खूप वाईट प्रसिद्ध आहे दादा आपल्या मराठी पिक्चरांची कारण आपल्या मराठी पिक्चरांना फक्त हजरत लाईक आहे आणि हिंदी कन्नड जर्मनी तमिळ सर्व भाषेतील विचारांना खूप टेनिस आहेत तर आपणही आपल्या मराठी भाषेतील पिक्चरांना एक नवीन किंमत देऊया आणि आपणही आपल्या विषयांचे हजारो लाखो करोडोत्स वाढवूया जय हिंद जय महाराष्ट्र
या चित्रपटाचं नाव काय? कारण हिंदितील स्वयंवर या चित्रपटाचं मराठी रूपांतर आहे.अशोकमामांची भूमिका संजीवकुमार यांनी केली होती, मामांनी त्याच ताकदीने यात रंग भरला आहे.