बाजूला , गाणाऱ्या , सहगाईका,त्यापन , उत्कृष्ठ गाइका आहेत ,त्यांचा मुळेच गाण्याला शोभा येत आहे , त्यांचा रोओल महत्वाचा आहे ,त्यांना डावलून चालणार नाहीत ,त्या पण ऐक उत्कृष्ट गाईका आहेत ,त्यांना पण पेटीवर बसवून गाणे गायला ,द्यायला हवे ,तरच त्या गायका मुली पुढे जातील ,वा त्यांना पण महाराष्ट्राची कोकिळा म्हणतील , अशी ,पूर्ण M.H. chi अपेक्षा आहे .