अभिनंदन प्रीती बाळा खूप खूप अभिनंदन वाईटातून चांगली गोष्ट पण घडली खूप चांगलं वाटलं खूप खूप अभिनंदन प्रीती आणि तुझ्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास शांति मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच पांडूरंगा चरणि प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏