Тёмный

एका म्हातारीची गोष्ट ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan 2022 

मन मंदिरा | Man Mandira
Подписаться 231 тыс.
Просмотров 93 тыс.
50% 1

#Man_Mandira #मन_मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!

Развлечения

Опубликовано:

 

10 сен 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Год назад
🌹🙏🌹कुटूंब सुव्यवस्थित चालण्यासाठी धाक असावा,विकार नको 🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌺🌿🌺🌿🌺🌿🌺❤🌺❤🌺❤🌺❤
@bhagawanjaid3452
@bhagawanjaid3452 10 месяцев назад
जय हरी
@tanmaykanase1654
@tanmaykanase1654 Год назад
खुपच छान सुश्राव्य कीर्तन
@mahesht0097
@mahesht0097 Год назад
राम कृष्ण हरी.....🙏
@vandanakhorate9034
@vandanakhorate9034 Год назад
राम कृष्ण हरी माऊली खुप खुप सुंदर महाराज
@swatigalkatte223
@swatigalkatte223 Год назад
🌺🌷🙏🙏🌷🌺👏👏
@prabhasant4330
@prabhasant4330 Год назад
Very nice kirtan
@subhashdivate1019
@subhashdivate1019 Год назад
रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@SHAIKHSIR5555
@SHAIKHSIR5555 Год назад
बाबा महाराज सब का मालिक एक अल्ल्लाह आहे हे सांगा ना तो निराकार आहे हे पण सांगा
@tukarammulmule7902
@tukarammulmule7902 Год назад
Ram.krushan.hari.mahuli
@snehalkshirsagar5714
@snehalkshirsagar5714 Год назад
🙏🏻🙏🏻
@gajanankhandeshwar8029
@gajanankhandeshwar8029 Год назад
Atishaya sunder prawachan
@anandraodhanawade1655
@anandraodhanawade1655 Год назад
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🌹💐💐🌹🥀
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Год назад
🌹🙏🌹अहंकार हा सुक्ष्म स्वरूपात असतो🌹🙏🌹🌿❤❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌈🌿🌈🌿🌈🌿👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Год назад
🙏🌹पुढच्या क्षणाची वाट पहाण्यापेक्षा चालू क्षण आनंदाने जगावा🌿❤🌿❤🌿❤🌈❤🌿❤🌿❤🌿❤🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌿👌🌈👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿🌹🙏🌹
@mohanlekurwale2237
@mohanlekurwale2237 Год назад
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Год назад
🌹🙏🌹परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष🌹🙏🌹🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤👌🌺👌🌺👌🌺👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈🌈🌈👌🌈👌🌈👌👌🌈👌🌈👌
@bhagavanghodke1103
@bhagavanghodke1103 Год назад
राम कृष्ण हरी महाराज 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@bhagavatparve1115
@bhagavatparve1115 Год назад
बाबा तुमच्या पायावर माता टीका दाखवा मला सुट्टी भेटेल मी अत्यंत ऋणी आहे तुमच्या दर्शन घेण्यासाठी जय महाराष्ट्र
@laxmantarange2110
@laxmantarange2110 Год назад
व0
Далее
Они нас подслушивают😁
0:52
Просмотров 3 млн