Тёмный
No video :(

एक प्राचीन कला...किंगरी वादन . 

PS CREATION
Подписаться 2,4 тыс.
Просмотров 190 тыс.
50% 1

श्री पंडित पांडू जोगी.रा. भागदरा ता.जामनेर जिल्हा जळगाव.यांची ही परंपरेने जोपासलेली मनाला मंत्रमुग्ध करणारी कला.जरूर या विडीओला शेअर, लाईक करा.तुमचे १ लाईक या व्हिडिओ मधील कलाकाराचे आयुष्य नक्कीच प्रोत्साहित करेल .कृपया शक्य होईल तेवढं हा व्हिडिओ आपल्या ग्रुप वर शेअर करा

Опубликовано:

 

28 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 29   
@rekhadabir8207
@rekhadabir8207 Год назад
वा!मस्त!!!!!!
@raghunathmalimali2384
@raghunathmalimali2384 7 месяцев назад
भारी शिंदे मामा मस्त❤❤
@swapnilshinde3060
@swapnilshinde3060 11 месяцев назад
❤👏👏
@sanjaysomshetti7486
@sanjaysomshetti7486 Год назад
बाबांनी जुन्या काळातील कलानां उजाळा दिला आहे मनापासून धन्यवाद
@pschaudharisir
@pschaudharisir Год назад
अगदी बरोबर..खर तर ही कला या जोगी कलावंतांनी पारंपरिक पद्धतीने जोपासली आहे हे आमचं भाग्य. त्यांचेमुळेच किंगरी वाद्याची ओळख आजच्या पिढीला आहे.
@ekanathjadhav4786
@ekanathjadhav4786 Год назад
फारच,सुंदर,आवाजfrom,ekanath,jadhav,thengoda
@dinkarraopatil1708
@dinkarraopatil1708 Год назад
परंपरा जपणा ऱ्या बाबांना धन्यवाद, आपल्या छाण माहीती दिल्या बद्दल आभार!
@shrutichaudhari1251
@shrutichaudhari1251 Год назад
Ya kalakaranna shasnakadun mandhan Mikayla pahije.
@akashgawai2000
@akashgawai2000 Год назад
1नंबर माहीती दिली सर👌
@pschaudharisir
@pschaudharisir Год назад
आभारी आहोत🙏
@dineshchaudhari..1898
@dineshchaudhari..1898 Год назад
खूप जुनी परंपरा व वादन आहे.मात्र काळाच्या ओघात तरुण पिढी या महान संगीताकडे दुर्लक्ष करीत आहे..आपली संस्कृती जपा... आणि ह्या ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहित करा.
@dilippatil6661
@dilippatil6661 Год назад
खूप छान जोगी महाराज
@govindshinde7085
@govindshinde7085 Год назад
धन्यवाद बाबा ही कला जतन केल्या बद्दल.धन्यवाद माहिती दिल्या बद्दल.
@deepakambare6092
@deepakambare6092 Год назад
लय छान माहिती मिळाली आणि या कलाकारांच्या वाट्याला आलेली उपेक्षा पण कळली त्यांच्या वेदना कला जोपासण्यासाठी चाललेली धडपड बगता राज्य शासनाने या लोक कला जतन करून ठेवली पाहिजे नाहीतर तसेच आपले राज्यकर्ते ह्या कामासाठी फार उदासीन आहेत
@mbpjmr
@mbpjmr Год назад
अतिशय सुंदर
@vivekpawar1387
@vivekpawar1387 Год назад
Abhinandan ! Junya vadya Kalecha varsa japlat bandhu
@madhukarkolhal1221
@madhukarkolhal1221 Год назад
आती सुंदर आवाज
@digambarwalkoli3110
@digambarwalkoli3110 Год назад
ह्या कला जर जोपसल्या नाहीत तर काल बाह्य होतील.
@avinashgodbole8770
@avinashgodbole8770 Год назад
अभंग वादन करायचे!
@dilipjadhav5399
@dilipjadhav5399 Год назад
आदेश आदेश
@dilipdaphal536
@dilipdaphal536 Год назад
या वादयाचा उपयोग पिक्चरगाण्यामध्ये केला पाहिजे, म्हणजे कायमस्वरूपी या वादयाचे ध्यान होईल, धन्यवाद बाबा
@rushikeshbhamre8640
@rushikeshbhamre8640 Год назад
आपल्या देशातील/मातृभुमीतील आदर्श परंपरा, कला, संस्कृती आदी... सर्व विश्वात महान व अद्भूत आहे, म्हणून आपल्या कला-संस्कृती-साहित्यांचा थोर वारसा यांचे संवर्धन पीढी दर पिढी निःसंकोच जतन होणे फार महत्वपुर्ण आहे. 🚩🎻आम्हना खान्देश नी अहिराणी कला शे, 🎻🚩👌 🍃🌸🌼🌺🌼🌸🍃 Indian traditional GREAT ART. 🌿🌸🙏🙏🌸🌿
@KiranPatil.9921
@KiranPatil.9921 Год назад
बरोबर भाऊ👍👌👌🙏
@dipakjadhav1253-d2y
@dipakjadhav1253-d2y Год назад
छान आहे
@inoredhule8874
@inoredhule8874 Год назад
Nice
@pradiprokade2106
@pradiprokade2106 Год назад
🌹🌹🌹👌👌🙏
@user-ol1qr6vk1y
@user-ol1qr6vk1y Год назад
आदेश आदेश नाथमहाराज खुपच छान किंगरीवादन
@balajijyotinathchavan5928
@balajijyotinathchavan5928 Год назад
आदेश आदेश महाराज. बालाजी जोगी. ओसा.
Далее
Секрет фокусника! #shorts
00:15
Просмотров 45 млн
बतावणी | दिवस 17 | Full video
21:30
Pakshanchi Boli Jananari Nilawanti
43:20
Просмотров 414 тыс.
SUPER HIT INSTRUMENTAL HINDI SONGS ON KINGRI
5:05
Просмотров 99 тыс.