Тёмный

एकमेव विष्णू यज्ञ वराह अवतार शिल्प Loni Bhapkar लोणी भापकर, मल्लिकार्जुन मंदिर 

Kedar Pooja Pravas
Подписаться 13 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

महाराष्ट्रातील एकमेव वराह अवतार विष्णू, मल्लिकार्जुन मंदिर लोणी भापकर
Mallikarjun Mandir Loni Bhapkar
Varah Yadnya
सुंदर नक्षीकाम असलेले प्राचीन मंदिर
---------
व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर करा. कॉमेंट अवश्य करा.
---------
Pune paryatan sthal
Pune tourist places in Marathi
Pune beautiful places
Pune Shiv Temple
Pune Shiv Mandir
Pune nature places
Pune explore
Pune tourist places in Marathi
Pune travel vlog
Pune beautiful temple
Pune mandir
#TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples
#AncientTemples
#प्राचीनमंदिर
#मंदिर_पर्यटन
----------
वाहिनी संपर्क - kedarseeker1@zohomail.in
---------
वाहिनी सहाय्य आय डी - kedarseeker@upi
---------
आमच्या चॅनेलवरील प्ले लिस्ट -
१) • सज्जनगड Sajjangad
२) • प्राचीन मंदिरे
३) • पळसदेव Palasdev प्राची...
४) • अक्कलकोट गाणगापूर दर्शन
५) • कोकण दर्शन
६) • Tata Punch AMT Perform...
७) • भारतीय
-----+++++
#मल्लिकार्जुन_मंदिर
#लोणी_भापकर
#पुण्याजवळील
#वराह_अवतार
#विष्णू_मूर्ती
#वराह_यज्ञ
#दशावतार
#दशभुज_दत्त
#पुष्करणी
#तलाव
#सासवड
#प्राचीन_मंदिर
#मूर्ती_शास्त्र
#महादेव_पिंड
#सुरसुंदरी
#यक्षिका
#शिल्प
#स्थापत्य
#LoniBhapkar
#Loni_Bhapkar

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 127   
@Surya_H
@Surya_H Год назад
केदार सर, आमची विनंती लक्षात घेउन आणि दैनंदिन कामकाजात व्यस्त असुनही आपण मंदिरास भेट दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. 🙏🏻फार छान विश्लेषन आणि परिपूर्ण माहिती मिळाली. भारतीय प्राचीन मंदिरांची माहिती देउन आपण एक प्रकारे समाजसेवाच करत आहात आणि यामुळेच आपला चॅनल गतीमानतेने घराघरात पोहचतोय. 👍🏻🙏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद सूर्यकांत जी 🙏 आपण मला हे दुर्मिळ स्थान सुचविले म्हणून ही चित्रफीत तयार होऊ शकली. आपल्याला सासवड भागातील अजून अनेक मंदिरे दर्शकांना दाखवायची आहेत. चांग वाटेश्वर, हिवरे, नाथ महाराज, मोरगाव इत्यादींच्या चित्रफिती बनवायच्या आहेत. आपले असेच सहकार्य व आशीर्वाद राहू द्या 🙏 आभार 🙏
@Surya_H
@Surya_H Год назад
👍🏻
@marutipotdar
@marutipotdar Год назад
​@@KedarPoojaPravasमारुतीपोतदार
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 22 дня назад
@@Surya_H धन्यवाद सूर्यकांत जी 🙏 असेच आशीर्वाद आमच्या #TravKedar ह्या हिंदी वाहिनीला सुद्धा सबस्क्राइब करून द्यावेत अशी विनंती आहे. youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut आभार आभार आभार !!! 🙏🙏💐🙏🙏
@Gojo_ins7
@Gojo_ins7 Год назад
खुप छान मंदिर आमच्या गावापासुन अगदी नजिक आहे अशा अमुल्य ठेवा पुढच्या पिढीसाठी जतन व्हायला हवा
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@abhijeetpande5295
@abhijeetpande5295 22 дня назад
आपण म्हणता तसे आज अशी शिल्पकृति करणे अशक्यच कारण तसे कारागिर नसणारच आणी पैसा किंवा धन किती लागेल ह्याचा अंदाज करताना मला जेवढी समज आहे तसे मी म्हणु शकतो आज जे काय शिल्लक आहे ते तसे घडवुन, शिल्पकृति निर्माण करु जाल तर पूर्ण विश्वातील धन कमी पडेल. तेव्हां आपण केवढे कृतघ्न आहोत की या अमूल्य ठेव्याची आपण काय कदर किंवा संरक्षण करतो आहोत मुस्लिम आक्रांता याना तर ह्याची शिक्षा अवश्य मिळेल .सर्व शक्तिमान प्रभु. हे करतीलच. त्यासाठी प्रार्थना.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 22 дня назад
@@abhijeetpande5295 धन्यवाद अभिजीत जी 🙏 आपली विस्तृत प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला व ऊर्जा मिळाली. असेच आशीर्वाद आमच्या #TravKedar ह्या हिंदी वाहिनीला सुद्धा सबस्क्राइब करून द्यावेत ही आपल्याला प्रार्थना आहे जेणेकरून आपला हा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut आभार आभार आभार !!! 🙏💐🙏
@abhijeetpande5295
@abhijeetpande5295 22 дня назад
धन्यवाद. महोदय आपले परिश्रम अतुलनीय आहेत.विवरण अति सुन्दर करता आहात.अज्ञानी.वराहाची माहिती अप्रतिम प्रस्तुति
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 22 дня назад
@@abhijeetpande5295 नमस्ते !!! 🙏 youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut 🙏 प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे आभार !!! 🙏🌹🙏
@vishaltambe5051
@vishaltambe5051 Год назад
साहेब खूप पुरातन मदिराचीं माहीती आपण खुप सुंदर व भावपूर्णपने सादर केली धन्यवाद 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
विशाल भाऊ 🙏 आभार आभार आभार !!! 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
@marutipotdar
@marutipotdar Год назад
​@@KedarPoojaPravasमारुतीपोतदार
@rohinikhaladkar1478
@rohinikhaladkar1478 3 месяца назад
अप्रतिम 🙏🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 месяца назад
🌹🌹🌹
@shamaladeshmukh7739
@shamaladeshmukh7739 2 месяца назад
Khupch chan mahiti.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 месяца назад
धन्यवाद श्यामला जी !! 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@TravKedar
@TravKedar 6 месяцев назад
अतिशय सुंदर मंदीर ब माहिती 👌👌👌👌👌
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 месяцев назад
धन्यवाद 🙏🙏🙏
@omkarawate9556
@omkarawate9556 Год назад
धन्यवाद,खुप छान माहीती.🙏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@rajeevagashe9231
@rajeevagashe9231 2 месяца назад
स्तुत्य उपक्रम. खूप खूप शुभेच्छा.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 месяца назад
धन्यवाद !!! 🙏🌹🙏 सहजसोपे *मंदिर पर्यटन* मराठी पॉडकास्ट - केदार व पुजा खळदकर 👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-hvnls_aStws.htmlsi=5_uOhP5Y6KRfvnW5 🙏 हे पॉडकास्ट पाहून तुम्हालाही आनंदप्रप्ती होईल. अवश्य पहा व आवाडल्यास एक कॉमेंट नक्की करा. 🙏🚩🕉️🚩🙏
@ShraddhaParalkar
@ShraddhaParalkar 7 месяцев назад
पूजा छानच....
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 7 месяцев назад
धन्यवाद 🙏 "प्राचीन मंदिर" ru-vid.com/group/PLONX0DZ-H3udPvgksE2UhTB-t-tmgOBBm&si=Wx6ZAiUOaulu5MCQ 🙏 आप को यह सारे प्राचीन मंदीरोंके चलचित्र अच्छे लगेंगे | अवश्य देखिए | 🙏
@devidaswarkari1617
@devidaswarkari1617 8 месяцев назад
तुम्ही ज्याला छोट मंदिर म्हणत आहात त्याला देव कोष्ठ म्हणतात,बरेचसे देवकोष्ठ है रिकामेच दिसून येतात,ते पुढील विस्तारासाठी ठेवण्यात येतात.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 месяцев назад
धन्यवाद 🙏🙏🙏
@vanitatapkir1406
@vanitatapkir1406 11 месяцев назад
Pandeshwar mandirala suddha bhet dya .....khup sundar mandir aahe aani khup prachin aahe
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
पांडेश्वर मंदिर कोठे आहे ??
@vanitatapkir1406
@vanitatapkir1406 11 месяцев назад
Jejuri pasun 15. 17. Kilometre antravr gaav aahe pandeshwar navach tethe aahe
@sadashivjagadale6441
@sadashivjagadale6441 Год назад
अतिशय उपयुक्त माहिती, धन्यवाद, कृपया नंदीचे महत्त्व सांगा, महादेवाच्या मुर्ती समोर नंदीचे महत्त्व....
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
होय पुढच्या व्हिडिओत सांगू 🙏 आपण ते इथेही लिहू शकता म्हणजे इतरांना वाचावयास मिळेल. 🙏 धन्यवाद 🙏🙏🙏
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 Год назад
खूपच सुंदर।।❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@latajagtap5753
@latajagtap5753 Год назад
श्री गुरुदेव दत्त सर तुम्ही खूप छानच माहिती दिली अशी माहिती मोरगावच्या गणपतींची द्यावी असं मला वाटतं ❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
होय तेथील चित्रिकारणास अनुमती मिळविण्याच्या प्रयत्नात आहोत. चित्रिकारणास अनुमती मिळाल्यावर आम्ही तिथे जाणार आहोत. 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@anildhawle1387
@anildhawle1387 4 месяца назад
फारच छान मंदिर! मंदिराची माहिती फार छान सांगितली आहे.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 4 месяца назад
धन्यवाद अनिल जी 🙏 असेच आशीर्वाद सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे 🙏 आभार 🙏
@sanjaysambrekar996
@sanjaysambrekar996 Год назад
खुप छान उपक्रम आहे आपला. धन्यवाद.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद संजय जी 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@madhurimusale8306
@madhurimusale8306 3 месяца назад
Khup Chan main mahitichi suruvat keli aapan
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 месяца назад
धन्यवाद !!! 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Год назад
Khoop. Sundar.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
आभार श्याम दादा 🙏🌹🙏
@prakashmali5144
@prakashmali5144 7 месяцев назад
मला हा व्हिडिओ खुप आवडले
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 7 месяцев назад
धन्यवाद प्रकाश जी 🙏 youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt 🙏 आपली प्राचीन सुंदर मंदिरे हिंदीमध्ये दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar नामक चॅनेलला पण सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे. 🙏
@vinayaklavhe6993
@vinayaklavhe6993 2 месяца назад
हा वीडीओ खूप आवडला तुमचा कामाच अभिनंदन . या मंदिराचे डिटेल कळवा. मंदीराची भेट देऊ इच्छितो.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 месяца назад
@@vinayaklavhe6993 हे मंदिर वाई जवळ धोम धरणाच्या भिंतीलगत आहे. 🙏 धन्यवाद !!! 🙏 *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q&si=0Y-iUI3YO3wqVTyL 🙏 अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे. 🙏🌹🙏
@vinayaklavhe6993
@vinayaklavhe6993 2 месяца назад
हे मंदिर मोरगाव गणपती जवळ आहे का . मलिलकाजुन मंदिर .लोणी भापकर चा कुठल्या दिशेला आहे .डाव्या का उजव्या .
@s.dkulkarni674
@s.dkulkarni674 Год назад
धन्यवाद खूप सुंदर❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@ShraddhaParalkar
@ShraddhaParalkar 7 месяцев назад
अप्रतिम
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 7 месяцев назад
आभार 🙏🙏🌹🙏🙏
@bhartipande1900
@bhartipande1900 3 месяца назад
Great
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 месяца назад
धन्यवाद !!! असेच प्रतिक्रियारूपी आशीर्वाद कायम देत रहा ही विनंती आहे. 🙏 तुम्हाला आमचा धार्मिक चॅनल 'Kedar Seeker सनातन संस्कार' पण आवडेल. 👇 youtube.com/@kedarseeker8907?si=KoRWiW8zKGt0SbGo 🙏 वरील लिंकला क्लिक करून ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे ही आपल्यला प्रार्थना आहे. 🙏🌹🙏
@anjukeni3907
@anjukeni3907 Год назад
Khup chhan🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@arunaahire5522
@arunaahire5522 2 месяца назад
अशी नक्षिकाम असलेली शिल्प व मुर्त्या हंपी आणि बदामी कर्नाटक येथे खूप आहेत
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 месяца назад
होय आम्ही भविष्यात तिकडे जाणार आहोत 🙏 धन्यवाद !!! 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@vaibhavwalivadekar5909
@vaibhavwalivadekar5909 Год назад
खूप सुंदर.. 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
आभार वैभव जी 🙏🌹🙏
@vikaskashyapmeerut
@vikaskashyapmeerut Год назад
नमस्कार जी ❤ जय सनातन धर्म ❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद विकास जी 🙏🙏🙏
@shekharb2981
@shekharb2981 3 месяца назад
दुर्मिळ मंदीराबद्दल खूप सुंदर माहिती,आपणांस धन्यवाद 🎉 दगडी बांधकाम रंगवलेले वाईट दिसते,रंगकाम काढून स्वच्छ केल्यास सदर मंदिर अधिक सुंदर दिसेल असे वाटते.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 месяца назад
१००% सहमत 🙏 धन्यवाद !!! 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@stepinstyle92
@stepinstyle92 3 месяца назад
खूप छान संकल्पना, सगळीकडे प्रत्यक्ष जाता येत नाही पण तुमच्या विडीओ मधून पाहण्याचा आनंद मिळतो 🙏🏻 , याहून प्राचीन १२व्याशतकातील मोठे व वैशिष्ट्य पूर्ण असे एक मंदिर, माणकेश्वर, तालुका भूम, जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) येथे आहे, नक्की भेट द्या 🙏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 месяца назад
होय माणकेश्वर मंदिर आमच्या भविष्य प्रवास यादीमध्ये आहेच. 🙏 धन्यवाद !!! 🙏 असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे. 🙏 आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q&si=u_76sAdtWeXl6vom 🙏💐🙏
@kapildeopote9010
@kapildeopote9010 Год назад
🙏🏻🙏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
आभार कपिल दादा 🙏
@poojakkhaladkar2111
@poojakkhaladkar2111 Год назад
🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
🙏
@jyotiparmar3874
@jyotiparmar3874 Год назад
👍🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद 🙏 पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f 🙏
@sadashivjagadale6441
@sadashivjagadale6441 Год назад
भुलेश्वर येथील एक व्हिडिओ बनवा, धन्यवाद
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
होय आमच्या भविष्य प्रवास यादीत भुलेश्वर चे नाव आहेच. फक्त एक समस्या आहे की तिथे चित्रिकरणास अनुमती नाही 🙏
@kedarseeker8907
@kedarseeker8907 Год назад
👍👌👍👍🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
🙏
@rohanghodke1038
@rohanghodke1038 Год назад
सर या सोमवारी आमच्या हस्ते भुलेश्वर मंदिरात अभिषेक आहे सकाळी, या तुम्ही.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
अरे वा रोहन भाऊ खूप साऱ्या शुभेच्छा 🙏 हर हर महादेव !!! 🙏🕉️🚩🕉️🙏
@sunilmhatre1141
@sunilmhatre1141 Год назад
हर हर महादेव
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
@@sunilmhatre1141 हर हर महादेव !!! 🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
@@sunilmhatre1141 हर हर महादेव !!! 🙏🙏🙏
@enaar
@enaar 3 месяца назад
विष्णू चे आणखी एक वराह अवतार मंदिर दापोली येथे आसूद गाव येथे आहे
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 месяца назад
धन्यवाद नितीन जी 👌 आम्ही तेथील केशवराज मंदिराचा व्हिडिओ केला आहे. पुढच्या वेळेस वराह अवतार विष्णू चे दर्शन नक्की घेऊ 🙏 आभार 🙏🙏🌹🙏🙏
@Satvikakadu20
@Satvikakadu20 Год назад
Khushi sundar
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Год назад
केदार सर या मंदिरात दोन पिंडी का आहेत याचं उत्तर मिळाले आहे, लवकरच तुम्हाला व्हिडिओ लिंक पाठवतो
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@1959dilip
@1959dilip 5 месяцев назад
Where is location....how to go to the temple
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 5 месяцев назад
Dilip sir It is 8 kilometres from Morgaon Ganpati. Search Loni Bhapkar on Map. Pune - Saswad - Morgav - Loni Bhapkar. 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 5 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 ru-vid.com/group/PLi0XrE18Ct6wxAWJxh8xvCXUYMDkp-4Q4&si=R5z23MZEVGWi6nY2 🙏 आप को इस प्लेलिस्ट के सारे चलचित्र अच्छे लगेंगे | अवश्य देखिए यह आप को प्रार्थना है | 🙏
@dilipmohite1063
@dilipmohite1063 3 месяца назад
सर फलटण येथील जबरेश्वर महादेव मंदिराची माहीती सांगा ते पण खूप पुरातन आहे
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 месяца назад
धन्यवाद दिलीप जी 🙏 मला हे मंदिर माहीत नव्हते, पण आता आमच्या भविष्य प्रवास यादीमध्ये या मंदिराचे नाव समाविष्ट करत आहे भविष्यात या मंदिराचा व्हिडिओ नक्की बनवू 🙏 असेच प्रेम कायम देत रहा ही प्रार्थना आहे आभार 🙏🙏🌹🙏🙏
@supradas6731
@supradas6731 Год назад
How to go from Andheri East??.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
Pune - Saswad - Morgaon - Loni Bhapkar 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@narayanbhise6062
@narayanbhise6062 Месяц назад
आशोक राजा ने वनाया है
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Месяц назад
@@narayanbhise6062 धन्यवाद नारायण जी !!! 🙏 ru-vid.com/group/PLONX0DZ-H3udL6T-oEskXYDPPjOyhljEM&si=VHxMOsI_4SJnUojR 🙏 आप को यह "अन्य मंदिर मठ" प्लेलिस्ट के सारे मंदिर भी अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा Trav Kedar चैनल को ऐसे ही स्नेह देते रहिए यह आप से प्रार्थना है | आभार !!! 🙏🌹🙏
@rameshgondhalekar3074
@rameshgondhalekar3074 3 месяца назад
पत्ता पुर्णपणे सांगा
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 месяца назад
सर हे मंदिर मोरगाव गणपती पासुन फक्त ८ किलोमिटर आहे. Map वर Loni Bhapkar शोधलेत तर लगेच सापडेल. 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 месяца назад
धन्यवाद जी 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@narayanbhise6062
@narayanbhise6062 Месяц назад
😅 Kriti mukhya Nahin vajra yantra Se Sipahi
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Месяц назад
@@narayanbhise6062 🙏🙏🙏
@praveenpungliya7968
@praveenpungliya7968 Год назад
Murti dakhwali nahi .Mahiti sunder
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
मंदिर बंद होते व कुलूप उघडण्यास कोणीही उपलब्ध नव्हते दादा 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@sanjaybhagat8902
@sanjaybhagat8902 2 месяца назад
लोणी भापकर मोरगाव पुणे
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 месяца назад
@@sanjaybhagat8902 धन्यवाद संजय जी 🙏 महादेव मंदिर प्लेलिस्ट ru-vid.com/group/PLONX0DZ-H3udrMRWf-eDRh7hjuaM-g_Kj&si=-8SmE3LTCcUwMIGA 🙏 आप को यह प्लेलिस्ट के सारे महादेव मंदिर भी अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा Trav Kedar चैनल को ऐसे ही स्नेह देते रहिए यह आप से प्रार्थना है | धन्यवाद !!! 🙏🌹🙏
@Mj-db1gb
@Mj-db1gb Год назад
Sir tumhi pratek vlog madhe ek tari sanskrut mantra mhanat ja khup mast vatate aikayla ek no
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
होय धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@madhavimore120
@madhavimore120 Год назад
KHUPCH chan vidio aahe pan kirtimukhachi katha hi nahi tumacha WhatsApp no asel tar show Kara mi pathavite THANYAHUN DR. MADHAVI
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद 🙏 मूर्ती अभ्यासक डॉ देगलूरकर व मंजिरी ताई हीच कथा सांगतात. आपण थोडक्यात इथे लिहू शकता किंवा मला इमेल पाठवा. मी व्हाट्सअप्प वापरत नाही 🙏
@madhavnargunde3919
@madhavnargunde3919 Год назад
Khup chhan mahiti aahe .
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद माधव 🙏 आपल्या प्रतिक्रिया आम्हाला खूप मदत करतात. 🙏
@Anime_edit382
@Anime_edit382 Год назад
Mi parthmch tumche vlog baghte ahe ,ani vel milel tase sagle baghnar ahe ,khup chan विषय nivdlat tumhi vlog karnysathi ,barshi district _solapur la pan jaun ya bhagwant मंदिर khup chan ahe hemadpanthi ahe .
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
होय आम्ही भविष्यात बार्शीला पण जाणार आहोत. पदरच्या खर्चाने हे सर्व करत असल्याने सध्या थोड्याश्या मर्यादा येतात. 🙏 आभार 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@sudhirkulkarni111
@sudhirkulkarni111 Год назад
खूप छान आहे
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@sachinbudhkar4130
@sachinbudhkar4130 Год назад
🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
धन्यवाद सचिन दादा 🙏
Далее