ताई, मला आवडलेली गोष्ट ती म्हणजे तुम्ही केस मोकळे न सोडता मस्त एक शेपटा घातला आहे, आणि पेहराव पण छान केलाय साडी नेसून. त्यामुळे सात्विक भाव जास्त आहेत ❤
आजची रेसिपी आरोग्यासाठी खूपच उपयुक्त अशी आहे.तेलाचा वापर नसल्याने शरीराला फायदा तर होतोच,शिवाय आर्थिक बचत होते ती वेगळीच.एक आदर्श गृहिणी म्हणून तुमचं व्यक्तिमत्त्व गौरवास पात्र आहे.कौतुक करावं तेवढं कमीच होईल.तुमच्या उंचीला शोभेल अशी शरीरयष्टी,मऊ-मुलायम लांबसडक काळेभोर केस, बोलतानाचे ,माधूर्य, आवाजातील गोडवा आणि रसाळपणा सारंच कसं अगदी हवंहवंसं वाटणार असंच आहे.तुमचं हे नैसर्गिक देणं असलेलं सौंदर्य असंच चिरकाल अबाधित राहो हीच सदिच्छा. तुमचा हितचिंतक.
Ag bala sagale padarth awadale ya kakula.sagali thali khupach chan ahe.me ase kahitari navin shodhatach asate. Me nakki try karen.god bless you beta.tuzyapramane tuzya receipepan khup god asatat.thanks for sharing beta.