घनश्याम काका नमस्कार माझे नाव ललित पाटील ता. चोपडा .जि . जळगाव .काका तुम्ही जे युटुब ला सर्व मोरकी मुकसे चाबुक कंडा मी सहा दिवसांत शिकलो तसं तुम्ही उत्तम पद्धतीने शिकवले .पण काका माझी एक तुम्ही एक व्हिडिओ गोल घुंगरू माळ कड्या टाकून कशी बनवायची तितके शिकवा प्लीज.