khup aawdli
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@ashokpandhe4461
@ashokpandhe4461 Год назад
So tempting. Demo and explaining stule too good
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
Thank you so much Ashok bhai 😊🙏 Must try👍
@VinodWagle-ix2yy
@VinodWagle-ix2yy 11 месяцев назад
Tasty bhaji zhalli Tai
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@sunitathorat7988
@sunitathorat7988 Год назад
Ha pan masala chan ahe
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप धन्यवाद☺🌹 नक्की करून पहा 👍
@ashishgaikwad5461
@ashishgaikwad5461 Год назад
Great. Nice For Veg and Nonvej. Thanks
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद आशिष दादा 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Well come
@mangalajadhav2895
@mangalajadhav2895 Год назад
हो ताई खुप छान मस्त मसाला झाला आहे
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद मंगला ताई ☺🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
@neelamambekar2502
@neelamambekar2502 Год назад
Khup chan mi suddha asach vatan karun thevate
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद नीलम ताई 😊🙏
@namrataghaisas4764
@namrataghaisas4764 6 месяцев назад
❤खूप छान रेसिपी सोप्या भाषेत समजून सांगितले आहे🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 6 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 😊 तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मकर संक्रांतीच्या लाखो शुभेच्छा 🪁💐😊
@swapnalibhgat11bhagat36
@swapnalibhgat11bhagat36 Год назад
एकदम मस्त
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद स्वप्नाली ताई ☺🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
@jyotisburiwara960
@jyotisburiwara960 Год назад
मस्त वाटली मसाला तयार करण्याची पद्धत
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@shailakadam1809
@shailakadam1809 Год назад
खूप छान सांगितले ताई,धन्यवाद
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद शैला ताई 😊🙏 नक्की करून पहा.
@prabhavatishete7668
@prabhavatishete7668 Год назад
खुपच छान वाटन दाखवले धन्यवाद
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद प्रभावती ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Well come
@kapishoutofbox9587
@kapishoutofbox9587 Год назад
Chan Banli Ahe Bhaji 👌👌
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
मनापासून खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@smitasoman3799
@smitasoman3799 Год назад
खूप छान सांगितले मी करून पाहीन
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद स्मिता ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@anuradhachatterjee2145
@anuradhachatterjee2145 Год назад
To save time very nice and tasty masala all purpose thanku
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
Thank you so much Anuradha ji ☺🙏 must tray
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 2 года назад
खूपच छान मसाला सर्व पदार्थाला उपयोगी होणार त्या मुळे झटपट सगळे पदार्थ तयार.धन्यवाद
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
हो अगदीच...आणि खूप खूप धन्यवाद अलका ताई 😊🙏 नक्की करून पहा.
@irenedmello1275
@irenedmello1275 Год назад
खूप छान अमे़झीन
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा 👍
@rekhachavan964
@rekhachavan964 Год назад
Khup Chan banvili vatan
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद रेखा ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 Год назад
खूप छान 👌👌👏👏👍👍
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@suhasinijoshi5740
@suhasinijoshi5740 Год назад
Tumchya recipeskhupch chhan astat
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद, 😊🌹 नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा.
@purnimashinde875
@purnimashinde875 Год назад
अप्रतिम वाटण
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद पूर्णिमा ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@sapnabhonsle9078
@sapnabhonsle9078 Год назад
Khupach vatan chi padhat aahae mi try pan kela aahae chhan hotat usali and non veg. Ek vinanti aahae jevha tumi ingredients measure karta jasa spoon Kiva khobra n Kanda te pls dakhwal ka mhanje exact hoel
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
हो नक्की ताई 😊🙏
@sunitathorat7988
@sunitathorat7988 Год назад
Hi pan chan ahe
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप धन्यवाद☺🌹 नक्की करून पहा 👍
@senjitbagul2057
@senjitbagul2057 Год назад
Thanks🙏 for the nice recipe
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप धन्यवाद☺🌹 नक्की करून पहा 👍
@dhanashreelinge4431
@dhanashreelinge4431 Год назад
Grat recipi 😘
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@jayashrikamble5405
@jayashrikamble5405 Год назад
khup chan Tai 👌👌mast recipe
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद जयश्री ताई ☺🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
@sujatakarkar2519
@sujatakarkar2519 10 месяцев назад
Very nice 👌👌
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 😊🙏 वेळ काढून नक्की करून पहा.
@jayashrikore1817
@jayashrikore1817 Год назад
खूप खासच मसाला 👌 मिक्सरमध्ये पाणी न वापरता कोरडा मसाला वाटून ठेवून भाजी करताना गरजेनुसार कोरडा मसाला घेऊन पाणी वापरून पेस्ट करता येईल. 👍👍
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद जयश्री ताई 😊🙏 हो असं करता येईल.
@kavitarathod3367
@kavitarathod3367 Год назад
Mast vatan ahe.👍
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद कविता ताई ☺🌹 नक्की करून पहा.
@rashmigharat4072
@rashmigharat4072 Год назад
छान माहिती आहे
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद रश्मी ताई ☺🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
@manjiripatil9866
@manjiripatil9866 Год назад
Dhnyanvad
@neetarokde6850
@neetarokde6850 Год назад
Khupch Chan👌👌👌
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद नीता ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@pushpapatil6864
@pushpapatil6864 Год назад
खूप छान आहे👌👌
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप धन्यवाद 😊 नक्की करून पहा,Share करा 🙏
@arunrammhatre839
@arunrammhatre839 Год назад
Delirious formula for preparing healthy food🙏🙏🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद अरुण दादा 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@meenakshiathare4156
@meenakshiathare4156 Год назад
खुप छान मसाला करून दाखवला ताई
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद मीनाक्षी ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@supriyadeshpande4346
@supriyadeshpande4346 Год назад
Khup chan mi try karen
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद,😊🌹 नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा.
@swatitavate8115
@swatitavate8115 Год назад
Mast no. 1 gravy
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@radhikasawant7149
@radhikasawant7149 Год назад
Khup mast reciepe ani quick. Tai ha masala chicken la chalel ka
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
हो अगदीच वापरू शकता, नक्की करून पहा 😊
@bandusable5721
@bandusable5721 Год назад
खुप छान मला खुप आवडली
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद बंडू दादा 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@manjiripatil9866
@manjiripatil9866 Год назад
Khupch chan subji
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद मंजिरी ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@ravichavan7513
@ravichavan7513 Год назад
Khup chaan.. Thanks..
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद☺️🙏 नक्की करून पहा.
@anuradhachatterjee2145
@anuradhachatterjee2145 Год назад
Very nice very easy thanku
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद अनुराधा ताई 😊🙏 नक्की करून पहा, please share🙏
@VirShri
@VirShri Год назад
धन्यवाद ताई ❤️
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊🙏 नक्की करून पहा.
@vishwanathadkar2899
@vishwanathadkar2899 Год назад
Lay bhari tai malawni swad
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद विश्वनाथ दादा ☺🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
@shashighule2479
@shashighule2479 Год назад
थोडेसे कष्ट घेऊन लक्षपूर्वक असे वाटण केले तरबरेचकाम वाचेल आणि खायलाहीचटपटित मिळेल शिवाय कौतुकही होईल
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद ☺🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
@ganeshkorde6401
@ganeshkorde6401 Год назад
Very good recipe
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद गणेश दादा ☺🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
@lifestylewithSanjana
@lifestylewithSanjana Год назад
Khup chaan aj mi karun thewin
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@kanchanborse8689
@kanchanborse8689 Год назад
वा मस्तच आहे
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद कांचन ताई 😊🙏 नक्की करून पहा.
@foodykapish
@foodykapish Год назад
khup chan.. Thanks For Sharing
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
Thank you 🙏 Must try 👍
@foodykapish
@foodykapish Год назад
@@Cookingticketmarathi yea sure
@nivvruttipujari1761
@nivvruttipujari1761 Год назад
क्या बात है लय भारी सादरीकरण केले आहे माताजी
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद निवृत्ती दादा 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please 🙏 well come
@user-hk4be4ki2w
@user-hk4be4ki2w 10 месяцев назад
छान दाखवल वाटण भाजी पण करून बघणार
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 10 месяцев назад
नक्की करूया 😊
@anitaborse106
@anitaborse106 8 месяцев назад
हा मसाला आम्ही चिकन मटण मठाची उसळ, पाटोडीची आमटी इत्यादी साठी वापरतो फक्त मिरच्या टाकत नाही काळा मसाला आणि लाल तिखट वापरतो पारंपारिक आहे आमच्या गावाकडे
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 8 месяцев назад
हो का फारच छान 😊🙏
@arhofoter3993
@arhofoter3993 Год назад
Excellent 👍👍👍👍👍
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
Thank you so much😊 🙏
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 5 месяцев назад
Mast masala banavala aahe,,,bhaji chhan 😋😋Zali aahe🙏🙏 Mi Officla jaychi tevha masala karun thevaychi ek ek mahina changla rahaycha aata gharich aslyane fresh banvate,,dhanywad🙏🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 5 месяцев назад
हो का फारच छान 😊
@vinitgaming00432
@vinitgaming00432 Год назад
Khup Chan 👌
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद विनीत दादा 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@rasikakhanvilkar3009
@rasikakhanvilkar3009 Год назад
खूप छान vatap kele
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@tahirshirgave8143
@tahirshirgave8143 Год назад
Mast.maashaalha
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
धन्यवाद.😊🙏
@nilamkambli7912
@nilamkambli7912 Год назад
Wow mam
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप धन्यवाद नीलम ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@rekhakhatav5795
@rekhakhatav5795 Год назад
वाव खुप छान मस्त
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद रेखा ताई ☺🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
@vilaspawar6733
@vilaspawar6733 Год назад
Khup mast i am old man thanks kaka pune and panvel
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
धन्यवाद काका 😊🙏 रेसिपी पाहिल्याबद्दल आभारी आहे, कृपया रेसिपी जास्तीत जास्त Share करा.🙏
@nilimaborse3994
@nilimaborse3994 Год назад
Mast 👌
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद नीलिमा ताई ☺🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Год назад
खूपच छान
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊🌹 नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
@Peace-kf8hs
@Peace-kf8hs Год назад
Khupach.chan
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@VarshasKitchenFood
@VarshasKitchenFood Год назад
Kup chan tai mast majepan vdo paha
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 😊🙏 नक्की करून पहा.
@reshmapathan8298
@reshmapathan8298 Год назад
Khup mast
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद रेश्मा ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@arohitiffinservicearohitif7287
Thank s Khupchan
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@archanajangam4291
@archanajangam4291 2 года назад
छान ताई तुम्ही कोणत्याही रेसिपी दाखवता त्या खूप सोप्या वाटतात आणि ते करून बघावं अस लगेच वाटतं 👌
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद अर्चना ताई 😊🙏 असाच सपोर्ट करत रहा, व्हिडिओ बघत रहा आणि रेसिपी ट्राय करत राहा.🙏
@sonaliparab12
@sonaliparab12 2 года назад
Ho mala pan, tumchya pramamech vatat, mi karun hi pahte, atishay mast bantat. 👌
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद सोनाली ताई 😊🙏
@foodnatureherambha24
@foodnatureherambha24 Год назад
🙏ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CffOCCutyAw.html
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Visit to my cooking
@gauribobade7553
@gauribobade7553 Год назад
Very good wow
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद गौरी ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@harshadakadu5647
@harshadakadu5647 Год назад
Amchya mahad rigad bhagat hach masala banvtat 🙏🏻
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
अरे वा..खूप छान हर्षदा ताई 👍 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Well come
@8-dbhumiyogeshpawar894
@8-dbhumiyogeshpawar894 Год назад
Khup chan🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद भूमी ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@supriyamahadik2129
@supriyamahadik2129 Год назад
Khup chan samjavun sangta tumhi.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद सुप्रिया ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@sushilamalore4424
@sushilamalore4424 Год назад
मी असेच वाटण करते
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
अरे वा खूप छान.. 😊
@varshanimbkar605
@varshanimbkar605 Год назад
Khup chan👌
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 😊🙏 नक्की करून पहा.
Далее
Наше обычное утро 💕
00:42
Просмотров 375 тыс.
Наше обычное утро 💕
00:42
Просмотров 375 тыс.