Тёмный

एस.टी निघाली पंढरपूरला | S.T. Nighali Pandharpurala  

Sumeet Music
Подписаться 8 млн
Просмотров 7 тыс.
50% 1

Song: एस.टी निघाली पंढरपूरला | S.T. Nighali Pandharpurala ‪@SumeetMusic‬
🔔 सर्व श्रोत्याना नम्र विनंती आहे की आपण / @sumeetmusic चॅनेलला 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 करावे आणि गाण्यांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 करावे व 𝐋𝐢𝐤𝐞 जरूर करावे. धन्यवाद.
🎬 Credit:
गीत: उत्तम कांबळे
संगीत: कमलेश जाधव
गायक: विठ्ठल धेंडे
▶️ Related Video
1) Vitthal Rakhumai Jai Jai Vitthoba Rakhumai
• Vitthal Rakhumai Jai J...
2) Vitthal Vitthal bol
• Vitthal Vitthal bol - ...
3) Vitthal Vitthal Vitthala Hari Om Vitthala
• Vitthal Vitthal Vittha...
4) Janma Denarya Aai Baapala
• Janma Denarya Aai Baap...
5) Sant Sakhubai Vinavni Panduranga
• Sant Sakhubai Vinavni ...
LYRICS
चंद्र‌भागेच्या तिरी विठु च्या जाऊ दर्शनाला आहो जाऊ दर्शनाला
चला की भक्तांनो निघाली S.T. पंढरपुराला
पंढरपुराला निघाली S.T. पंढरपुराला
अरे सदा आला का? आला की.
अन् माहदा आला का ? आला की.
तो तुका आना का है आला की
आपला सखा आला का? आला की.
सदा आला, माहदा आला, तुका आला, सखा आला बरं!!!
ग्यानबा आला, शिर्पा आला, ओ गणप्पा आला, आहो सोनबा आला
दाटीवाटीनं बसाकी गड्यांनु सरा की कडला
आहो सराकी कडला
वारकऱ्यांचा भरलाय मेळा मधी उभा हाय विदु सावळा
मधी उभा हाय विठु सावळा
गळ्यात घालुन तुळषी माळा, गंघ केसरी कपाळी टीळा
गंध केसरी कपाळी टीळा
जय जय राम, कृष्ण हरी गजर हो झाला
गजर हो झाला
टाळ, चिपड्या, एकतारी घेईल विठुच्या भजनात दंगुन जाईल
विठुच्या भजनात दंगुन जाईल
आहो बघता बघता गर्दी होईल, बारका उत्तम खालीच राहिल.
बारका उत्तम खालीच राहिल -
डोळे भरूनी पाहुया त्या रुक्मीणी वराला
चला की भवतानो निघाली डा पंढरपुरालार
पंढरपुराला निघाली ग. पंढरपुराला
चंद्र‌भागेच्या तिरी विठुच्या जाऊ दर्शनाला
जाऊ दर्शनाला
चला की भक्तांनो निघाली S.T. पंढरपुराला
पंढरपुराला निघाली S.T. पंढरपुरला
#tag
#vitthal #vitthalsong #sumeetmusic #pandharpurwari #pandurang #pandharichivari #song #vitthalacha_abhang
Join Us
⦿ RU-vid: / @sumeetmusic
⦿ Facebook: / sumeetmusicmarathi
⦿ Instagram: / sumeetmusicofficial
⦿ Website: www.sumeetmusic.in
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on RU-vid, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2

Опубликовано:

 

26 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 7   
@ravishewale9336
🙏🙏🌹🙏🙏जय हरी विठ्ठल रुक्मिणी🌹🌹🙏🌹🌹
@shashikantmahajan5753
खूपच छान खूपच सुंदर व्हेरी गुड
@MahadevkolseKolse
राम कॄष्ण हरी माऊली🙏🙏
@user-nx3iz9mn2g
Ram krishna Hari🚩🚩
@Shendemaharaj1234
Khup chan Navin idea
@sachinarekar6756
राम कृष्णा हरी माऊली
@user-fx8kf9cg1l
राम कृष्ण हरी 🙏
Далее