Тёмный

ऐतिहासिक आंबळे / सरलष्कर आंबळे गावVlog-38  

On The Way Bhurrrr Vlogs
Подписаться 6 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

ऐतिहासिक आंबळे गाव, छत्रपती रामराजा यांनी नारायणराव पेशव्यांना पेशवाईची वस्त्रे दिली. त्यावेळी नेमलेल्या अष्टप्रधानांमधे सरलष्कर पद खंडेराव दरेकरांना देण्यात आले.
#historicalplace #purandhar #saswad #pune #travelvlog #temple #marathivlog #vlog #amble #वाडा #ऐतिहासिकवाडे
if you like my videos please like, share and subscribe my RU-vid channel 🙏
Thanks for watching................
music promoted by
• Fredji - Happy Life (V...

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 49   
@sanjayjagtap1937
@sanjayjagtap1937 Год назад
आमच्या गावचा ईतीहास दुर पर्यंत प्रसीदध केला. धन्यवाद ताई
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 Год назад
मौजे आंबळे गावाचा नविन माहितीपट लवकरच येणार आहे , धन्यवाद 🙏🚩
@rajuvalte483
@rajuvalte483 9 месяцев назад
दरेकर सरदारांना आमचा मानाचा मुजरा.
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 6 месяцев назад
धन्यवाद 🙏🚩
@sangitadarekar2446
@sangitadarekar2446 Год назад
आम्ही पण दरेकर आंबळ्याचे
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 Год назад
धन्यवाद 🚩🙏
@vj7310
@vj7310 Год назад
राजेवाडी पुरंदर गावाचा बनवा
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 Год назад
धन्यवाद 🙏🚩 हो नक्कीच बनवणार आहोत , अधिक माहितीसाठी संपर्क करा 8010971682 🚩🙏
@123BiShnoii
@123BiShnoii Год назад
देशमुख पण राहतात का आंबळे ला कोणते आडनाव आहे देशमुखांच
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 Год назад
आडनाव काय आहे सांगता नाही येणार , समजले तर नक्की सांगेल , धन्यवाद 🚩🙏
@mazibhatkanti1945
@mazibhatkanti1945 2 года назад
या वाड्यात सध्या कोणी नाही राहत
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
धन्यवाद 🚩🙏
@dond007
@dond007 2 года назад
शूर आमही सरदार आमहाला काय कुणाची भीती-मेरा गौव मेरा देश जय भवानी जय शिवाजी
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
धन्यवाद🚩🙏
@sadanandkamthe8670
@sadanandkamthe8670 Год назад
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 Год назад
धन्यवाद 🚩🙏
@anjalimetangale71
@anjalimetangale71 2 года назад
Khupach Bhari 👍🙏🙏
@trytillyousucceed7668
@trytillyousucceed7668 2 года назад
आंबले दरेकर घराण्याचा इतिहास फारच स्तुत्य आहे शूर वीरांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
धन्यवाद🙏🚩
@thetabbsummehandidesigns6040
@thetabbsummehandidesigns6040 2 года назад
I simply love your video style, truly refreshing and interesting .
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
धन्यवाद🙏🚩
@muktadarekar7484
@muktadarekar7484 2 года назад
Our proud 🔥🙏
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
धन्यवाद ताई 🙏
@shrieenkale4059
@shrieenkale4059 2 года назад
मला हा इतिहास माहित करून घ्यायचा होता आंबळे माझी सासर वाडी आहे येता जाता मला मोठमोठे वाडे मंदिर दिसतात असं वाटायचं काय इतिहास असू शकतो हे तुमच्या मुळे समजले धन्यवाद
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
धन्यवाद, तुम्ही तुमच्या भावना आमच्यासोबत शेअर केल्या,पुरंदर मधील इतर गावांचा इतिहास नक्की पहा🙏🚩
@rajeshjagtap2187
@rajeshjagtap2187 2 года назад
छान व्हिडिओ, राजेवाडी गावाचा पण इतिहास दाखवा.
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
धन्यवाद , हो लवकरच राजेवाडी चा व्हिडीओ करणार आहे.🚩🙏
@snehaelectricals7809
@snehaelectricals7809 2 года назад
छान माहीती . घन्यवाद
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
धन्यवाद🙏🚩
@manjushadeshmukh1598
@manjushadeshmukh1598 2 года назад
Chan tai parntu tithe jagtap pan rahatat tyanchyaaa etihas nahi sagitla
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
धन्यवाद ताई...आंबळे गावाच्या इतिहासाचा अजुन ऐक भाग दाखवणार आहे...ढवळगड ....नक्की पहा ....🙏
@mazibhatkanti1945
@mazibhatkanti1945 2 года назад
मस्त
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
धन्यवाद🙏🚩
@tomtv803
@tomtv803 2 года назад
वाल्हे अंबाजीचीवाडी
@mayuradsul737
@mayuradsul737 2 года назад
Best
@pradipdarekar3164
@pradipdarekar3164 2 года назад
आमचे पूर्वज सांगायचे की आपण पण आंबले गावातील दरेकर आहोत काही कारणास्तव आमचे पूर्वज गोपाळवाडी. ता- दौंड येते स्थायिक झाले .......
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
दरेकर हे मुळचे सातारा जिल्हातील दारे गावचे ९६ कुळातील उपकुळ असलेले मोरे, परंतु दऱ्या खोऱ्यातील वीर असल्याने ते दरेकर झाले व आंबळे गाव ईनाम मिळाले होते....🙏🚩
@soldierpravin
@soldierpravin 2 года назад
Aamchya gavala kdi
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
धन्यवाद...🙏 पण तुमच गाव कोणतं आहे...
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 2 года назад
अक्षता ताई, तुमची सांगण्याची शैली खुप छान आहे. तुम्ही video recording छान केले आहे. गावचे chabhine छान दाखविले आहे. असेच छान छान video पाठवावीत नमस्कार
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
धन्यवाद सर 🙏🚩असेच आमचे नवनविन माहिती पुर्ण व्हिडीओ नक्की पहा 🚩🙏
@namratadarekar2033
@namratadarekar2033 2 года назад
मस्त,अभिमान वाटला...
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
धन्यवाद ताई🙏
@dipalidhanawade9969
@dipalidhanawade9969 2 года назад
राजेवाडी पण दाखवा
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
धन्यवाद ताई...नक्कीच दाखवते...🙏
@vikasjagtap3059
@vikasjagtap3059 2 года назад
@@onthewaybhurrrrvlogs1455 kadhi
@pramodshevate6627
@pramodshevate6627 2 года назад
Nice
@GB9Shorts
@GB9Shorts 2 года назад
खुपच छान माहिती दिलीत आपण ताई🙏🙏🚩
@onthewaybhurrrrvlogs1455
@onthewaybhurrrrvlogs1455 2 года назад
धन्यवाद...🙏🚩
Далее