Тёмный

एक प्रयत्न वन्य जीवासाठी 

VATA MAHIRAPI NS Vlog
Подписаться 709
Просмотров 281
50% 1

वणवा लागून गेल्यानंतर निर्माण झालेली अदृश्य अशी गरज जी शोधन व त्यावर एका विचारानं काम करणं या व्हिडीओ मधून दाखवण्याचा प्रयत्न...
दृष्टीआड’ असलेल्या ‘सृष्टी’ चे महत्त्व मानवाला न समजण्याचे हे अगदी उघड उदाहरण म्हणता येईल. शुध्द हवा, पिण्याचे पाणी ( आणि इतरही अनेक बाबी) आपल्याला मिळतात त्या जंगलांमुळेच.
मात्र चंगळवादी जीवनशैलीसाठी केल्या जाणा-या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे जस कि तापमान वाढ अवकाळी पाऊस,सध्य परस्थित आपण अनुभवत असून जंगलं वाचावीत यासाठी डोळस पणे विचार करून कृती ही करायला हवीय, आहेत ती झाड वाचवणं नवीन लावलेत ती सांभाळणं एवढं काम झालं तरी
पुरेसं आहे...
जंगल वाचवणं ही कोणा एकाची जबाबदारी नसून प्रत्येक श्वास घेणाऱ्या व्यक्तीच प्रथम कर्तव्य आहे...
कडक उन्हात हवी हवीशी वाटणारी गार अशी सावली झाड असतील तरच मिळेल ना ??
आणि वेळेला पाऊस...
audio track from RU-vid audio library

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
@IshawarSutar
@IshawarSutar 6 месяцев назад
एक अतिशय चांगल्या विचारांची भूतदया आहे ❤❤❤
@surajsalunkhe8940
@surajsalunkhe8940 5 месяцев назад
👌👌👌👌👌👌👌
@hemlatashedge1518
@hemlatashedge1518 5 месяцев назад
Great work
@supriyamore4825
@supriyamore4825 6 месяцев назад
Nice
@ganeshkashved3612
@ganeshkashved3612 6 месяцев назад
भाऊ तू खूप चांगला काम करत आहेस आम्हाला अभिमान वाटतो भाऊ आमचा जिवलग मित्र असल्याचा ,
Далее
Rain Alert Paavangal | Parithabangal
13:42
Просмотров 2,5 млн
Cool Wrap! My Book is OUT 🥳
00:27
Просмотров 930 тыс.
English for Beginners - Step By Step Process
19:50
Просмотров 6 тыс.