अरे शिंदे साहेब... आधी रोजगार व महागाई कमी करा.. साहेब... तेव्हाच जनतेचे प्रश्न सुटतील ह्या 1500रु वर काही होणार नाही.. साहेब... राजगर.. राजगर आणि महागाई.. ही दोन गोष्टी जनतेला मारून टाकतील.. धन्यवाद
🙏आजपर्यंत च्या महाराष्ट्राच्या राजकारणातील तमाम लाडक्या बहिणींचे सच्चे, आणि अच्छे, शब्द दिला आणि पाळणारे भाऊ म्हणजे, मा श्री. शिंदे साहेब, मा. श्री. अजितदादा साहेब, मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब. ह्या वेळेस पुन्हा एकच सरकार महायुती सरकार, जनतेचे सरकार, लाडक्या बहिणींचे सरकार, हे लाडक्या बहिणी आपल्या ह्या तीन भावाचे सरकार आणल्यावचून राहणार नाहीत. 🙏🙏🙏
लडकी बहीण योजना आली आणी सगळ्या लोकांनी बायकांच्या भावनेशी खेळण्याचा कार्यक्रम केलाय नेहमी नेहमी हप्ता देणार बोनस देणार सांगून लालच दाखवायला सुरवात केली आहे
Good morning sir Mera naam shabnam khan hai meh Mumbai Maharashtra Seh bol rahi o mujhe bonus Nahi Aaya hai kab aaigha paise reply Karo thanku happy Diwali🎉🎉🎉🎉🎉🎉🎉5500
साहेबांनी भाऊ बनून या बहिणी ला पैसे ओवाळणी दिले आहे हे खरं आहे, त्या बदल त्यांचे धन्यवाद 🙏 पण महागाई येवढी वाढली आहे...त्या वर नियंत्रण ठेवले तर खूप बरं होईल....🙏 महागाई मुळे तिचं लाडकी बहीण दुखावली जात आहे...कारण तिला तिचं घर सांभाळायचं असत 🙏