Тёмный

एका डॉक्टर ची गोष्ट ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे जबरदस्त किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan 

मन मंदिरा | Man Mandira
Подписаться 231 тыс.
Просмотров 238 тыс.
50% 1

#Man_Mandira #मन_मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!

Развлечения

Опубликовано:

 

8 янв 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 53   
@tanayakadam4912
@tanayakadam4912 2 года назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
@punjajipatil100
@punjajipatil100 Год назад
काय अमृततुल्य वाणी आहे ऐकून कान आणि मन तृप्त होऊन जातात आणि हृदयात प्रेम निर्माण होत .
@avinashwadikar23
@avinashwadikar23 9 месяцев назад
👌
@adelaximan2582
@adelaximan2582 Год назад
@deepaliparanjape1688
@deepaliparanjape1688 2 года назад
Apratim chan sangitle
@partibhadoiphode9683
@partibhadoiphode9683 2 года назад
महाराज मी लहानपणापासून तुमचं किर्तन प्रवचन ऐकत आहे कारण माझे आई-वडील दोघेही वारकरी संप्रदायाचे होते ते तुमच्या किर्तन प्रवचन ला घेऊन जात असे मला खूप आनंद होतो मला ऐकताना महाराज तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
@pradipgavali6545
@pradipgavali6545 2 года назад
महाराज तुमच्या मुखातून प्रत्यक्ष विठ्ठल च बोलताना जाणवते, माऊलीच्या प्रेमाचा स्वाद तुमच्या प्रवचनातून येतो. ज्ञानेश्वर माऊली,नामदेव महाराज, तुकाराम महाराज, श्री कृष्ण, राम, प्रत्येक आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेल्या परमात्म्याचा दर्शनाचा प्रत्यक्ष अनुभवलेले महात्म्याच्या दर्शनाचा लाभ तुमच्या शब्दातून होतो. कोटी कोटी प्रणाम
@avani.bhongale
@avani.bhongale Год назад
878
@GulabraoJagadale
@GulabraoJagadale Год назад
अं😊१अंअंअंअंअंअंअंअंअंअंअं😊अंअं
@jagobighane9688
@jagobighane9688 Месяц назад
श्री कृष्ण हरि विठ्ठल माउली 🚩🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹
@sunitawakchaure3437
@sunitawakchaure3437 2 года назад
राम
@santoshtandel2608
@santoshtandel2608 2 года назад
ह.भ. प. बाबा महाराजांची सर्वच प्रवचने छान असतात.महाराजांना अध्यात्मिक ज्ञान भरपूर आहे.त्यांची प्रवचने ऐकत राहावी असे वाटतात. त्यांना उदंड आयुष्य देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@manmandira
@manmandira 2 года назад
धन्यवाद माऊली
@shashikantubhe8864
@shashikantubhe8864 2 года назад
@@manmandira ‌ळय. .ठह यमीमज्ञिनं
@vimalgaikwad8836
@vimalgaikwad8836 2 года назад
छान सांगितले नेहमी बघतेआयूषयलाभोमहाराज
@shobhavaidya5789
@shobhavaidya5789 2 года назад
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🙏🙏 अप्रतिम👌👌👌👌👌🌹🌹👌👌
@sushamashinde1931
@sushamashinde1931 2 года назад
Chan sangatele . Maharajala dirgha ausha labho.
@mayaborade723
@mayaborade723 2 года назад
Chan kirtan
@mayurbachankar4772
@mayurbachankar4772 2 года назад
Mangala Bachankar Nice
@jayashreekamble9271
@jayashreekamble9271 2 года назад
खूप छान
@pandurangbote2330
@pandurangbote2330 2 года назад
Good kirtan
@bhagyashreekhankale5073
@bhagyashreekhankale5073 2 года назад
👌👌👏👏
@ganeshlangote9365
@ganeshlangote9365 2 года назад
एक 😭
@tripledigitvlogs876
@tripledigitvlogs876 2 года назад
Drusht prakruticha arth jalun takane asel tr maharaj amha sarvan arnt vidhit jalunch takat
@shankarparte7028
@shankarparte7028 2 года назад
🚩🙏 ram krushn hari 🙏🚩 🚩🙏👌👌👌🙏🚩
@mansvi-zi2yz
@mansvi-zi2yz 2 года назад
Lçk
@sunilabhale1283
@sunilabhale1283 2 года назад
🌹🌹🌹🌹🌹
@sunilsky2904
@sunilsky2904 2 года назад
|| राम कृष्ण हरी ||
@jalindarneharkar6263
@jalindarneharkar6263 2 года назад
जय हरी माऊली वारकरी भुषण
@subhashdivate1019
@subhashdivate1019 2 года назад
रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@jyotishete9053
@jyotishete9053 2 года назад
अतिशय उत्तम प्रबोधन 🙏Comment's पाहून खेद वाटतो. 🙏
@sudintodankar4870
@sudintodankar4870 2 года назад
🙏🙏
@user-uy3eo4bk1e
@user-uy3eo4bk1e 2 года назад
रत्नागिरी🙏 ओम् राम कृष्ण हरी 🙏 जय गगनगिरी 🙏💅🌹🚩
@bthorat6218
@bthorat6218 2 года назад
छान किर्तन
@shirishshahapure5385
@shirishshahapure5385 2 года назад
महाराज तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
@ashoksagaonkar5715
@ashoksagaonkar5715 2 года назад
🔥
@balajibhimewar1435
@balajibhimewar1435 2 года назад
🌹🌹👏👏
@shrikantdhakne2216
@shrikantdhakne2216 2 года назад
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी.
@sharadjaitapkar978
@sharadjaitapkar978 2 года назад
🚩🌹जय हरी माऊली ! श्री ज्ञानेश्वर महाराज !🌹🚩
@sampatdukare1121
@sampatdukare1121 2 года назад
Nice kirtan
@oll_in1
@oll_in1 2 года назад
🙏🏼
@user-cj1ho2ot4l
@user-cj1ho2ot4l 2 месяца назад
महाराज लयच भारी पण तुम्ही नाहीं त
@rageshreeshastri8823
@rageshreeshastri8823 2 года назад
🙏🚩🪔🌹🙏खूपच सुंदर रसाळपणे डॉक्टरांची कथा कथन केली आहे. 👌👌👏👏👏👏👏👍
@anitarane3099
@anitarane3099 2 года назад
Khup sundar kirtan yekavle babani
@bapumane1772
@bapumane1772 Год назад
@pratikpadyal2223
@pratikpadyal2223 2 года назад
l
@namratatembulkar4293
@namratatembulkar4293 2 года назад
खूप सुंदर कीर्तन असते ह्.ब.प बाबा महाराज यांचे कीर्तन नेहेमीच ऐकवसे वाटते. खूप छान.🙏माझे मोठे दीर हि ह.ब.प. एकनाथबुवा हे हि कीर्तन करायचे . आता नाहीत ते . पण आवडते मला ऐकायला. 🙏🌹😊
@pirahanagameing3299
@pirahanagameing3299 2 года назад
Tirito
@rutuatnoorkar5945
@rutuatnoorkar5945 2 года назад
Never
@nanasadafale6610
@nanasadafale6610 2 года назад
आध्यात्मिक तसेच समाज प्रबोधनात्मक किर्तन आवडलं.
@gangadharlute5114
@gangadharlute5114 2 года назад
Kirtan sharvani yekave.
@MangeshManave0266
@MangeshManave0266 2 года назад
खुपचं छान
@ishwarishinde2439
@ishwarishinde2439 2 года назад
🙏🙏
Далее
His reaction 😳 (via @kaitlyn.b0506/TT) #shorts
00:10
Spot The Fake Animal For $10,000
0:40
Просмотров 50 млн