एक गाव एक गणपती
कोकणची परंपरा
कोईल गाव
मालवण तालुका आणि महाराष्ट्र राज्य मध्ये येतो
ह्या गावाची खासियत म्हणजे ह्या गावची परंपरा ती पण 700 वर्ष जुनी " एक गाव एक गणपती " ची...
अशी परंपरा आपल्याला क्वचित कुठे तरी पाहायला आणि अश्या परंपरे मधून आपला एकोपा कायम राहतो सामाजिक बांधिलकी कायम राहते तर अश्या परंपरे बद्दल ह्या vlog मधून सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
तरी ह्या गणपती च्या मंदिराच्या उभारणीला हातभार,
जीर्णोद्धार ला आपल्याकडून मदतीची अपेक्षा आहे
तर इच्छुक भक्तांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा
तुम्हाला हा vlog आवडला तर नक्की share करा like करा
subscribe करायला विसरू नका
follow us -
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchit.thakur1
देणगी साठी -
श्री परशुराम साटम (अध्यक्ष) - 9664119008
श्री एकनाथ साटम (सचिव) - 9821321112
श्री विजय साटम (खजिनदार) - 9869615120
श्री मनीष चव्हाण (उपाध्यक्ष) - 9421237891
श्री सदाशिव साटम (उपसचिव)- 9423689634
श्री शामसुंदर साटम (उपखजिनदार ) - 9423512363
8 окт 2024