Nice information about fertilizers for bumper ( 100 MT and above per acre ) sugarcane production within short periods by S.B.Mane Patil sir .Thanks for Audio clips.
सर उसाला 215 दिवसा पर्यंत ठिबकद्वारे खते द्यायची असतात पण ऊस कालावधी तर 365 दिवसाचा असतो 215 ते 365 काय करावे लागते मोठी खते मातीत मिसळून देण्याची खते आपण मोठी बांधणी पर्यंत देतो म्हणजे 160 दिवसा पर्यंत 160 दिवस ते 365 दिवस काय करावे ??
सर ब्रॉयलर पोल्ट्री खत कसे वापरावे लागण व खोडवा मध्ये, पोल्ट्री मधूनखत बाहेर काढल्या पासून लगेच शेतात टाकायचे का काही प्रक्रिया करून याचा व्हिडीओ मधून माहीत मिळावी
chan pan mala ek prashn ahe jar khatachi pumpane spray karayacha asel tar kay shedul ahe ????? sadhy 12-61-0 maral ahe 90 divsacha ahe uss tyapudhe konati ani kashi fawaravi khat ?
धन्यवाद सर चांगली माहिती दिली सर तुमचा नंबर द्या मला नोहेंबर मध्ये लागण करायची आहे 265 जातीची मला काय करावं लागेल ते तुम्हाला विचारीन माझ्या रानात पाणी खूप साठतय त्या साठी काय करावं लागेल ते सांगा माझा mb 8421646687 आहे
sir micronutrients fertilizer kashi daychi and konti davit ta badal sagital sinhi sir tumhi me tumchi barech video pahile pan tumhi tabadal kahi mahiti sagitli nhi sir .