Тёмный

एकाच साडीची वेगवेगळ्या पद्धतीने घाला घडी 😱 takau pasun tikau vastu / blouse / sari folding / cloth 

Puneri tadka
Подписаться 885 тыс.
Просмотров 953 тыс.
50% 1

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,6 тыс.   
@bymayabangargi5512
@bymayabangargi5512 Год назад
खुपचं सुरेख पद्धतीने आपण समजावून सांगितले. सर्व महिलांना व युवतींना या विडीओचा खुपचं फायदा होईल.मी तर माझ्या सर्व मैत्रीणीना व नातेवाइकांना हा तुमचा विडीओ शेअर केला आहे.खुप खुप धन्यवाद ताई. 🙏
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍
@mangalgaikwad6361
@mangalgaikwad6361 Год назад
, 👍
@mangalgaikwad6361
@mangalgaikwad6361 Год назад
धन्यवाद
@sumanshinde3922
@sumanshinde3922 Год назад
Roll huq by mi
@shilpanashikkar4631
@shilpanashikkar4631 Год назад
खूपच छान पद्धतीने साडीच्या वेगवेगळ्या पद्धतीने घड्या दाखवल्यात मला खूपच आवडल्या
@rk.ppt.tutorials
@rk.ppt.tutorials Год назад
खुप छान 2 नंभर च्या साडीची घडी खुप आवडली कोपरगाव
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@RekhaGodghate-pv7ho
@RekhaGodghate-pv7ho 8 месяцев назад
खुब छान घडी कली ताई मी रेखा गोडघाटे डोंगरगांव वर्धा रोड नागपुर धन्यवाद ताई
@saritadeshpande4066
@saritadeshpande4066 Год назад
खुपच छान पध्दतीने साड्याच्या घड्या करुन दाखवल्या 👍
@vijayamohite5229
@vijayamohite5229 10 месяцев назад
Very nice thank you so much tai
@sangitayadao6432
@sangitayadao6432 Год назад
ताई सिंथेटिक साड्यांच्या घड्या जमेल का त्या करायला खूप अवघड जाईल ना तरी सिंथेटिक साड्यांच्या तुम्ही घड्याळ दाखवा
@mayadevibhamare8919
@mayadevibhamare8919 Год назад
नविन शिकायला मिळाले सेटिंग्ज छान राहिल अति उत्तम👍 अजून नविन काही असेल तर कळवा
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@dwarkakadu164
@dwarkakadu164 Год назад
खूप छान आहे
@SavitaKhemnar
@SavitaKhemnar 6 месяцев назад
नाही चिंचेवाडी वरून बोलते ताई मी खूप छान आयडिया दिली तुम्ही
@shardasingh1573
@shardasingh1573 Год назад
Very impressive,i liked the folding saree with blouse.Thanks a lot.
@anilkadolkar6282
@anilkadolkar6282 Год назад
Very impressive I liked the folding saree with blouse thanku very much
@psjoshi22
@psjoshi22 Год назад
ताई खुप छान आयडिया पुणे
@manishapatil1448
@manishapatil1448 Год назад
मी जिल्हा रायगड मुरुड जंजिरा येथून 👌👌 बोलतेआपण साड्यांच्या घड्या खूप छान पद्धतीनेघालायला दाखवल्या
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@ananyakinkar1916
@ananyakinkar1916 Год назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम👌👌👌
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@uspathak4297
@uspathak4297 Год назад
मी पुणे कोथरूडहून बोलते तुमची दोन नंबरची घडी खुप आवडली खुप आभार
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@manalipandit8406
@manalipandit8406 Год назад
कागल हू न पाहते खूप छान आयडिया दिलीत त्याबद्दल धनयवाद
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@vinayakkumbhar9869
@vinayakkumbhar9869 Год назад
Propar kagal chya ahat ky
@manishakarnik1465
@manishakarnik1465 Год назад
दूसरी साडीची घडी खूप आवडली. माहिती नव्हते. मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते.
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@kishorichavan1995
@kishorichavan1995 Год назад
From pargaon khandala. I likef first and last 👌👌
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@manishatambe5980
@manishatambe5980 Год назад
I am from Shirwal
@omvispute6185
@omvispute6185 Год назад
👍छान, ताई मी jalgaon district मध्ये राहते
@Bhavnarana85
@Bhavnarana85 Год назад
मी सुद्धा जळगाव खान्देश मध्ये राहते🤗🤗
@sadhnasharma7448
@sadhnasharma7448 Год назад
Very nice all are good thanks 👍🏾
@tejasvinimali9082
@tejasvinimali9082 Год назад
खूप छान व्हिडिओ..... इस्लामपूर, सांगली.
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@lillyjohnson5182
@lillyjohnson5182 Год назад
Very nice, I like it, from Kerala 👍💐
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@shakuntalawaghurde.63225
@shakuntalawaghurde.63225 10 месяцев назад
खूपच छान.
@manjushakurlekar9274
@manjushakurlekar9274 Год назад
लई भारी 💐
@sumanjadhav2130
@sumanjadhav2130 8 месяцев назад
खुपच छान व्हिडीओ.बीड.(महाराष्ट्र)
@Puneritadka
@Puneritadka 8 месяцев назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@meenakshimaskar4513
@meenakshimaskar4513 Год назад
नविन शिकायला मिळाले खूप छान समजावून सांगितले
@kalpanagaikwad5075
@kalpanagaikwad5075 Год назад
खुप छान मार्गदर्शन ताई..उपयुक्त व्हिडिओ दाखवला आपण.. मला कोणतीच घडी माहिती नव्हते.. धन्यवाद❤
@meghaulagadde2124
@meghaulagadde2124 Год назад
मी कोल्हापूर येथील नांदणी इथून बोलते. खूप छान खूपच आवडले 👌👌
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@manishapujari6631
@manishapujari6631 Год назад
खुपच छान पध्दती आहेत आवडलेत मी कोल्हापूर वरुन आहे
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@seemapadgavkar9734
@seemapadgavkar9734 Год назад
Mast👌👌👌👌🙏🙏🙏
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@pushpachaudhari861
@pushpachaudhari861 Год назад
Khupch chan unki idea
@shobhabage3879
@shobhabage3879 Год назад
खूपच छान मी तुमचे व्हिडीओ नेहमी पाहते बदलापूर ठाणे
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@sujatakulkarni9496
@sujatakulkarni9496 Год назад
खुप छान.पहिलीच घडी आवडली.मी कराड मधुन आहे
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@kisanmilk5552
@kisanmilk5552 Год назад
Nice
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@jaishrisule6541
@jaishrisule6541 Год назад
खूपच सुंदर, नविन काही तरी शिकायला मिळाले आहे खरंच खूप उपयोगी माहिती मिळाली आज .शिरूर कासार जिल्हा बीड
@vaishalikale5589
@vaishalikale5589 Год назад
Nice 👌👌👍😍
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@shobhanakanse2875
@shobhanakanse2875 Год назад
Khup chhan sagalyach sadynchya ghadya hotya.Thank you Tai .Mi Mumbai Varun Bolate.👌👌👌👍👍👍🙏🙏🙏😍😍😍💐💐💐💐
@VaishnaviKhape-gv9pq
@VaishnaviKhape-gv9pq Год назад
1st saree rap was too good and we are located pune and we love it 😄🥰😁
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@ushadaphale1282
@ushadaphale1282 Год назад
Hello khupch chan. Mi satara vajaroshi madhun bolte ahe.
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@jayshreetillu4187
@jayshreetillu4187 Год назад
Khup chan idea mast thanks for giving such a nice vedio.
@alkaphale7058
@alkaphale7058 Год назад
खूप छान पध्दतीने घडी शीकवली..यामुळे शोधाशोध थांबेल..आणी कपाटही रिकाम दिसेल.. मी नासिकला असते.. आपण कुठे असता.
@nileshdhavan5486
@nileshdhavan5486 Год назад
तुम्ही दाखवलेल्या साडीच्या घड्या खुप छान व उपयुक्त आहेत 👌
@saraswatitapase5706
@saraswatitapase5706 7 месяцев назад
Very nice
@swatimote8442
@swatimote8442 Год назад
सुंदर साडीघडी👌👌 कोल्हापूर
@foodsnaps6713
@foodsnaps6713 Год назад
खूप छान भाईंदर
@poonamchavan5990
@poonamchavan5990 Год назад
👌👌😍
@anuradhajadhav6091
@anuradhajadhav6091 Год назад
खुप छान
@akshayamahadik8445
@akshayamahadik8445 Год назад
खूपच छान नविन च प्रकार शिकायला मिळाल
@daminipawar183
@daminipawar183 Год назад
Khup chaan👌👌
@uttrapatil624
@uttrapatil624 Год назад
खुप सुंदर सगळ्या घड्या खुप छान आहेत
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@sumitranimbhore9527
@sumitranimbhore9527 Год назад
खरच छान माहिती मिळाली धन्यवाद पुणे
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@jyotimhatre9185
@jyotimhatre9185 Год назад
मला २ नंबर आणि 4नंबर साडीची घडी आवडली.ठाणे
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@HappyRiderGajananPatil
@HappyRiderGajananPatil Год назад
छान 👍🌹
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@sunitashinde2160
@sunitashinde2160 Год назад
खूप छान आवडल्या मी कारेगाव मधून पाहते
@subhashdeshmukh237
@subhashdeshmukh237 Год назад
खूप छान ताई मी सुगाव अकोले बघत आहे
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@pragatideshmukh6599
@pragatideshmukh6599 Год назад
👌🌹🙏
@kushalmehra1761
@kushalmehra1761 Год назад
खुप छान माहिती
@kushalmehra1761
@kushalmehra1761 Год назад
सौ रुचिका मेहरा
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 8 месяцев назад
छानच घड्या घातल्या आहेत साड्याही सुन्दर आहेत अनुराधा कुलकर्णी औरंगाबाद
@कविउषाठाकुर
@कविउषाठाकुर 6 месяцев назад
मी कवियत्री सौ.उषा ठाकूर नांदेड. खुप छान खुप सुंदर खुप आवलाहा व्हिडिओ 🙏
@vanitakandekar510
@vanitakandekar510 Год назад
खुपच छान उपयुक्त माहिती सगळ्या च घड्या आवडल्या अहमदनगर
@urmilakavale1284
@urmilakavale1284 Год назад
मस्त आहे ही घडी.... सांगोला सोलापूर्
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@gouripawar951
@gouripawar951 Год назад
Ag tai k Chan ghadi ghatlis . Mi satryahun boltiye ,mla na शर्ताच्या घड्या घालता येत नाही तेवढा व्हिडिओ कर नां पिज पिज pij❤
@govindardad2872
@govindardad2872 Год назад
खुपच छान मी औरंगाबाद मधून बघते
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@anuradhabhosale5350
@anuradhabhosale5350 Год назад
नमस्कार .माझा पत्ता. मु. पो. नेलकरंजी. ता. आटपाडी.जि. सांगली. तुम्ही साडीची घडी वेगवेगळ्या पद्धतींनी कशी घालायची ते दाखविले. खूपच छान. मलाही येतयं का पहाते.धन्यवाद
@ravirangnekar2634
@ravirangnekar2634 Год назад
सर्वच घड्या छान आहेतपण secondsadi ची घडी v साड़ी khup सुंदर Thankyousomuch varshafrom इंदौर
@dipalimane6129
@dipalimane6129 Год назад
खरचं खुप छान पद्धत आहे...thank you 🙏👍 (wai)
@shobhadishes3840
@shobhadishes3840 Год назад
मला हिरव्या साडीची घडी खुप छान आहे
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@MsquareMysteriousManor
@MsquareMysteriousManor Год назад
पहिली साडीची घडी छान वाटली आणि सोपी पण वाटली मी स्वतः घालून पाहीली पटकन घालता आली
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@sharayudhonddev9392
@sharayudhonddev9392 11 месяцев назад
तुम्ही केलेली घड्या खुपचं छान होत्या सिंथेटिक साड्यांच्या घड्या कश्या करायच्या तेही पाठवावे
@sangitagurav6992
@sangitagurav6992 Год назад
मी संगीता गुरव तुमच्या सर्व साड्या च्य घड्या खूप आवडल्या Thanks mi Bombay la rahate❤
@latamultaikar9626
@latamultaikar9626 4 месяца назад
अतिशय सुंदर विडीओ..सर्वच प्रकारच्या घड्या छान वाटल्या लेडीज घ्या साडी घडी घालण्या घ्या समस्ये वरचा तोडगा आहे 🎉🎉
@mirajadhav3631
@mirajadhav3631 Год назад
खूपचं छान मी धुळे येथून बघते आहे
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@Vpawar7
@Vpawar7 3 месяца назад
साडीची घडी आवडली जिल्हा सातारा तालुका कोरेगाव गाव शेंदूरजणे
@kusumkalgude9429
@kusumkalgude9429 Год назад
श्री शिवाय नमस्तुभ्यं वंदना वेखंडे महाराष्ट्र ठाणे अंबरनाथ तुम्ही दाखवलेल्या व्हिडिओ फार छान आहेत मला आवडले आहेत
@rekhaahirrao1476
@rekhaahirrao1476 Год назад
सर्वच घड्या सुंदर रीतीने घातल्या आहेत. 👌👌👍मी सटाणा (नाशिक ) येथून तुमचे व्हिडिओ बघते.👍
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@gangasagarlahugole8488
@gangasagarlahugole8488 Год назад
खूप छान पद्धतीने साड्या ची घडी करायला शिकविले आहे थँक यु सो मच ताई 👌🙏
@jaysunbe2332
@jaysunbe2332 Год назад
खुप छान पद्धतीने साडयाची घडी करायला शिकवले ताई
@jyotikulkarni4853
@jyotikulkarni4853 Год назад
मी नवी मुंबई मधून बोलते आहे.खूप छान व्हिडिओ पहायला मिळाला.धन्यवाद🙏
@MinalMamtule-hv6kp
@MinalMamtule-hv6kp 6 месяцев назад
आजच्या मुलींनी तुमचे व्हिडिओ बघावे .खरच खुपच भारी तुम्ही.
@jayashreedabi2241
@jayashreedabi2241 Год назад
व्हिडिओ खूप सुंदर आहे मी पुण्यामधून बोलत आहे
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 Год назад
खूप खूप छान, मस्त घडी,मी कोपरखैरणे नवी मुंबई येथून तुमचा व्हिडिओ पाहत आहे, धन्यवाद.
@kavitadeshmukh3609
@kavitadeshmukh3609 Год назад
खुप खुप छान माहिती सांगितले धन्यवाद मी डोंबिवली वरून
@AamhiDoghiSasuSuna____
@AamhiDoghiSasuSuna____ Год назад
खुपच छान माहिती दिली मी बारामतीतून तुमचा व्हीडीओ बघत आहे आमचापण आम्ही दोघी सासू सुना हे चायनल आहे तुम्ही नक्की बघा लाईक शेअर ससस्क्राईब करा
@smitadeshmukh5364
@smitadeshmukh5364 Год назад
Mi kargni Tal-Aatpadi Dist Sanglii खूप छान माहिती मिळाली. नक्की असे करणार सर्व सोप्या घड्या आहेत .आणखी नवीन videos pathva .Thanks tai
@happystarwork7214
@happystarwork7214 Год назад
अति। संदर साडीची घङी करताना दाखविले मी मालेगाव जि.नाशिक यथुन अश्या साडीची घङी मुळै ब्लाऊज पटकन मिळते वेळ वाचतो हरवतपण नाही ब्लाऊज साठी दुसरे कवरची गरज पडत नाही धन्यवाद
@joytipatharkar9049
@joytipatharkar9049 Год назад
Khupch sundar. Mi Vasaitun vedio pahate aahe.
@Puneritadka
@Puneritadka Год назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@AshwiniKumbhar-hb6cn
@AshwiniKumbhar-hb6cn 7 месяцев назад
धन्यवाद ताई खुप छान मी माझ्या मैत्रीणींना व नातेवाईकाना हा व्हिडिओ शेअर केला आहे धन्यवाद ताई 😊🙏
@vidhikajari8471
@vidhikajari8471 Год назад
खूप छान. मी खेड कुडोशी मधून बोलतेय. साड्याच्या सर्व घडया फार सुरेख पद्धतीने दाखविल्या बद्दल धन्यवाद.
@sumedhaaradhye2383
@sumedhaaradhye2383 Год назад
जरीच्या साडीची घडी आवडली..खूप छान पद्धतीने साड्या बॅगेत किंवा कमी जागेत ठेवायचे समजले .नवी मुंबई,नेरूळ
@vasudhajoshi8114
@vasudhajoshi8114 Год назад
सुनिता सुरेश जोशी नागपूर खूपच उपयुक्त very nice
@archanabhojane9359
@archanabhojane9359 Год назад
खूप छान घडी घातली मला ऑफिसला जाताना खूप त्रास होतो ब्लाउज शोधायला
@savitaborate6917
@savitaborate6917 Год назад
खूप छान समजून सांगितलं मला खूप आवडले आहे या साड्यांच्या घडी घातलेल्या थँक्यू ताई
@urmilabasarkar4128
@urmilabasarkar4128 Год назад
खूप छान प्रकारे साड्यांच्या वेगवेगळ्या घड्या कशा घालायच्या है दाखवले.धन्रवाद.मला हे खुप आवडले.
@mamtakundap3904
@mamtakundap3904 Год назад
खूप छान आहे तीनी प्रकार अजून एक request आहे सुळसुळीत साडी साठी same process अहे का काही diffrent please ते पण share करा
@pratiksham.dudhal7784
@pratiksham.dudhal7784 Год назад
खुपच् छान मला माहित नव्हते की अशीही साडीची घडी होऊ शकते ... मला सर्वच घड्या खूप आवडल्या .
@TarikaUikey
@TarikaUikey Год назад
मी इ दौर ला राहते मला हा विडियो फार च आवळा अगदी सोऱ्या पध्दतीने आपन साळ्यांची घडी करणे सांगीतले आहें I like it
@smitaghotgalkar5759
@smitaghotgalkar5759 Год назад
सगळ्या साड्या न chya घड्या छान वाटल्या,मी आगदी छोट्या घड्या घालण्या बद्दल विचार करत होते,की ज्यामुळे कपाटात जागा कमी लागेल,तुम्ही दाखवलेल्या साडी chya घड्या छानच आहेत. आता त्या प्रमाणे साडी फोल्ड नक्की करेन. नवीन कल्पना दाखवल्या बद्दल आभारी आहे 🙏
@shubhangivani4244
@shubhangivani4244 6 месяцев назад
ताई तुमच्या मागे भिंतीवर काय काय लावलय सुंदर दिसतय फुल पाखरू वगैरे
@sanikamatere3997
@sanikamatere3997 Год назад
ताई खूप छान आहे टीप्स दिल्या आहेत तुम्ही.मला खूप आवडला व्हिडिओ
@rajashreelandge5972
@rajashreelandge5972 Год назад
एकदम छान. सगळया घड्या सुंदर आहे. लास्ट वाली घड़ी मी साडीची घालते. मुंबई ( घाटकोपर) मधून हा विडियो बघते.
@jayashrimangwade3697
@jayashrimangwade3697 Год назад
टेंभुर्णी ता.माढा. छिद्र.जि.सोलापूर
@happystarwork7214
@happystarwork7214 Год назад
साडी घङी दाखवताना माझ्या लहानपणी कागदाचै पाॅकीट बनवायचो ती आठवण झाली कागदाचे किमया घङी करत तचीच साङीची घङी कैली खुपच छान पण ब्लाऊज वव्यतीत राहील
@swatikhandat5905
@swatikhandat5905 Год назад
सर्वच साड्यांच्या घड्या खुप छान आहेत व सोप्याही अगदी सहज घडी घालता येईल असे मी आपल्याला एक प्रश्न विचारते की माझे नविन ब्लाऊज आहेत त्यांचे हूक्स ना गंज चढला आहे त्यांना घडी घातली तर ब्लाऊजला आतून डाग पडतात काय करावेकृपया उपाय सुचवा
@sudhirbairagi1149
@sudhirbairagi1149 Год назад
Me Nashik madin baghate ahemala blause madhe pack केलेली घडी आवडली ताई
@deepagurav1766
@deepagurav1766 Год назад
माझे बहुतेक ड्रेस ghervale आहेत त्याची घडी मी कितीही प्रयत्न केला तरी व्यवस्थित होत नाही अस वाटत की बोचका कपाटात ठेवला आहे
@rajeshwarikaranure5989
@rajeshwarikaranure5989 Год назад
Mastch 👌👌👌 from chikodi Belgaum Karnataka
@ashshinde9453
@ashshinde9453 Год назад
खूब छान ताई मला तर सगल्याच घड्या आवडल्या आनी मि अहमदाबाद वरुण पाहत आहे
@12345698358
@12345698358 Год назад
खुप छान आहे👌👉 पुणे पिसोळी पुणे सुनंदा मठकरी पुणे पिसोळी. या आधी नाही
@rahulgodase1477
@rahulgodase1477 Год назад
पंढरपूर तालुक्यातील खरसोळी गाव आहे खुप छान दिदि
@savitadeshpande4943
@savitadeshpande4943 Год назад
साडीची घडी करण्याचे प्रकार खूपच छान खूप उपयुक्त आहे. सिन्नर जिल्हा नाशिक
@pragatibhongale1890
@pragatibhongale1890 Год назад
अतिशय सुंदर व्हिडिओ. प्रत्येकीच्या समस्येवर हा तोडगा सांगीतला.2 नंबरची घडी खुप आवडली.
@prashvithakur
@prashvithakur Год назад
खूप छान चारही पद्धती खूपच छान🤗🤗👌 I'm from Boisar.
@ratnamalajadhav1933
@ratnamalajadhav1933 Год назад
तुमच्या सर्व साड्यांच्या घडयांच्या पद्धती छान आहेत सोप्पी वाटली पंजाबी ड्रेस ची घडी अश्याच प्रकारे कशी घालायची ते सांगा प्लीज 🙏🙏👍💐
Далее
#kikakim
00:10
Просмотров 11 млн
Как открыть багажник?
00:36
Просмотров 14 тыс.
#kikakim
00:10
Просмотров 11 млн