Тёмный

एका कलाकाराला किती मेहनत असते बघा शेवटचा लुक आवडला तर नक्की subscribe kara  

Rohit Patil dancing _alibag patil
Подписаться 38 тыс.
Просмотров 4,7 млн
50% 1

• हिच काय गो सोनं टिकली ...
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
my new channel subscribe Kara
photography video new my
#Kiran kore lavni Samrat
#lavani Samrat Kiran kore
#Kiran kore

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@santoshdongre7115
@santoshdongre7115 Год назад
माझ्या लेकरा तुझी कला बघून मन भरून आलं, !तुझ्यातील ही कला अशीच जप, खुप मोठा हो, भगवान बुद्धाच्या आशीर्वादाने तुझ्या सर्व इचछा पूर्ण होवोत, सुखी रहा !
@Remix37464
@Remix37464 Год назад
Ayyooo🤣🤣
@shreyashbhosale4353
@shreyashbhosale4353 Год назад
💯💯
@deepakparab2547
@deepakparab2547 Год назад
खूपच छान 👌🏻👍🏻
@shardakhemnar5566
@shardakhemnar5566 Год назад
great👍😌😇😊
@kshitijkhodve7329
@kshitijkhodve7329 Год назад
बुद्ध कसे आशीर्वाद देतील त्याला ते जिवंत आहेत का की कोणी दैवी पुरुष जो अवतार घेऊन आशीर्वाद देईल काही पण आपल
@kingofdvl2495
@kingofdvl2495 Год назад
भावा खरंच सांगतो अभिमान वाटतो तुमच्यासारख्या कलाकारांचा भावा एखाद्या स्त्रीला लाजवेल एवढी अप्रतिम कला तुला भगवंता ने दिलेली आहे खरंच भावा सल्युट तुला
@suniljadhav3830
@suniljadhav3830 Год назад
भावा महाराष्ट्रातील संस्कृती तुमच्या सारख्या कलाकारांमुळे अस्तित्वात आहे
@shubhamkanawle697
@shubhamkanawle697 Год назад
😇😇😊😊
@modalNavu
@modalNavu Год назад
Ho
@shyamjadhav5590
@shyamjadhav5590 Год назад
🙏🙏👌
@rajpalchavan-bz5dl
@rajpalchavan-bz5dl Год назад
जय महाराष्ट्र भाऊ
@StatusseriesAG
@StatusseriesAG Год назад
एक सुद्धा comment वाईट नाही, खरच अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा |! जय भवानी जय शिवराय !|🚩
@gouravkhirsagar6920
@gouravkhirsagar6920 Год назад
भावा महाराष्ट्राची संस्कृती जपलीस भावा तुला खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
@atishdombale9790
@atishdombale9790 Год назад
👌
@manishajadhav.
@manishajadhav. Год назад
अजूनही फार अभिमान आहे आमच्या मराठी संस्कृतीचा जय महाराष्ट्र 🚩🚩😃😃🙏🙏🙏
@kamlakarpatil7245
@kamlakarpatil7245 Год назад
भावा तुझ्या कले पुढे मी नतमस्तक होऊन मानाचा मुजरा करतो भावा. तू ही तुझी कल शेवट पर्यंत आशीच जोपासुन ठेव .व महाराष्ट्राचे नाव उंच शिखरावर नेऊन ठेव भावा . जम शिवराय जय महाराष्ट्र भावा
@vedikachavan9696
@vedikachavan9696 Год назад
Same here bhau khup yashwant ho
@rohitpatildancing_alibagpa3809
youtube.com/@srphotography2803 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 नविन चैनल ला ऐक सबस्क्राईब करा....
@abhijitbhagat5701
@abhijitbhagat5701 Год назад
खरा लावनी प्रेमी किरण कोरे मित्रा तुला सलाम
@user-zv2oy3si2v
@user-zv2oy3si2v Год назад
😊
@sachinshejul7323
@sachinshejul7323 Год назад
लावणी सम्राट होणं तसेच सोपं आहे. परत परंतु पुरुष असून एका स्त्रीच्या भूमिकेत जगून तू महाराष्ट्राचा लावणी सम्राट होण्याचा मान मिळवला स. खूपच छान किरण
@sachinshejul7323
@sachinshejul7323 Год назад
Thanks
@kailassonawane843
@kailassonawane843 Год назад
खूप छान आहे
@IloveIndia2496
@IloveIndia2496 Год назад
खूप सुंदर मुलींना लाजवेल इतकं सुंदर रूप आणि expressions
@abhikharare0707
@abhikharare0707 Год назад
कलाकार हा कलाकार असतो 👏
@someshwarkirwale532
@someshwarkirwale532 Год назад
छान
@meghajadhav9099
@meghajadhav9099 Год назад
लावणी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध कला आहे आणि भाऊ तू ती खूप छान जपली आहेस, असाच यशस्वी हो 🎉
@Prashant8837
@Prashant8837 Год назад
किरण एक नंबर....तुझ्या सारखे कलाकार दुसरा कोणी नाही....🙏
@itsmevickey2631
@itsmevickey2631 Год назад
अंगाला शहारे आणणारे दृष्य आहेत , मित्रा तुझी कला अशीच जपून राहा , हीच प्रभूचरणी प्रार्थना . जय महाराष्ट्र🙏🙏
@rahulkadam2076
@rahulkadam2076 Год назад
मित्रा तू खरंच खूप ग्रेट आहेस. God bless you yaar
@rohitsawant5534
@rohitsawant5534 Год назад
कलेशिवाय जीवनच नाही. कलाकार हाच खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेत आयुष्य जगत असतो.तुमच्या मुळेच ही मातीतली कला आणि संस्कृती टिकून आहे.सलाम तुम्हाला कलाकार ....
@surajshaha5819
@surajshaha5819 Год назад
अद्भूत आणि अद्वितीय... मित्रा आपली मराठी संस्कृती अशीच जोपासा...
@pranjalthakarefamily
@pranjalthakarefamily Год назад
खूप खूप खूप खूप छान कला आहे.👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@manoharpatil1820
@manoharpatil1820 Год назад
👍👍👍 खूप छान kiran, original Natrang, टॉप level la ja. नवे ठेवणार्‍या कडे lakxha देऊ नको
@akashmonappapatil1437
@akashmonappapatil1437 Год назад
आशा कलाकारांना कोण नाव ठेवणार दादा ही नाही समाज बदलला आहे आता
@waghmarepawan
@waghmarepawan Год назад
नर्तकीच्या पायातील घुंगराच्या वेदना तमाशा बघणाऱ्या प्रेक्षकांना ऐकू येत नसतात...❤🔥
@kartikaher926
@kartikaher926 Год назад
माणसात कोणती का होईना ऐक कला पाहिजे भावा तुझ्या या कलेला सलाम
@varshashinde5979
@varshashinde5979 Год назад
वा भाऊ... खूप हिम्मत लागते या समाजात आपली कला सादर करायला...पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तुला...
@ashishdhule2462
@ashishdhule2462 Год назад
नटरंग च्या गुना हुन भारी दिसतो भाऊ शुभेच्छा तुला 💐
@W.vishal
@W.vishal Год назад
दुःख ह्या गोष्टीचं आहे की फक्त या व्हिडिओ ला एकच लाईक करता येतोय...नाहीतर मी स्वतःच मिलियन लाईक केल्या असत्या..तुमच्या मेहनतीला कोटी कोटी सलाम.... 🔥❣️❤️
@DJ_TEJYA_PRODUCTION
@DJ_TEJYA_PRODUCTION Год назад
एका कलाकराला... आपल्या कले साठी ते सर्व कराव लागत... जे त्याच्या कले साठी महत्त्वाच असत... सर्व सोडून फक्त आपल्या कले कड़े च लक्ष्य दयाव... लागत.. आणि कला ही प्रत्येकाला.... च नाही जमत..... सलाम आहे... माझ्या त्या प्रत्येक कलाकाराना...
@takshashiladangale3593
@takshashiladangale3593 9 месяцев назад
किरण दादा खुप भारी कला तुला देवाने दिली आहे.
@ganeshpawar5026
@ganeshpawar5026 Год назад
खरंच कलाकार कलाकारच असतो खूपच छान
@mayurmahajan7254
@mayurmahajan7254 Год назад
सलाम आहे भावा तुझ्या कलाकारी ला ❤❤❤
@chetanaher4068
@chetanaher4068 Год назад
दादा तुझ्या सारखं कोणालाच नाही जमणार खुपचं छान 🤗❤️🥰🥰🥰 oll the best dada
@adityawankhade4747
@adityawankhade4747 Год назад
Bhawa........ No 1😲😲😲👍👍👍👍👍
@ganeshsagat123
@ganeshsagat123 Год назад
तुम्ही मराठी नृत्य संकृती आज पर्यंत जपली आहेत 😊😍😘🥰
@rohitpatildancing_alibagpa3809
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-JnAJTUkj7U4.html 👆👆👆👆👆👆👆👆 युट्युब चैनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा 💞💞💞💞💞💞💞💞💞 लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 आणि कमेंट करायला विसरू नका ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-JnAJTUkj7U4.html 👆👆👆👆👆👆👆 Subscribe and comment 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rohitpatildancing_alibagpa3809
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-JnAJTUkj7U4.html 👆👆👆👆👆👆👆👆 युट्युब चैनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा 💞💞💞💞💞💞💞💞💞 लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 आणि कमेंट करायला विसरू नका ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-JnAJTUkj7U4.html 👆👆👆👆👆👆👆 Subscribe and comment 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@DiuRahulpatil-op2ro
@DiuRahulpatil-op2ro Год назад
Kadakkk भाऊ ...... I like your talent so much 🥰👌👌👌👌👌😘👍😍
@rajendrachavan716
@rajendrachavan716 Год назад
खूप छान किरण दादा कलाकार आहे.खूप मेहनत घेतोस तु दादा
@rohitpatildancing_alibagpa3809
youtube.com/@srphotography2803 My new channel subscribe Kara
@jayamhaske6334
@jayamhaske6334 Год назад
Video pahnyaadhich like karte me tumche video
@tusharbhusara5544
@tusharbhusara5544 Год назад
👑लावणी नटसम्राट 👑.. तुमची कला बघून तुम्हाला मानाचा मुजरा 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@SM-nm4ht
@SM-nm4ht Год назад
waaaaa.khupch sunder apratim..👌👌👌👌💕💕💕👌👌👌👌👍👍
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti Год назад
ह्याला म्हणतात हाडाचा कलाकार... 😊 कोणी काहीही म्हणो... भावा तू तुझी कला अशीच जोपासत रहा, आई भवानी तुला उदंड यश देवो🙏
@ajaykamble9647
@ajaykamble9647 Год назад
1नंबर दादा नाद नाय करायचा
@aaryak5903
@aaryak5903 Год назад
Oh my godddd . So beautiful 😍😍😍 kiti sundarrr 😍😍🔥
@bhartiahire4463
@bhartiahire4463 Год назад
Kiran Dada khup Khup Shubhecchha ...Tumhala Khup Yash Labho ...🤗🤗🙏🙏🙏🙏
@anilshingare9745
@anilshingare9745 Год назад
नमन तुला ,तू ग्रेट कलाकार आहेस, शब्द नाहीत तुझ्या कलेला
@koynafilmsproduction6688
@koynafilmsproduction6688 Год назад
Kharch khup Sundar kala ahe sir tumchi 🎉👍👍👍👍
@rutuzmusic6356
@rutuzmusic6356 Год назад
किरण तू लावणी सम्राट (त्यात हे heart touching song) आणि तुझं पूर्णतः मराठमोळा लूक आणि वरून भारतीय लोककला म्हणजे लावणी परफेक्ट राव 🔥 keep it up bro गर्व आहे भावा तुझ्यावरती ❤️
@user-lp4ud3th6h
@user-lp4ud3th6h 7 месяцев назад
Very nice sir so beautiful ♥️♥️♥️♥️👏👏👏👏👏👏👏👏
@rohitdalvi6812
@rohitdalvi6812 Год назад
खूप छान भावा तूझ्या या कलेला आणि तुला सलाम 🙋‍♂️
@jayshribhalekar4053
@jayshribhalekar4053 Год назад
😊😊😊😊😊Hats off bhava. 👌👌👌👌 ❤❤❤❤❤❤..khara kalakar ..😊
@prachikamble4304
@prachikamble4304 Год назад
Khup chan bri original natrang top level la ja nav thevnaryakde laksh deu nko ❤️🥰❤️🥰
@patil51101
@patil51101 Год назад
Tumche hi dole laal hotat na makeup mule. Pan Khup chhan ahe tumchi kala evadh perfect tr female pn nahi jamnar. Best of luck Dada...💐💐💐
@miss.pratimapatole3260
@miss.pratimapatole3260 Год назад
salute to ur art😇
@jasminewilli7685
@jasminewilli7685 Год назад
लावणीच्या नावाखाली अक्षरशः काहीही खपवणार्यांना तुझ्याकडून शिकण्याची गरज आहे. ज्यांना Dance मधला D सुद्धा कळत नाही अशांना लोकसुद्धा डोक्यावर घेऊन नाचतायत. तू लावणीचा, साडीचा आणि तुला मिळालेल्या talent चा योग्य तो मान ठेवतोयस. 👌👌तुझ्यासारख्या कलाकारासाठी कलेची साधना म्हणजेच देवाची पूजा असते. कलेसाठी लागणारी मेहनत काय असते ते मला माहिती आहे कारण मीसुद्धा भरतनाट्यम शिकते आहे. तुझ्या मधे खूप छान makeup skills आहेत. Keep up the good work. 👍🙂
@rajanitondare8782
@rajanitondare8782 Год назад
Khar ahe sir. Asech aausyat nehami pundhe ja.... Ani lakho janacha ideal vha....
@shubhangibirajdar7034
@shubhangibirajdar7034 7 месяцев назад
अप्रतिम सौंदर्य
@AnuGAikwaad
@AnuGAikwaad Год назад
Quality transformation 🤟😎...what a makeup skill !!!👍
@rekhaadagle8096
@rekhaadagle8096 Год назад
wow bro it's so beautiful really u have makeup talent 😊😊😊😊😊👍👍😊
@sushmitamahajan18
@sushmitamahajan18 Год назад
Areeee yar. .. seriously khup proud vatto tumcha sarkhya Artist la bhgun...keep it Up Dear 💞
@nishajadhav4158
@nishajadhav4158 Год назад
Khup chan khup chan makeup kela Masta 👍👍👍
@mkadam5005
@mkadam5005 Год назад
खुप सुंदर तुला पाहून आज मला माझ्या मित्राची आठवण झाली कृष्णा लोहगावकर🥺
@sheetaltelangi6780
@sheetaltelangi6780 Год назад
मनातच इच्छा असेल तर काही पण शक्य होते भावा तुला मानाचा मुजरा
@yeshodakharat6072
@yeshodakharat6072 Год назад
खूप खूप छान तुझ्या पुढील वाटचालीसल लाख लाख शुभेच्छा
@user-vz8kz5kc9y
@user-vz8kz5kc9y Год назад
लय भारी राव झकास 👌❤❤❤🙏🙏🙏🙏
@Grateful2304
@Grateful2304 Год назад
This song hit me differently..❤️‍🔥
@vrushalikhandale
@vrushalikhandale Год назад
खुपच मस्त.नृत्य असो किवा कुठलीही कला ती अपल्याला परमेश्वराने दिली अमुल्या देनगी आहे. तुह्मी नृत्य कला छन जपत आहत! तुमच्‍या कलेचे कवतुक करावे तेवधे थोडे आहे!👏👏👏👏👏👏
@radhatigile7995
@radhatigile7995 Год назад
What a look in Saadi nd expression also super 👍
@ganga4132
@ganga4132 Год назад
Look like Apsara. Ek kalakar kiti mehnat karto kala sathi. Hats off dear. Stay blessed you........ God bless you.
@sachinpatil7793
@sachinpatil7793 Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌bhava aai shapat kdk yaar 💯💯💯💯💯
@suvarnas.k7514
@suvarnas.k7514 Год назад
❤❤ Khupach Chan bro wow ❤❤
@reallifemotivation8568
@reallifemotivation8568 Год назад
कडक.... 1 no. च...
@akankshasutar6423
@akankshasutar6423 Год назад
Bhava khup himmat lagte svtala siddh karnyachi .....tu khup bhari aahes Ani tuz bhavishya khup ujval aahe....amhi srv Jan tuzya pathishi aahot ....tu chal pudhe😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉
@rameshbahirat6557
@rameshbahirat6557 Год назад
Jabardasth bhav ekadam kadak
@shabanashaikh405
@shabanashaikh405 Год назад
Wow is so beautiful yrr👌👌👌
@navitadhavre1170
@navitadhavre1170 Год назад
काय भारी विडिओ
@KalavatiGondhude-to6xk
@KalavatiGondhude-to6xk Год назад
Verry verry Beautiful ❤🎉😊
@abghadge3871
@abghadge3871 Год назад
गौतमी पाटील हिने किरणं कोरे पासून शिखाय पाहिजे लावणी मंजे काय असते.....
@akashd2843
@akashd2843 Год назад
सर्व चूक फक्त तिचीच अरेरेरेरे काय खरंच लोक आहेत यार अरे किरण कोरे ला जेवढे पाहायला जाणार त्याहून तिप्पत लोक तिला पाहायला जातत असे का?? याच उत्तर नाही शोधायचं आणि उठ सुठ तिलाच बोलायच 😡😡
@rohanvartak1251
@rohanvartak1251 Год назад
Wow 👌 👏 😍 👍 🥰 ☺ Nice look
@laxmannanamane7716
@laxmannanamane7716 Год назад
मानल भावा
@gajanansirsat3915
@gajanansirsat3915 Год назад
Superb.... You are genuine ... Maharashtra loves you my dear child ...❤❤❤
@rajupowar1707
@rajupowar1707 Год назад
तु खरच खुप सुंदर दिसतोस तुझ नृत्य ही खुप छान आहे सॉरी पण राग मानु नका केस खुप अतिशयोक्ति वाटतात छोटा विग वापरुन बघा छान वाटेल बाकी मी फँन आहे तुम्हचा दादा
@prajaktakasabe992
@prajaktakasabe992 Год назад
Art is not bounded by gender ...😍😍😍😍..👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@ajitpatil5829
@ajitpatil5829 Год назад
Thank god... Lai bhari mitraa kata aala angavr
@nishakene444
@nishakene444 Год назад
Nice dada nice looking😘 so much ❤️❤️
@Prashantminivlog67
@Prashantminivlog67 Год назад
Khup chan aahe 🙏🙏🙏😘
@sandipmukade2944
@sandipmukade2944 Год назад
लय भारी किरण ❤❤❤❤❤
@abhishekmirkar9612
@abhishekmirkar9612 Год назад
खुप छान 🔥👏🏻👏🏻👏🏻
@sandeshbombatkar5266
@sandeshbombatkar5266 Год назад
Khup chan jabardast mitra❤
@dipakpatil7138
@dipakpatil7138 Год назад
जय शिवराय भाऊ जय महाराष्ट्र
@surajgaikwad-zz4fj
@surajgaikwad-zz4fj Год назад
भावा तुला पुढचा वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अंबाबाई सदैव तुझ्या पाठीशी आहे 🙏💐💐
@electricalmajor5995
@electricalmajor5995 Год назад
ELECTRICAL MAJOR कडून 🙏🙏🙏 जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
@uttamnimble1824
@uttamnimble1824 Год назад
मनापासून सलाम तुझ्या कलेचा 🙏🙏🙏🙏
@mahadevimangrule4483
@mahadevimangrule4483 Год назад
खुप खुप आभार बाळा खूप मोठा कलाकार आहेस तू खूप छान,🙏🙏🙏🙏🙏💖
@priyak5727
@priyak5727 Год назад
Respect tujya kaleche khup khup chan ani Adar vatala tujyakade bagun kharacha
@hemantvaishalidiprajbirje7048
खुप छान✨️👌🏻पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.. 💐
@pratikshagavhale1982
@pratikshagavhale1982 Год назад
Khup chan👌🏻
@sandipbolkar1446
@sandipbolkar1446 Год назад
भावा महाराष्ट्राची जुनी कला फक्त तुझ्या मुळे टिकली आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय सावता
@s.jcreativity694
@s.jcreativity694 Год назад
दादा खूपच भारी कला आहे तुझी ❤️💙🙏
@akshayanaikdessai9892
@akshayanaikdessai9892 Год назад
Mast outstanding job sir
@butterffly._.01
@butterffly._.01 Год назад
Khup chann💗
@pankajdipali96
@pankajdipali96 Год назад
एक नंबर भाऊ..... शब्दच नाही दुसरा
@user-ls7xz7vt9f
@user-ls7xz7vt9f Год назад
खूप छान मित्रा खरच तू खूप मोठा कलाकार आहे
@saritamumbaikar1595
@saritamumbaikar1595 Год назад
Dada tula kupkup shubhecha 👍🇮🇳😘🙏
@vijaybhangare1272
@vijaybhangare1272 Год назад
सार्थ अभिमान वाटतो तुझा ❤🙏
Далее
Apple Event - September 9
1:38:19
Просмотров 24 млн
RAM SIYA RAM I Adipurush
16:55
Просмотров 46 млн
RAVANA RUDRA VEENA by Divine Music
10:47
Просмотров 456 тыс.
Adi Shankaracharya gave This Mantra 1000 Years Back
6:37
Kiran Kore Lavnisamrat New Makeup Video
1:03
Просмотров 22 тыс.
Apple Event - September 9
1:38:19
Просмотров 24 млн