मी सदर हिरा ॲग्रो इंडस्ट्रीज मागील आठवड्यात फोन केला होता अतिशय उद्धटपणे उत्तर दिले मी यांची दोन एकर साठी ड्रीप पण वापरणार होतो परंतु अशा उद्धट उत्तरामुळे मी कोणतेही यांचे प्रॉडक्ट वापरणार नाही याचा मी निषेध करतो
साहेब, आपण असे का म्हणत आहात ? जर आपली काही तक्रार असेल ? तर कृपया आपला संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजिनीअरला - 9307300139 वर कॉल करा. आमची प्रणाली नक्कीच आपली समस्या सोडवेल.
गिरीश सर तुमच्या कंपनीचे सर्विस खूप थर्ड क्लास आहे आज मी दिनांक 29-03-2024 डबल ठिबक घेण्यासाठी गेलो 28 तारखेला मी पेमेंट दिलं 29 तारखेला गाडी घेऊन गेल्यावर मटरेल नाही म्हणून परत आलो
आम्हाला हिरा कंपनी कडून चांगली माहिती मिळाली आणि आम्ही 1/2 वेळा ठिबक सिंचन नळी घेऊन वापरले आहेत त्यांची सेवा फार चांगली आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन पण चांगले देतात
सबसिडी साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवा. अथवा अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या. / अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
माझे 250 फूट लांबीचे 50 सरी आहेत .किती पाइप चे बंडल लागतील.....तुमचे customet केअर 1000 mtr चे 16 बंडल लागतील व त्याचा खर्च 85 000 .. इतका सांगितला..20 mm चा 😢😢😢😢😢