Тёмный

एकमेकांना बघण्याची ओढ 🤩| Paus (पाऊस) Episode 03| Itsmajja Original Web Series  

Majja
Подписаться 1,3 млн
Просмотров 163 тыс.
50% 1

पाऊस आणि प्रेमाचं नात काहीसं प्रत्येकाला भावणारं आहे. प्रत्येकाच्या प्रेमकहाणीमध्ये कुठे ना कुठेतरी पाऊस हा महत्वाचा असतो. याच पाऊसाचं आणि प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणारी नवीन वेबसिरीज..
Media One Solutions Presents
An Itsmajja Original Series
Produced By : Sourin Dutta
Project & Creative Head : Ankita Lokhande
Business Team : Neha Garg | Sucheta Das I Anant Shrivastava I Jaymin Shigavan I Darshana Shah
Poster Design : Neha Shirsath | Mohit Bhoir | Bhavesh Bane
Social Media : Sourabh Jadhav | Onkar Sawant | Dikshita Shedge
Team Majja: Kajal Dange I Shamal Sawant I Ankita Shinde I Aditi Dhawale I Sneha Gaonkar I Samiksha Raut | Yogesh Sahotra | Saurabh More I Bhavesh Bane | Shrinivas Gokhale | Neelam Kale | Shailesh Dhadve | Omkar Tawde | Chinmay Bendkhale | Shankar Kadam
Finance : Vishal Menaria
Kori Pati Production
Cast :-
Sayali : Aarti Birajdar | Vishal : Akshay Khaire
Story & Direction : Nitin Pawar
Co-Director - Nitin Wadewale
DOP : Yash Bhagare
Assistant DOP : Swapnil Pol | Amit Chavan
Editor : Jay Lore
Creative Director : Hrishikesh Pawar
Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
Dialogue : Nitin Pawar
Music : Pranav Haridas
BGM : Mandar Patil
Art Director : Sonali Ghadage
Production Head : Vinit Pawar
Sound : Yogesh Shirsagar
#paus #rain #monsoon #monsoon2024 #pauswebseries #pausmarathiwebseries #monsoonupdate
#aathvia #lovestory #relationship #lovestatus #lovesong #romantic #romanticstatus #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #romance
The relationship between rain and love is something everyone can feel. Rain is important somewhere in everyone's love story. Itsmajja is coming to you with a new web series that unfolds a complicated relationship between rain and love.
पाऊस
मोसमी पाऊस
मुसळधार पाऊस
वादळी पाऊस
मोसमी पाऊस app
paus rain
पाऊस essay in marathi
पाऊस in english
गारांचा पाऊस in english
monsoon
monsoon update
love story
relationship
love
romance
romantic story
marathi web series
web series
shala
school life
marathi comedy
entertainment
new web series
latest web series
latest news
Original Series
shala movie
friendship
friends
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmaj...

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 345   
@ItsMajja
@ItsMajja 18 дней назад
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. 'पाऊस' या वेबसिरिजचे नवीन एपिसोड पाहा सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता itsmajja या आपल्या RU-vid चॅनलवर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 😊💕
@ymcreation203
@ymcreation203 18 дней назад
Amhala itkya divasacha gap नको...थोडा lavkar episode yeu dya ❤❤ khup wait karav lagat...ani तेही khup कमी timing असते....थोडा time पण vadava..❤❤
@PirajiWaghmare-k8m
@PirajiWaghmare-k8m 18 дней назад
Mla na konte vichar mandu he kalat nahi .... Pn aso he realised kelele ahe ... Ani as jagan Kay ast mahit ahe...😢
@RutujaVasekar-f3u
@RutujaVasekar-f3u 17 дней назад
Mastch
@SaritaGowari-m4l
@SaritaGowari-m4l 15 дней назад
Khub sundor bhag ahe pudcha bhag lavkartaka please
@vickeysuryawanshi7687
@vickeysuryawanshi7687 19 дней назад
कधीतरी असा 'wrong' नंबर लागावा.. पण समोरची व्यक्ती मात्र 'correct' असावी.. ❣️ बाकी पाऊस आणि प्रेमाचं नातं अतूट आहे तसेच आपलेही असावे...
@nileshchoramale2030
@nileshchoramale2030 18 дней назад
Mi karte thamba rong no mhanun
@nileshchoramale2030
@nileshchoramale2030 18 дней назад
Majak kela mi mulgach aahe nahitar pahal vat wrong no chi
@sapanamane8725
@sapanamane8725 14 дней назад
हा समोरची व्यक्ति खरी असावी कोणाची विचारपूस करून फायदा घेनार नसावी
@sapanamane8725
@sapanamane8725 14 дней назад
प्रत्येकाला नाहि भेटत ना खर प्रेम ☺️
@vickeysuryawanshi7687
@vickeysuryawanshi7687 13 дней назад
@@sapanamane8725 आपण फक्त निःस्वार्थ राहावे ✌️
@Madhav___borse__211
@Madhav___borse__211 20 дней назад
कोण कोणाला सायली चं कॅरेक्टर आवडलं त्यांनी लाईक करा❤❤❤
@Bshravan2991
@Bshravan2991 18 дней назад
Tula Ani mala
@KrushnaKakde-si1uz
@KrushnaKakde-si1uz 18 дней назад
मला पण❤❤
@AmolSuvarna
@AmolSuvarna 18 дней назад
❤❤❤❤❤❤❤
@sushamakumbhar2013
@sushamakumbhar2013 18 дней назад
Mala pn khup aavadate sayali...
@sanskruti679
@sanskruti679 18 дней назад
Laich bhari ki
@koliumesh786
@koliumesh786 20 дней назад
उत्कृष्ट लेखन आणि तितकच आपलंसं अस साधेपण म्हणून बघायला आवडते तुमची सिरीज ....आजकालच्या बॉलिवुड मधल्या खराब आणि गलिच्छ पेक्षा किती तरी पटीने छान असते सर्व , भावनिक असते म्हणून लवकर हवे हवे से वाटते.
@seemagholap1052
@seemagholap1052 18 дней назад
मराठी वेब सीरिस चे दिवस चांगले आलेत 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💐💥💐💥💥💥💐
@Prakashborase-tc8zx
@Prakashborase-tc8zx 19 дней назад
10 अ कोना कोणाला वाटतं की लवकरात लवकर चालू व्हावी त्यांनी लाईक करा ❤❤❤❤❤❤❤
@devchandrapujari1414
@devchandrapujari1414 12 дней назад
Music & कॅमेरामन ला शाल श्रीफळ & त्यांना केवढी हवी तेवढी रोख रक्कम...... कोल्हापूर फॅन्स क्लब कडून.❤️❤️❤️❤️लै भारी ❤❤❤❤
@seemagholap1052
@seemagholap1052 18 дней назад
2500000/- लाख लोक बघत असतील म्हणजे नाद खुळा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@Namrata920
@Namrata920 10 дней назад
असं वाटत वेबसीरीज नाही जिवंत कथा आहे खुप छान स्टोरी आहे.मनाला मनमोहक वाटते. खुप छान ❤️
@ymcreation203
@ymcreation203 19 дней назад
Wait nahi hot..🥹.आठवड्यात tun 3 episode upload kara....plz...khup khup bhariiiiiii ahe...mala music sudhha khup आवडली.....
@madhaviiiiii34
@madhaviiiiii34 17 дней назад
8:20 आयुष्यभर भेटतच राहायचं काय? कि आयुष्य व्हायचंय.....!!!!♥️
@amolkhillare6716
@amolkhillare6716 16 дней назад
हा भाग तर मनाला टच करून गेला आयुष्यातल पाहिलं प्रेम पहिली भेट आणि आपली अ प्रतिम मांडणी खुप आवडली खास करून लेखक यांचे आभार... अशी पण वेब सिरीज बनू शकते हे समजलं नाहीतर आताच्या वेब सिरीज नाचता येईना अंगण वाकड
@user-iy2le2tg5o
@user-iy2le2tg5o 19 дней назад
लवकर हा एपिसोड पाठवा❤
@yashadaswapnil4215
@yashadaswapnil4215 17 дней назад
नितीन पवार साहेब...तुम्हाला कसं काय सुचत ...म्हणजे आठवी अ मध्ये पण नाती प्रेम मैत्री.....ह्यात पण विषय वेगळा पण गाभा खूप छान नाती मैत्री प्रेम.....मी कधीच हिंदी वेब सीरिज पाहत नाही....पण तुमच्या वेब सिरीज ह्या जमिनीशी घट्ट असलेल्या असतात....खूप खूप शुभेच्छा
@PratibhaJadhav-h9y
@PratibhaJadhav-h9y 17 дней назад
Sundari❤😊
@shivajimamlekar0086
@shivajimamlekar0086 18 дней назад
खूप छान... ❤ मनाला भुरळ लावून गेला आजचा भाग... ऋती सारखी समजूतदार, काळजी घेणारी एकतरी मैत्रीण असावी आयुष्यात... पुढं काय पहायला मिळतय याची उत्कंठता लागली आहे... आपणास मनापासून शुभेच्छा... तुमच्यामुळे 2007/08 चे शाळेचे दिवस आठवले... तो साधा मोबाईल नोकियाचा... मनातील भावना जास्त लीहता येत नाहीत मला... पण तूम्ही सर्व ग्रेट आहात... कुठून शोधून काढता अशी location, कलाकार, योग्य शब्द रचना, जस आहे तस ❤...😊
@navnathwarpe95
@navnathwarpe95 18 дней назад
नितीन सरांची कथा आणि दिग्दर्शन बगण्यासाठी मी कायमच उत्सुक असतो एक जबरा फॅन ❤️
@Maheshcc9br
@Maheshcc9br 6 дней назад
सायली वाणी प्रामाणिक आणि खरी मुलगी भेटणे म्हणजे नशीबच❤❤
@amitmane8399
@amitmane8399 17 дней назад
काय खतरणक वेबसिरिझ बनवली एक नंबर fhull harat taching. पुडचा भाग लय डेंजर असणार अस vatay Tumchya टीम ला बेस्ट ऑफ लक 🎉🎉
@dattutotare9234
@dattutotare9234 18 дней назад
सायली चे कॅरेक्टर खूपच भरी आहे आणि पाऊस चे सर्व एपिसोड खूपच छान आहेत, ही स्टोरी अशीच चालू राहू द्या...
@ShivtejMali
@ShivtejMali 18 дней назад
भाग 30.35 मिनिटाचा बनवा आत्ता उक्सुकता लागली गुरुवार कधी ऐतोय
@morya0305
@morya0305 20 дней назад
Aajch upload Kara na.kadhi bghen as zalay
@sagarlandge9684
@sagarlandge9684 19 дней назад
Ho n❤
@ymcreation203
@ymcreation203 19 дней назад
Ho na 😊
@user-lb3me2nc4d
@user-lb3me2nc4d 18 дней назад
Ha na 😊😅
@Akshatthakur43
@Akshatthakur43 17 дней назад
भेटी साठी एपिसोड अर्धाच अपलोड केलाय असं वाटतं, 😂😂 नाय तर दोन्ही एपिसोड अर्ध्या अर्ध्या तासाचे होते 😂😂
@SUNIL.DHODHADE
@SUNIL.DHODHADE 18 дней назад
खूप छान आहे दादा जून्या प्रेमाची आठवण असेच विडियो बनवत रहा
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 18 дней назад
खूप छान आहे वेब सिरीज❤❤👌👌 सायली आणि विशाल खूप छान कॅरेक्टर आहे सायलीला बघून असे वाटते की जणू आपलच जीवन दाखवत आहेत किती सहज सुंदर अभिनय आहे👍👌👌❤❤🤗 सुंदरी या मालिकेनंतर आरती बिराजदार तुला खूप मिस करत होतो पाऊस या वेब सिरीज मधून बघताना खूप आनंद झाला होतोय❤ वेब सिरीज नंतर पुन्हा मालिकेत पहायला खूप आवडेल एवढी सुंदर देखणी अभिनेत्री तिचा सहज सुंदर असा अभिनय वाटत नाही तू अभिनय करतेस इतकं नॅचरल वाटतं सर्व👌👌❤❤🤗 ❤ सुंदरी आणि आदित्य❤ म्हणजेच आरती आणि करण तुम्हाला पुन्हा एकत्र पाहायला खूप आवडेल तुमची जोडी खूप छान दिसते❤👌 आजचा भाग इतका छान सुंदर होता कधी सुरू झाला आणि संपला कळलंच नाही🙄 एपिसोड एक-दोन पेक्षा हा खूप लहान दाखवला😒 ऋतू सारखी एक तरी मैत्रीण प्रत्येकीला मिळायला हवी❤❤👌 मी शितल जाधव🙏
@ganeshpanmal6838
@ganeshpanmal6838 18 дней назад
नितीन सर तुम्ही जी पन मालिका करता ती खरंच मनातून करता आणि ती तुमच्या माझ्या जीवनाशी निगडित आहे असं वाटतं आणि नितीन सर खरंच मी मनापासून आभार मानतो कि तुम्ही ह्या आभाषी दुनियेपासून आम्हाला भूतकाळात नेतो ♥️
@bapugaikwad7345
@bapugaikwad7345 18 дней назад
माझं ही प्रेम असचं काहीस सुरु झालं होतं.फेसबुक वरुन पण खरं प्रेम टाईमपास नाही.२०१३ ला पहिल्यांदा फेस टु फेस भेटलो.८ महिन्यांत्या प्रदिर्घ फोन वर बोलण्यानंतर,२ वर्ष रिलेशनशिप चालला परंतु तिच्या घरी माहिती झाल्याने तिनेच नाते संपवले.आज ९ वर्ष झाली माझे लग्न होऊन ४ वर्ष झाली पण आज ही तेवढेच प्रेम आहे.बायको ही चांगली मिळाली ...वो जिंदगी की वो कहानी थी जो हमेशा रहेगी❤❤❤😢😢😢
@bapugaikwad7345
@bapugaikwad7345 17 дней назад
@@sumitrapawar5051 Mama chi porgi ahe seth ,Sagla mahiti ahe tila,tiche aai baap car accident madhe gelya nanter amhi lagna kele ahe
@sumitrapawar5051
@sumitrapawar5051 17 дней назад
@@bapugaikwad7345 ok dasa
@pankaj_Gaming_45
@pankaj_Gaming_45 18 дней назад
ठोसेघर च्या जवळील लोकेशन आहे ना शूट च ❤
@pradipghadge4163
@pradipghadge4163 17 дней назад
Khupach Chan... Asach nikhal Niswartha prem bhetayla pan Nashib lagta... Fakta he atta cha prem ahe te asech pudha pariyat nibhava doghanni pan... ❤❤ Ani Sayali na 1 chitti var number lihun direct call kela pahije vishal la... Satara stand var utrun... Mhanje asa Gairsamaj jhala nasta... Baghu aturta next episode chiii...🎉🎉
@manojauti8081
@manojauti8081 17 дней назад
Happy ending असावी हीच अपेक्षा नाहीतर नेहमीप्रमाणे.......
@vinodtembare5879
@vinodtembare5879 18 дней назад
पवार सर, कथानक त्याची मांडणी आणि चित्रीकरण अतीशय जबरदस्त आहे. सायली हे पात्र खूप छान साकारले आहे. धन्यवाद सर्व टिम
@varshapatil8374
@varshapatil8374 20 дней назад
Khup mst. Episode bgtana feeling jam bhari❤❤
@BhaskarMahale-jk9dg
@BhaskarMahale-jk9dg 18 дней назад
दोघे पन समजूतदार असले कि,संसार सुखाने चालतो. कारण प्रेम हे शेवटच्या श्वासापर्यंत राहिले पाहिजे.
@prabhuban3005
@prabhuban3005 20 дней назад
Khup bhri aahe yaar ❤
@sandipjadhav3544
@sandipjadhav3544 18 дней назад
पवार सर आम्हाला तुमची ही गोष्ट पटली नाही तुम्ही एपिसोड एकदम पॉइंट वर नेऊन सोडता
@kalpeshgadag4025
@kalpeshgadag4025 17 дней назад
लय भारी 4 कधी येणार येवुदे लवकर वाट बघतोय आम्ही
@vkarale46
@vkarale46 18 дней назад
आरती बिराजदार as सायली ❤
@user-gv9de5xy2q
@user-gv9de5xy2q 18 дней назад
कसा वाटला मग लाल परी चा प्रवास💓मस्त हा एपिसोड पण भेटणार कधी
@manishadhanve663
@manishadhanve663 18 дней назад
Ek no. Series हाय.... ❤❤❤❤❤❤
@technicalpandurang2761
@technicalpandurang2761 17 дней назад
तुमची सिरियल खूप चालणार आहे भाऊ कोरी पाटी सारखी खूप छान आहे मला खूप.आवडली
@vijaykotnake9979
@vijaykotnake9979 17 дней назад
खुपच छान, किती साधेपणा आहे या वेबसिरीजमध्दे ज्याची आज नितांत गरज आहे
@ramkolgir2644
@ramkolgir2644 18 дней назад
पहिल्या भेटीची ओढ खुपचं सुंदर....
@minalpashte4278
@minalpashte4278 20 дней назад
लवकर तीसरा एेपीसोड पाठवा👍
@shedge1064
@shedge1064 17 дней назад
सातारा स्टँड ❤❤❤❤
@vkarale46
@vkarale46 18 дней назад
उत्कंठा शिगेला पोहचविणारी वेब सिरीज
@sachinbabar3810
@sachinbabar3810 15 дней назад
खरं प्रेमाची ताकद❤
@riyathombare8054
@riyathombare8054 17 дней назад
मला तर पुढच्या भागासाठी धिरच नाही निघत आहे.....😊लवकर पुढचा भाग टाका..🙂
@vlogeritsdatta
@vlogeritsdatta 17 дней назад
एपिसोड लय लय भारी 💯
@sachinlokhande9520
@sachinlokhande9520 18 дней назад
खरंच मला ही वेबसिरीज खुप आवडली आणि साहिलीचं कॅरेक्टर ही लय भारी ❤❤❤
@vaijnathbhange4023
@vaijnathbhange4023 17 дней назад
Khupch bhari
@HanumanSuryawanshi-h6e
@HanumanSuryawanshi-h6e 17 дней назад
Mla last sinn khup aavdla yarr 😅😂😂😂
@SandyaShelar-pi6cw
@SandyaShelar-pi6cw 17 дней назад
Khup bhari ahe ❤
@supriyadhekale1210
@supriyadhekale1210 15 дней назад
अप्रतिम अभिनय सगळ्याच लोकांचं.....खूप छान सिरीज ❤❤
@Malvanikavgya
@Malvanikavgya 18 дней назад
Ek no sir ... Mla hi web series khup aavdtey ... Khup mst lekhan kely ... Aani all seen mstch aahet web series cheb😊😊😊❤❤❤
@6872ganesh.khartode
@6872ganesh.khartode 18 дней назад
एकामेकाची बघण्याची वाट सातारा बस स्टँड पहिली भेट प्रेमाची लव स्टोरी❤
@JijaMurmure
@JijaMurmure 17 дней назад
Mla n hi story khup khup aavdli 😊😊
@madhukaretape5572
@madhukaretape5572 17 дней назад
आतुरता फक्त 10 अ... 👍
@niteshjunghare7826
@niteshjunghare7826 17 дней назад
लयभारी… सायली चा fan झालोय… अस्सल मराठी सौंदर्य सायलीताई….
@NitinPatil-sg1lo
@NitinPatil-sg1lo 17 дней назад
Khup chan.....
@PragatiJadhav-z3g
@PragatiJadhav-z3g 17 дней назад
Yr please lavkr lavkr episode load kara na kiti chan sadh normal as concept ahe pn kiti chan way ni darshit kart ahat love it... I'm not a fan of the Web series concept but i truly love the Marathi Web series starting from 8vi A
@samirshedge6138
@samirshedge6138 18 дней назад
खूप छान होता ….आता Thursday वाट पहावी पाहावी लागणार…❤
@ShivajiMohite-fl6zk
@ShivajiMohite-fl6zk 17 дней назад
नितीन सरांच्या सगळ्या web series baghtal आलोय मी खूप छान विषय घेता तुम्ही आणि त्याच्यावर अभिनय सुद्धा छान करता तुम्ही आमच्या पश्चिम महाराष्ट्र आज ही तुमच्या वेब series treading ला असतात सलाम तुमच्या कार्याला मी एक वेळ अवश्य तुमची appointment घेईन सर सलाम तुमच्या कार्याला आणि कलाका रीला 🎉🎉🎉
@amolnarbat4190
@amolnarbat4190 19 дней назад
Web series peksha .. serial kaday pahije hoti sir..lagir sarkhi femas zali asti ...ek number ahe ..sem picture tyape vatay bagtana .....❤❤
@ymcreation203
@ymcreation203 18 дней назад
Khar ahe
@vilasvaidya5496
@vilasvaidya5496 18 дней назад
सायली चा अभिनय खरंच एक नंबर आहे
@AnandSonawane-ko6zh
@AnandSonawane-ko6zh 17 дней назад
खूपच छान सिरीयल
@UjwalaBhalke-o2b
@UjwalaBhalke-o2b 10 дней назад
Kup chan kup bhari mala kup aavali Prem Kahini
@sanjaygurav3696
@sanjaygurav3696 18 дней назад
Sayali chi acting pahun smita patil yanch aathavan zali thank you sayli
@devchandrapujari1414
@devchandrapujari1414 12 дней назад
निरागस-निखळ--भाभड असं प्रेम फुलत चालय...विशाल आणि सायलीचं चाफा फुललेला खूप सुंदर दिसतोय ❤❤❤❤❤❤
@BhagwanBhoir-no6md
@BhagwanBhoir-no6md 18 дней назад
खूप सुंदर कलाकार व लेखन आहेत ❤
@manojjain4885
@manojjain4885 18 дней назад
सुंदर होता आजचा पण भाग, शेवटी फार हसलो आम्ही जेव्हा त्या गजरा वाल्याला पाहिले तेव्हा 😂
@saurbhbodke4983
@saurbhbodke4983 17 дней назад
Nitin sir tumchya sarv web series baghitlya pratyek vela Navin aani bhari ast as vatat aapn pn kadhi tari jagav ya web series sarkh pahile aathavi a aata paus as vatat sarkh baghat rahav kadhi breck kinva tya series cha end vhava as vatat nahi Nitin sir as zalay tumhala kadhi bhetel aani kadhi nahi mala tumhala agdi javlun anubhavaych aahe kharch yevdh apratim sadar karata na as vatatch nahi ki aapn web series baghtoy as vatat ki aapn svata te anubhavtoy jevdh bolel tevdh Kami aahe nahi pn kharch ekda tumhala bhetnyachi ichha aahe mahit nahi kadhi bhet hoil pn jevha hoil na to divas khup bhari asel 😍 tasa mi Nashik cha aahe ekde chukun kadhi aala tar kalva please ❤️🙏😍
@swatilohar2872
@swatilohar2872 16 дней назад
Khup Chan series ahe❤
@josnamanjre6817
@josnamanjre6817 17 дней назад
पुढचा भाग लवकर टाका 🎉🎉
@dashrathkadam8598
@dashrathkadam8598 17 дней назад
मी आता हिंदी मूवी बघण्यापेक्षा मराठी सिरीज वेब सिरीज बगतो खुप मस्त आहे ❤❤ l love❤ मराठी ❤
@rahulranpise2141
@rahulranpise2141 17 дней назад
Web series aavdali❤️❤️🙏🙏
@aniljamadar2002
@aniljamadar2002 17 дней назад
अप्रतिम ✨👌👍
@mayurigurav9477
@mayurigurav9477 20 дней назад
Khup chan aahe bghayla pn khup bhari vat
@sunildive556
@sunildive556 11 дней назад
जुन्या गोष्टी आठवतात खूप छान आहे
@pritamkamble1345
@pritamkamble1345 17 дней назад
नितीन सरांनी प्रत्येक वेब सिरीज संपवल्यानंतर पुन्हा त्यांची वेब सिरीज बघणार नाही असं म्हणतो पण एक नवीन कथा घेऊन येतात आणि ती पाहायला भाग पाडतात ही वेब सिरीज नक्कीच एक मास्टरपीस आहे. उत्सुकता लावली पुढच्या भागाची.. लवकर सोडा आणि थोडा मोठा असुद्यात भाग 😅
@jadhavvijay875
@jadhavvijay875 2 дня назад
आशीच गोष्ट माझ्यासोबत घडली ती पण नोकरी ल मी पण नोकरी ल काही कारणाने एक झालो नाही .आज पण तिचा नंबर सेव्ह आसून कधी कॉल पण नाही करत फक्त dp बघून गप बसतो.आज त्या गोष्टीची आठवण आली धन्यवाद सगळ्या कलाकारांना ❤❤❤❤❤❤आणि लेखखाला सलाम❤❤❤❤❤
@kishortalekar7778
@kishortalekar7778 19 дней назад
Khar tar sunady la new episode realize zala pahije sarvana sutii pan aste❤
@ShubhangiNarute-tt7iy
@ShubhangiNarute-tt7iy 20 дней назад
लवकर हा व्हिडिओ पाठवा
@NGMVlogs0011
@NGMVlogs0011 16 дней назад
Pudhcha episod baghayla khup ustahi aahe...
@arvindrathod3455
@arvindrathod3455 11 дней назад
Each and every part "LALPARI" is must and should.
@vaishalijadhav5867
@vaishalijadhav5867 7 дней назад
😊सायली खूप भारी बोलते,छान आहे
@dhanajijadhav6044
@dhanajijadhav6044 18 дней назад
आयुष्याच्या सुंदर प्रवासाची सोबती, प्रत्येकाच्या प्रेम, सुख दुःखामध्ये साथ देणारी फक्त आपली लालपरी❤
@sourabhs3968
@sourabhs3968 17 дней назад
Thodi far mazi stroy asich ahe ❤❤❤mast
@ashasawant4097
@ashasawant4097 18 дней назад
खूप छान जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे माझं वय 53वष आहे
@PritamRambade-ib8fi
@PritamRambade-ib8fi 15 дней назад
पाऊस ही वेबसिरिज मस्तच आहे
@VishalManmode
@VishalManmode 15 дней назад
खुप छान आहे सीरिज खरच माझ्या प्रेमाची आठवण येती खूप रडतो यार 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@yogeshbhaisare1263
@yogeshbhaisare1263 18 дней назад
सायली खुप छान अभिनय ❤️
@AshwiniPishte
@AshwiniPishte 19 дней назад
Mla khup awdli tumchi jodi pudhche bagh baghyla nkki awdel
@user-cd4sc2nn6q
@user-cd4sc2nn6q 17 дней назад
1 no ❤❤❤❤❤
@santoshdonde2355
@santoshdonde2355 18 дней назад
खूप छान मला लय आवडली दोघे ही आम्ही उत्सुक आहोत तुमची भेट होण्याची ❤
@sandeepshelke7363
@sandeepshelke7363 17 дней назад
khup chan ahe
@YOGESHXY2022
@YOGESHXY2022 16 дней назад
खूप भारी आहे Web services ❤❤❤❤❤
@Mr.Ganesh_517
@Mr.Ganesh_517 16 дней назад
Yaar as kahi aplya sobat ghadav ❤
@vikasgadkari6832
@vikasgadkari6832 17 дней назад
सगळ बघावस वाटतंय नाहीतर पिक्चर बघायची इच्छाच उडाली होती
@user-yg2hl4cp1j
@user-yg2hl4cp1j 20 дней назад
आज अपलोड करा सुंदर आहे वेबसेरीज ❤
@sonuparadhi8402
@sonuparadhi8402 18 дней назад
खुप छान ❤❤❤
@user-iy2le2tg5o
@user-iy2le2tg5o 16 дней назад
आमचि सुंदरी म्हन्जे सायली आहेच खुप भारी सुंदर अभिनय
Далее
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Просмотров 2,5 млн
Standoff 2 is a true horror! #standoff #horror #meme
00:13
Bappa Shappath | Short Film | ft. Rajendra Shisatkar
9:27
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20