हो ना आजकाल अल्गोरिदम अपडेट मुळे सर्च करताना जुन्या रेसिपी खाली खाली जातात पण माझ्या चॅनेल वर प्लेलिस्टमध्ये बघीतले तर लवकर सापडतात.. अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊🙏
Tai, या भाजक्या पोह्यांचा Dieat चिवडा करता येतो का? जो white colour Market madhe milato to ...tasa Dieat chivda... Please sangal... Baki hi recipe mastachh....pn without all masale chivada hava aahe
कडूलिंब नाही रे कढीलिंब घातला आहे कढीपत्ता हिंदी मराठी मधे कढीलिंब किंवा गोडलिंब पण हा कढिपत्ता एवढा प्रचलित झाला की कढीलिंब विसरला गेला..😀😀 You can google it..😊👍