Тёмный

एकनाथ होतील का राज्याचे नाथ | Sushil Kulkarni | Bhau Torsekar| Analyser | Eknath Shinde 

Analyser News
Подписаться 562 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 103   
@vivekanandghate
@vivekanandghate 2 часа назад
माझ्या मते अजित पवार यांच्या पेक्षा मा.राजसाहेब ठाकरे यांना जवळ घेऊन हिंदुत्व वादी समविचारी तीन पक्षांनी निवडणूक लढवावी.
@rameshshelke7282
@rameshshelke7282 2 часа назад
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 2 часа назад
एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अतिशय चांगले मत निर्माण होत आहे मला वाटतं या वेळेस लाडकी बहिण जिंकणार❤❤❤❤❤
@dattatraymohite565
@dattatraymohite565 2 часа назад
महाराष्ट्राच्या भल्या साठी दोघांनी जरूर एकत्र यावे --- छत्रपती शिवाजी महाराज की जय
@ganeshkesari207
@ganeshkesari207 Час назад
एकनाथ शिंदे साहेबा सारखा एक खंदा कार्यकर्ता मुख्यमंत्री कुठल्याही र्परिस्थित भाजप दूर करणार नाही. होऊ देणार नाही.
@DigambarChavhan-ni8jx
@DigambarChavhan-ni8jx Час назад
दोघांचा समन्वय चांगला आहे महाराष्ट्र आणि केंद्र शिंदे साहेब यांचेवर खुष आहेत
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 2 часа назад
अभिनंदन सुशिलजी. बोलत रहा.
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 2 часа назад
अनाथाचा नाथ एकनाथ 🚩आध्यत्मिक नेता, समंजस, सुसंस्कृत 🚩💐
@555Covid
@555Covid Час назад
शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विधानसभा निवडणुकीसाठी अनेकानेक शुभेच्छा 🙏🚩🏹💪✌️
@atulbhintade9411
@atulbhintade9411 Час назад
अनाथांचा नाथ फक्त एकनाथ भाई❤
@VishnuKale-oe6xu
@VishnuKale-oe6xu 2 часа назад
नमस्कार भाऊ सुशिलजी
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 2 часа назад
भाऊंची भविष्य वाणी खरी होवो , हीच अपेक्षा .
@sureshpingle4070
@sureshpingle4070 Час назад
Dashing And dynamic leadership in Maharashtra देवेंद्र ❤❤❤❤ जी
@vikassawant8333
@vikassawant8333 Час назад
एक मात्र खरं आहे ... मा. एकनाथ शिंदे यांना आजकाल खूपच सपोर्ट. समर्थन वाढतंय. 👍
@niticonsultinvestigations
@niticonsultinvestigations Час назад
एकनाथच होतील Maharstra चे नाथ. .... कारण त्यांचे कडे बोटचेपे पणा नाही. ... त्यांच्या पत्नी ह्या नेहमी गृहीनी म्हणूनच वावरताना दिसतात. सर्वाना उपलब्ध असणारा एक मेव नेता,,, आवाज दिल्यावर् हजर असणारा एकमेव नेता,,,, आज महाराष्ट्रा ला लाभला आहे❤❤❤❤
@mangnaledigitalstudiojalko6006
@mangnaledigitalstudiojalko6006 2 часа назад
एकनाथ ❤🎉🌹
@prakashapte9896
@prakashapte9896 39 минут назад
भाऊंनी बोलत रहावं..... आम्ही ऐकत रहावं. असं विस्तृत आणि नेमकं विश्र्लेषण. सुशीलजी आभार !
@madankhandade4819
@madankhandade4819 Час назад
सुशीलकुमार,आ.भाऊंचे विचार अतिशय मोलाचे आहेत,त्यांचे मुल्यमापन मोलाचे आहे.एकनाथराव '"जबानीचे पक्के"'आहेत. भाजप ने त्यांना बरोबर घेऊन राजकीय युती करावी.धन्यवाद.
@sanjaydeshmuk2144
@sanjaydeshmuk2144 2 часа назад
One and only Eknath Shinde Saheb.🙏🌹
@ajinkyagundal7837
@ajinkyagundal7837 2 часа назад
Anathanche Nath Eknath❤
@AjitOak-il7tv
@AjitOak-il7tv 2 часа назад
भाऊ ग्रेट. सुशिलजी मस्त व्हिडियो. 👌👌🙏🙏
@vedantmarode5959
@vedantmarode5959 Час назад
महायुती ने अजित पवारला सोबत घेण्यापेक्षा आधीच राज साहेबला सोबत घ्यायला हव होत
@pratibhamangrulkar2235
@pratibhamangrulkar2235 2 часа назад
खूप खूप शुभेच्छा
@popatbabuadak8112
@popatbabuadak8112 2 часа назад
भाऊ सध्या रजेवर आहेत.त्यांनी व्हिडीओ द्वारे सांगितले आहे.
@hemantsant3552
@hemantsant3552 2 часа назад
समविचारी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील. फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावर समाधान मानतील असे वाटते. मात्र भाजपाला निर्विवाद बहुमत मिळाले तर मात्र चित्र वेगळे असू शकते.
@dilipbhise871
@dilipbhise871 Час назад
Excellent shinde saheb ❤❤
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 2 часа назад
जय श्रीराम 🌹🙏🌹🙏🌹
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 Час назад
Best CM of Maharashtra Ekanath Shinde saheb 🌹🙏
@hanmantsakhare6683
@hanmantsakhare6683 2 часа назад
राज + एकनाथ ह्यानी एकत्र याव
@PradeepVaidya-zi8zj
@PradeepVaidya-zi8zj 2 часа назад
chan विश्लेषण
@narendrajoshi2221
@narendrajoshi2221 Час назад
॥ शिंदेराज ॥ एकाच शब्दात सांगायचे तर . नरेंद्र जोशी . ( बीड जालना पुणे )
@vilaskute1203
@vilaskute1203 Час назад
भाजप ची विश्वसनीयता महत्वाची आहे.एकनाथ शिंदे ह्यांनी जीवावर उदार होऊन उठाव केला म्हणून भाजप सत्तेवर आले.म्हणून राज्यात हिंदुत्व टिकू शकले.नाहीतर लवकरच.. सुंता करायची वेळ आली असती गोरगरीब जनतेला.त्यामुळे कहो दिल से... शिंदे फडणवीस फिर से.
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 2 часа назад
अभिनंदन.
@ikishorbajaj
@ikishorbajaj 2 часа назад
Jai Shree Ram ji 🙏🙏
@ninadcheulkar9107
@ninadcheulkar9107 Час назад
शक्य नाही आहे. एकंदरीत राजकीय दृष्ट्या परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्यामुळे शक्य वाटत नाही.
@rajarambhure8081
@rajarambhure8081 2 часа назад
नमस्ते कुलकर्णी सर.
@DEEPAKVAIDYA-l3b
@DEEPAKVAIDYA-l3b 2 часа назад
विधानसभेत भाजपला जास्त जागा मिळाल्या तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होते
@avadhutmane9506
@avadhutmane9506 2 часа назад
nhi eknath shinde ch honr CM devendra ji ajun 5 varsh nko
@santoshkarkera9371
@santoshkarkera9371 2 часа назад
Dharamveer 2 ❤
@ShivprasadBhujbal-do2ih
@ShivprasadBhujbal-do2ih Час назад
सर मला वाटत नाही की राज ठाकरे त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करतील का? नाही तर दोन्ही पक्षांचे पक्षप्रमुख म्हणून राहतील
@narayankamath6918
@narayankamath6918 2 часа назад
100 percent
@kiranthosar9013
@kiranthosar9013 Час назад
पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च
@lp34pune
@lp34pune Час назад
Resp.Eknathji is known as down to earth with Excellent in work proved his metal as a leader. Always leading from the front to 🏹.
@avinashpande7745
@avinashpande7745 Час назад
भाजप आणि फडणविस यांची गुफ्तगु,झाली असुन पुढची बोलणी करण्यासाठी संजय राऊत दिल्लीला गेल्याची बातमी बातमी युट्युब आली आहे।याबद्दल माहीती द्या।
@555Covid
@555Covid Час назад
🙏🙏🚩 @thaksen
@swapnapandit478
@swapnapandit478 2 часа назад
🙏🙏🙏
@pramilachogle476
@pramilachogle476 Час назад
Chan❤❤❤❤❤
@SadashivBorade-j8x
@SadashivBorade-j8x 32 минуты назад
कौतुकाचे विश्लेषण योग्य
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 Час назад
महाराष्ट्राचा इतिहासतले आज पर्य॔तचे सर्वात चांगले व श्रेष्ठ सी एम शिंदे साहेब 🌹🙏🚩🚩
@BhaskarKumbharde
@BhaskarKumbharde 2 часа назад
उत्तीर्ण होतील का ते विधान सभा मध्ये ते सांगा ते पन शरद पवार साहेबां बरोबर जातील का ते पन सांगा तुम्ही स्पष्ट
@ravibokhare4702
@ravibokhare4702 Час назад
🌹🙏🏿🌹🙏🏿🌹
@prakashdhole8019
@prakashdhole8019 52 минуты назад
सर्वांगीण, सुयोग्य नेता मा. एकनाथ जी शिंदे.
@lp34pune
@lp34pune Час назад
ED combo effect is very popular in common citizens.
@dineshjuvekar3632
@dineshjuvekar3632 Час назад
Raj thakre, Shinde Ekatra yeu Apla Paksha Kasa sodtil.
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 18 минут назад
Dhanyawad-Namaskaar
@yuvraj26_08
@yuvraj26_08 33 минуты назад
शिंदेना मुख्यमंत्री करण्या साठी हिंदुत्ववादी सरकार बनवण्या साठी महायुती ला नाकी Vote देणार आणि एक हाती सत्ता देणार ❤❤
@sunilkale1396
@sunilkale1396 2 часа назад
एकदम बरोबर.
@ckpatekar
@ckpatekar 36 минут назад
एका दृष्टीने बरंच झालं उद्धवने जो उद्योग 2019 ला केला त्यामुळे एकनाथ शिंदे सारखे नेतृत्व शिवसेनेला मिळाले .उठा घरकोंबड्यापेक्षा धाडशी एकनाथ शिंदे चांगलेच .जोडीला देवेंद्रसारखे बहुगुणी नेतृत्व .महाराष्ट्राच्या विकासासाठी दोघांची खूप मोठी गरज आहे हे तितकेच खरे .
@udaybabar4881
@udaybabar4881 47 минут назад
👍
@SadashivBorade-j8x
@SadashivBorade-j8x 35 минут назад
पुनश्च एकदा मुख्यमंत्री होणार यात शंका नाही
@amoladhore2591
@amoladhore2591 2 часа назад
प्रतिपक्ष भाऊंचे विडिओ दिसत नाही तर का बरं सर
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 2 часа назад
मी पण बघतो भाऊंचे व्हिडीओ पण हल्ली थोडे कंटाळवाणे वाटायला लागलेत भाऊ. वाटीभर पीठ घेऊन तवाभर डोसा करण्यासारखा प्रकार झालाय हल्ली. रिपीटेशन फार होते. तीच तीच उदाहरणे तेच तेच दाखले असा प्रकार होतो.
@sunilraut4974
@sunilraut4974 25 минут назад
Nice
@PagareSaheb
@PagareSaheb 36 минут назад
Nice
@dilipnagre1640
@dilipnagre1640 46 минут назад
नक्कीच एकनाथ शिंदे पुन्हा CM होणार
@Sairaat.2906
@Sairaat.2906 18 минут назад
शिंदे यांनी सांभाळलेली शिवसेना आयती राज ठाकरे यांच्या हातात देवू नये. बाकी भाषण फक्त मनोरंजनासाठी ठीक आहे.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Час назад
संजय राऊतांच्या मनात जे व्हावे असे वाटत असते ती गोष्ट ते दुसऱ्याच्या नावावर खपवतात . शिंदे -फडणविसांच्यात वैर निर्माण करण्याची संजय राऊत , शरद पवार इ.ची महत्वाकांक्षा आहे
@sandeepchavan4666
@sandeepchavan4666 2 часа назад
Amit Shah the great
@UdayNatu
@UdayNatu 2 часа назад
Aaj Fadnavis peksha Eknath ji Cm candidate ahet.Ata 5 varsha parat ss cha cm honar. Sushil ji rajkarnat koni konache nahi.Udya Shinde Sharad Pawar ektra hou shaktat.
@akshvishu
@akshvishu Час назад
एक विचित्र रचना होऊ शकते का बघा- जर bjp 80-90 जागा जिंकतील तर आणि bjp चा मुख्यमंत्री होऊ द्यायच नसेल तर आमदार किंवा शिंदे, अजित गट आणि आघाडी अशी युती होऊ शकते काय? किंवा आमदार निघून जातील काय शिंदे अजित पवार कडून सोडून। तस पण कोर्टात केस चालू आहेच
@BhaskarKumbharde
@BhaskarKumbharde 2 часа назад
😮
@arunagumaste8348
@arunagumaste8348 57 минут назад
👌👍🙏
@deepakraut665
@deepakraut665 28 минут назад
आपल्या डोक्यात काहीही विचार येवोत.., पण शिंदेसाहेब निश्चिंत आहेत , त्यांना खुर्चीची लालसा नाही.
@parkashgala2336
@parkashgala2336 Час назад
ऐकनाथ शीदें ।। किवां देवेंद्र फडवनीस साहेब।। जय महाराष्ट्र।।
@TatyaLobster
@TatyaLobster Час назад
Faltu manus ahe Eknath .. non performing CM
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 Час назад
ज्यांनी राज ठाकरे laa जवळ केला त्याचा धंदा बुडाला कारण एक उठतो ११वाजता एक झोपतो ३वाजता आणि उठतो ५वाजता
@yogeshrajguru9892
@yogeshrajguru9892 2 часа назад
10.09 Devendra will not allow it to happen. But it’s upon Raj to take the lead, I don’t know why hr is still in supporting roll, it’s high time that he change tracks. But he knows his weakness, sangathan ? Funds? Or insecurities?
@madhukartarvade6977
@madhukartarvade6977 Час назад
Regional parties in our country are mostly controlled by the particular family and their working is mostly for the benefit of the family and not of the state.
@nainarane2914
@nainarane2914 37 минут назад
Ekanath Shinde Best CM
@sanjaydeshpande3477
@sanjaydeshpande3477 Час назад
मला वाटतं, आदरणीय राज ठाकरे यांचा स्वभाव आणि त्यांचा एकंदर आक्रमक स्वभाव लक्षात घेता, देवेंद्र फडणवीसना सोडून एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्याबरोबर सरकार बनवतील ? आणि तसे जर झालेच तर सन्माननीय उध्दव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची तुलना कशा पद्धतीने करता येईल ?
@JayshivrayjayMaratha
@JayshivrayjayMaratha Час назад
Great CM shinde saheb ❤
@shriyag7112
@shriyag7112 39 минут назад
मुख्यमंत्री म्हणा काय उगाच महाराष्ट्राचे नाथ? बिनडोकपणाचा कळस. राष्ट्रपिता काय?
@kishorkatre6011
@kishorkatre6011 59 минут назад
Shinde saheb. Raj saheb. Aakatra. Yene. Maharastara. Sathi. Aatyat. Garajeche. Aahe
@jarvi5019
@jarvi5019 Час назад
Fadnavis must be nm so brrillant person through knowledge no eknath dada to dur tak nahi only devendra the perfect person
@vijaysadashivphadke1968
@vijaysadashivphadke1968 Час назад
This is democracy and therefore, citizens r not like dependent wife. CMs can come & go. It is insult of citizens to call them Anath searching Nath. Even Babasaheb Bhosale was CM but life of Citizens went on. When you people will realise that CM is not Master but at Top of servants of people and Citizens appoint him for limited tenure.
@machindrakawade-tg7dz
@machindrakawade-tg7dz 22 минуты назад
भाऊंचं ठीक आहे पण राज ठाकरे बाळासाहेबांच्या भूमिकेत जातील हे अवघड आहे, राज उद्धब वाद पेटायला मुख्यमंत्री पद च कारणीभूत आहे, जेव्हा राज म्हणाले होते मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल , त्या नंतर उद्धव ठाकरेनी उडी घेतली , मग ते पेल्यातील वादळ वगैरे सगळं झालं
@sayajipatil617
@sayajipatil617 56 минут назад
राज शिंदे एकत्र यावेत
@kishorkatre6011
@kishorkatre6011 Час назад
Nete. Sodun. BJ P. Madhil. Matadar. Suddha. Fadanvisancha. Ofshan. Mhanun. Shinde. Sahebana. Pasanti detil
@SulbhaLandge-m7u
@SulbhaLandge-m7u 58 минут назад
Eknathshindena upamukhyamantry Ani bandhkammantry banvave Ani Devendra phadanvisanach mukhyamantry Ani gruhamantrypadach asave.mungantiwarana arthamantry banvave.he maza mat ahe.adesh nahi.
@nileshbankhele2017
@nileshbankhele2017 Час назад
सध्याचे जाऊदे पुढील दहा वर्षात शिंदे नसतील आणि त्यांची शिवसेनाही नसेल शिवसेना आदित्य ठाकरेंची असेल नाहींतर अमित शाह यांनीं 2029 मध्ये स्वबळावर भाजप असे सांगितले आहे आणि भाजपसाठी तुमच्या सारखे आहेतच
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 36 минут назад
आदित्य ठाकरे टिकणार नाही राजकारणात...
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Час назад
अडीच वर्से फक्त वसुली भ्रस्टाचार करणारा ठाकऱ्या मुख्यमंत्री म्हणून लाभला हे महाराष्ट्राचे दुर्दैव. एकनाथ शिंदे झिंदाबाद.
@chandrakantturakne8560
@chandrakantturakne8560 2 часа назад
होय नक्कीच होतील.❤
@balajishinde8204
@balajishinde8204 Час назад
तोरसेकर ""तुझ्या सारखा"""निच माणुस राज्यात नाही ""म्हातार्‍या..
@madhukarchaudhari174
@madhukarchaudhari174 Час назад
😂
Далее
#kikakim
00:10
Просмотров 11 млн
Media interaction | Mumbai | DCM Devendra Fadnavis
4:00