Тёмный

एका झटक्यात सर्व हाडांचे आजार मुळापासून बरे|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य 

Kisan Helpline
Подписаться 1 млн
Просмотров 343 тыс.
50% 1

एका झटक्यात सर्व हाडांचे आजार मुळापासून बरे|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य
Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!

Опубликовано:

 

3 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 57   
@sulochanatambe9225
@sulochanatambe9225 16 дней назад
कारणे व उपाय खूप छान समजावून सांगितले.धन्यवाद.
@suhasurkude2865
@suhasurkude2865 29 дней назад
उपाय, क्रुतीस्वरुपात, शब्दात चार्ट लिहुन व्हीडीओत टाका,त्याचे स्क्रीन शॉट घेता येईल,कारण हे आम्ही विसरून जातो, असं मला वाटतं!
@govindlondhe6504
@govindlondhe6504 Месяц назад
फक्त आजार आणि त्यावरील उपचार सांगितले तर बरं होईल,फापट पसारा नको आहे
@kalavtiraje8625
@kalavtiraje8625 Месяц назад
基口,
@BPLSAFETYEXPERT
@BPLSAFETYEXPERT 28 дней назад
ळ ​@@kalavtiraje8625
@vijayapawar2040
@vijayapawar2040 27 дней назад
❤❤❤❤❤❤❤​@@kalavtiraje8625
@ArchanaPatare-zq1dn
@ArchanaPatare-zq1dn 13 дней назад
Q ki​@@kalavtiraje8625
@laxmankhandagale3641
@laxmankhandagale3641 21 день назад
आपण लवकर मुद्द्यावर येत नाही राव.ही आपली नेहमीचीच सवय आहे.
@chandrakantambewadkar3556
@chandrakantambewadkar3556 26 дней назад
Aprtim upyukt mahiti dilyabddal dhnyvad is 🙏🙏👌👌
@user-jm6gm8wf3b
@user-jm6gm8wf3b Месяц назад
मोजक्या शब्दात आजार, त्यांचे कारणे व लक्षणे त्यावरील घरगुती उपाय याचेच मोजक्या शब्दात व्हिडिओत सांगितले जावे.
@ashokpathak9491
@ashokpathak9491 19 дней назад
खूप खूप छान माहिती दिली Thanks
@AlkaJoshi-i1i
@AlkaJoshi-i1i Месяц назад
खुपचं उपयुक्त ❤
@ShashikantGadhe-ov1vj
@ShashikantGadhe-ov1vj 25 дней назад
For whol body you give lmformation a good thanks sir
@keshavpawar3368
@keshavpawar3368 8 дней назад
सरजी अचूक उत्तर सांगा तुम्ही वय ४० वर्ष यांचेसाठी सांगितले आहे आभार आहे जर गुढगे ची झीज झाली आहे आज अनेक डाॅक्टर आहेत उपाय सांगण्यासाठी पण कांहीच उपयोग हाेत नाहीत
@kisanjambekar8726
@kisanjambekar8726 25 дней назад
अहो सर काय माहिती दिलीत. अशी माहितीसतत देत लोकांचे धन्यवाद घ्या. नमस्कार.
@salauddintamboli9522
@salauddintamboli9522 Месяц назад
ऐकाच वेळी तीन चमचे मेथी दाणे खाऊन पित्ताशय काढायंच का 😮😅
@rekhavishwekar2758
@rekhavishwekar2758 21 день назад
धन्यवाद
@user-fq4nw9py4y
@user-fq4nw9py4y 16 дней назад
धन्यवाद।
@PramilaShah-j7f
@PramilaShah-j7f 24 дня назад
एका झटक्यात सांगितले तर बरे होईल
@pushpapatil7876
@pushpapatil7876 Месяц назад
Kup chan
@kisangadave3500
@kisangadave3500 20 дней назад
छान
@rajaramdivekar7670
@rajaramdivekar7670 18 дней назад
औषधा ऐवजी पोपटी पसारा जास्त असते
@lataaher362
@lataaher362 Месяц назад
दुध नाही घेतले तर चालेल का त्याऐवजी गरम पाणी घेतले तर चालेल का कृपया तेवढे सांगा
@shaikhaziz3687
@shaikhaziz3687 28 дней назад
Thode jara laambach hot aahe ase nahi wat te ka?
@HarishAthale-gu9tl
@HarishAthale-gu9tl Месяц назад
पित्ताचा त्रास कायमचा घालवण्यासाठी उपाय सांगा
@user-oj9cv5mn5p
@user-oj9cv5mn5p 14 дней назад
Mahiti chan ahe pan thodkyat sanga
@shriramwankhade9602
@shriramwankhade9602 Месяц назад
महाराज तिन चमचे मेथीदाणे स्वता खाऊन बघा.
@ashokpatil7491
@ashokpatil7491 22 дня назад
आरे लोकांच्या कमेंट वाचतो की नाय एवढ सांगूनसुध्दा फाफट पसारा लोवतो
@arjunstar3710
@arjunstar3710 Месяц назад
खूप छान सांगितलं आहे
@narayaningle9237
@narayaningle9237 Месяц назад
अरे बाबा तिखट मीठ जास्त सांगतोस
@shalanshelke4938
@shalanshelke4938 Месяц назад
अरे! बाबा भारतातील माणसं दाखव ना;मराठीत बोलतोय आणि बाहेरची भूत दाखवतोय;आपल्या माणसांची लाज.वाटते का
@mahendrajadhav2406
@mahendrajadhav2406 15 дней назад
गुडघ्यात गॅप आहे.तर कसा कमी करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे
@sindhubaimule-hp6rn
@sindhubaimule-hp6rn 25 дней назад
पित्ताचा त्रास कायम बरा होण्यासाठी उपाय सांगा
@satishpatil6490
@satishpatil6490 23 дня назад
डॉक्टर कमेंट वाचत चला राव म्हणजे कळेल आपण किती लवकर सांगावे
@karunagamane4668
@karunagamane4668 26 дней назад
आम्ही तर तो विडिओ पहातच नाही 😂😂 फक्त कमेंट वाचतो तेंव्हा कळतं पट्कन 😂😂 उगाच कथा सांगितल्या प्रमाणे 😂😂शाॅर्टकट मधे बोला हो 😂😂
@parvatikadam8721
@parvatikadam8721 25 дней назад
मुकामार गुडघ्याला लागलेला‌आहे त्यावर‌उपाय‌सांगा
@ShubhangiUrankar
@ShubhangiUrankar 13 дней назад
Farach saburicha ant pahata rao
@shailakale4778
@shailakale4778 21 день назад
परदेशात जाऊन व्हीडीओ केलाय काय हो ?
@panditkharade1025
@panditkharade1025 25 дней назад
जादा पाल्हाळ लावू नका. हेच थोडक्यात सांगता येइल. लांबड लावल्याने जादा पैसे मिळतात का..
@user-nl2dz3wt8d
@user-nl2dz3wt8d 16 дней назад
किती फाफट पसारा लावतात.
@satishpatil6490
@satishpatil6490 Месяц назад
Are baba ausat sangana
@user-fq4nw9py4y
@user-fq4nw9py4y 16 дней назад
माझें वय 73
@HarunPatel-xy9cc
@HarunPatel-xy9cc 29 дней назад
Logic lakshat yena pan garajecha ahe na
@dattatraydudhe9700
@dattatraydudhe9700 28 дней назад
काय बापट पसारा लावलाय राव
@KaminiChavan-gj5kr
@KaminiChavan-gj5kr 19 дней назад
गुडग्या मधील अंतर कमी झाले आहे त्यावर ईलाज सांगा
@sindhupatil2076
@sindhupatil2076 13 дней назад
उपाय सांगा फापट पसारा नको
@RajaramGorivale-dv1iy
@RajaramGorivale-dv1iy 29 дней назад
दूधाऐवजी गरम कोमट पाणी चालेल का
@gg-md3ob
@gg-md3ob 29 дней назад
Mala asa vatte ki Pani chalel pan calcium nahi milel fakta haldi mule infection Kami hoel common sense ahe 😅
@panduranggaikwad3084
@panduranggaikwad3084 2 дня назад
मुद्द्याचं बोल पापड पसारा नको घालू
@tukaramdipake3091
@tukaramdipake3091 24 дня назад
फक्त उपचार सांगा. फाफट पसारा नको.
@satishpatil6490
@satishpatil6490 23 дня назад
पटकन औषधाचं नाव सांगा राव तुमची बडबड ऐकून बोर होतं
@PareshTavsalkar
@PareshTavsalkar Месяц назад
लोणचं शेंगदाणे हे पदार्थ पित्त वाढवते
@kishornatekar4671
@kishornatekar4671 Месяц назад
लोणचे कच्चे शेंगदाणे,कोणताही पापड,पोहे, कुरमुरे, शीळे पदार्थ,हिरवी मिरची, फरसाण,गार पाणी ,तूरडाळ इ.इ मुळे पित्त वाढते. ज्याला नेहमी पित्त होते , उत्तम इलाज म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर एका तासाने फक्त अर्धेफुल पात्र (पेला)पाणी प्यावे.
@balasahebdaphal3523
@balasahebdaphal3523 25 дней назад
आपण इतका व्हिडिओ मोठा केल्यास कोणीही subscribe करणार नाही मोजक्या शब्दात सांगा
@shriramkale5904
@shriramkale5904 Месяц назад
किती वेळ नको‌ तो फराळ लावून व्हीडीओ मोठा बनावा यासाठी प्रयत्न..... उपाय काही सेकंदाचा आणि आठ‌ मिनीटं नुसती हगरड......जुलाबावर जुलाब........
@motivationlife354
@motivationlife354 21 день назад
❤😂😢😅
@rajb2511
@rajb2511 Месяц назад
बाहेर चे दिसतात सगळे
Далее