Тёмный

ऐतिहासिक राजवाडा आणि जानुबाई मंदिर राजापूर || Janubai Temple 

माझे अनुभव
Подписаться 3,8 тыс.
Просмотров 5 тыс.
50% 1

नवरात्री निमित्त राजापूर ता.खटाव येथील ऐतिहासिक राजवाडा आणि जानुबाई देवीचे मंदिर यांची केलेल्या सफरीचा संपूर्ण माहितीसह असलेला व्हिडिओ
#janubaitemple #mazeanubhav #rajapurhistory #rajwada

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 62   
@latikakudale9461
@latikakudale9461 Год назад
श्री जानुबाई माता प्रसन्न 🙏🙏
@mazeanubhav
@mazeanubhav Год назад
जय श्री जानुबाई माता 🙏🙏
@mohitshinde8926
@mohitshinde8926 5 дней назад
Shinde parivar cha mata jhanubai Naman indore
@sanjaykatkar5750
@sanjaykatkar5750 Год назад
Janubai mata ki jay
@shantagaikwad4177
@shantagaikwad4177 2 года назад
सुंदर अप्रतिम दर्शन!!! उत्कृष्ट सादरीकरण!!! धन्यवाद!!! आई श्री जानबाईचा उदो, उदो... जगदंब, जगदंब!!!
@mazeanubhav
@mazeanubhav 2 года назад
धन्यवाद 🙏🙏
@shrikantgaikwad388
@shrikantgaikwad388 Год назад
तुम्ही कोणत्या गावचे? आम्ही अजनुज चे आहोत.. आम्हाला कुलदेवी जानुन घ्यायची आहे.
@mazeanubhav
@mazeanubhav Год назад
माझे गाव वर्धनगड ता. खटाव जि. सातारा
@sanjaykatkar5750
@sanjaykatkar5750 Год назад
Mata jaubai jay
@dkv4623
@dkv4623 Год назад
Nice photography. Good information and narrative Such videos are very important to know and appreciate our culture, history and contribution by our past generation..... One soft suggetion : Please add historical events with Time line Example , which year this structure was built and approximate period that it was used by Rulers Their current and past heritage & virasat
@mazeanubhav
@mazeanubhav Год назад
Thanks a lot 🙏🙏 I will try my level best to make such useful and informative videos in upcoming days. I am glad to read your comment. Thank you very much.
@sunilghanwat8525
@sunilghanwat8525 2 года назад
व्हिडिओसाठी खुप खुप धन्यवाद.. खुप छान व्हिडिओ.. जानुबाईच्या नावानं चांगभलं..
@mazeanubhav
@mazeanubhav 2 года назад
धन्यवाद 🙏🙏
@sanjaykatkar5750
@sanjaykatkar5750 Год назад
Mata jaubai ki jay
@mazeanubhav
@mazeanubhav Год назад
जय जानुबाई माता 🙏🙏
@smkarne860
@smkarne860 Год назад
Very very nice
@mazeanubhav
@mazeanubhav Год назад
धन्यवाद 🙏🙏
@TruptiGhanvat-tj3cr
@TruptiGhanvat-tj3cr 6 месяцев назад
Maze gav 😊
@mazeanubhav
@mazeanubhav 6 месяцев назад
खूप छान गाव आहे. जय जानुबाई माता 🙏🙏
@sagarghadage1283
@sagarghadage1283 Год назад
खूप छान ऐतिहासिक माहिती प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद. माता जानुबाई चरणी नमस्कार. आमचे पूर्वज आंबोजीराजे घाटगे यांचे समाधीस विनम्र अभिवादन🙏🙏
@mazeanubhav
@mazeanubhav Год назад
धन्यवाद 🙏🙏
@seemaghadge9440
@seemaghadge9440 Год назад
Rajapur माझे सासर आहे मला हे मंदिर khup avadte
@mazeanubhav
@mazeanubhav Год назад
मंदिर खूपच छान आहे
@ganeshghatage4562
@ganeshghatage4562 2 года назад
khupach chan vatla video mazya rajwadyacha janubai mandiracha RajeGhatge parivarachya vatine mi aapla shatasha aabhari aahe
@mazeanubhav
@mazeanubhav 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏🙏 आपला इतिहास आणि आपला वारसा सर्व जगाला माहिती व्हावा हीच अपेक्षा आहे. तो उद्देश नक्कीच सफल होईल.
@ashwinidhariwal657
@ashwinidhariwal657 2 года назад
Maz Aajol mazi aai Aruna Ravsaheb Rajeghatge hyanchi mulgi atta Rajeshirke...khup Miss kartey me maz lahapan to Rajwada...
@mazeanubhav
@mazeanubhav 2 года назад
धन्यवाद 🙏🙏
@devsarode6523
@devsarode6523 2 года назад
अरे काय सुंदर विडिओ बनवलाय? सुंदर आणि निसर्गाने आशिर्वाद दिलेल्या सुंदर राजापूर गाव. संपूर्ण बालपण ज्या राजवाडा आणि janubai मंदिरात घालवले तो संपूर्ण सुंदर परिसर पाहताना अगदी लहान झाल्यासारखे वाटले. BEAUTIFUL VIDIO .
@mazeanubhav
@mazeanubhav 2 года назад
धन्यवाद 🙏🙏
@sagarghadage1283
@sagarghadage1283 Год назад
आपल्या घराण्याचा ऐतिहासिक वारसा जतन करणे आवश्यक आहे.
@kaavya2808
@kaavya2808 Год назад
आमचे राजपपुर आहेच छान
@mazeanubhav
@mazeanubhav Год назад
खूप छान आणि ऐतिहासिक गाव आहे. 👌👍
@akashlavangare2942
@akashlavangare2942 Год назад
Janubaichya navan चांगभलं 🙏🌺🌸
@mazeanubhav
@mazeanubhav Год назад
जय देवी जानुबाई 💐💐
@ranjanabagekar6630
@ranjanabagekar6630 2 года назад
Khup chan janubaechya navan changbal🌹🌹🌹🥀🥀🙏🙏🙏🌷🌷
@mazeanubhav
@mazeanubhav 2 года назад
धन्यवाद 🙏🙏
@savitaghanwat6665
@savitaghanwat6665 2 года назад
Khup sunder 🙏🙏🙏 janubai chya navan changbhal ...🙏🙏
@mazeanubhav
@mazeanubhav 2 года назад
धन्यवाद 🙏🙏
@reshmaghorpade7912
@reshmaghorpade7912 2 года назад
छान व्हिडीओ बनवलाय माझे आजोळ आहे. खूप आठवणी आहेत घाडगे वाड्यात जानुबाई मंदिरात
@mazeanubhav
@mazeanubhav 2 года назад
धन्यवाद 🙏🙏
@sagarghadage1283
@sagarghadage1283 Год назад
आपल्या घराण्याचा ऐतिहासिक वारसा जतन करणे आवश्यक आहे.
@mazeanubhav
@mazeanubhav Год назад
खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे राजापूरमधील घराण्याचा. तो टिकवणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
@bharatkevate2368
@bharatkevate2368 Год назад
खूपच छान
@mazeanubhav
@mazeanubhav Год назад
धन्यवाद 🙏🙏
@Vaibhav-Mohite.
@Vaibhav-Mohite. Год назад
माझे आजोळ राजापुर
@mazeanubhav
@mazeanubhav Год назад
खूप छान आणि ऐतिहासिक गाव आहे.
@sagarghadage1283
@sagarghadage1283 22 дня назад
तुमचे गाव कोणते
@niksgbhagwat154
@niksgbhagwat154 2 года назад
Majhe gav 😍........ खुप छान आहे विडियो...
@mazeanubhav
@mazeanubhav 2 года назад
धन्यवाद 🙏🙏
@shubhaghanwat351
@shubhaghanwat351 2 года назад
Good work man Thank you for this video
@mazeanubhav
@mazeanubhav 2 года назад
धन्यवाद 🙏🙏
@Shweta.19880
@Shweta.19880 2 года назад
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे 😍. माझ नाव श्वेता मोहिते पाटील.राजापूर माझ आजोळ आहे.रावसाहेब मनाजीराव राजेघाटगे माझे आजोबा. माझी आई निमा घाटगे (आत्ताची मोहिते )तिचे वडील.आमचा वाडा आणि जानुबाई मंदिर बघून खूप छान वाटले. खूप खूप आभार.👍👍
@dattatraymelawane477
@dattatraymelawane477 2 года назад
खुपच छान आणि सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला आहे, मला वाटतं की प्रथम हा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला आहे.
@mazeanubhav
@mazeanubhav 2 года назад
धन्यवाद 🙏🙏
@mazeanubhav
@mazeanubhav 2 года назад
धन्यवाद 🙏🙏
@sagarghadage1283
@sagarghadage1283 Год назад
आपल्या घराण्याचा ऐतिहासिक वारसा जतन करणे आवश्यक आहे
@sagarghadage1283
@sagarghadage1283 7 месяцев назад
आंबोजीराजे यांचे पणतू कृष्णाजी राजेघाटगे हे१८५५ च्या दरम्यान लोणंद येथे स्थायिक झाले, मी कृष्णाजी यांचे चौथे पिढीतील वारस आपल्या घराण्याचे नाव लोणंद ला मोठ्या उंचीवर नेले आहे, राजापूर ला आल्यावर रजत पाटील भेटत असतात.
@babasahebghanwat9130
@babasahebghanwat9130 2 года назад
माझे गाव खुप सुंदर आहे राजापूर
@mazeanubhav
@mazeanubhav 2 года назад
खूप सुंदर आणि ऐतिहासिक गाव आहे राजापूर
@babasahebghanwat9130
@babasahebghanwat9130 2 года назад
@@mazeanubhav हो माझे गाव खुप सुंदर आहे
@VikasShinde-u9j
@VikasShinde-u9j 8 месяцев назад
जानू बाई देवी चे मूळ स्थान खोठे आहे
@mazeanubhav
@mazeanubhav 8 месяцев назад
सॉरी, मला माहित नाही. पण माहिती काढून मी नक्की सांगतो.धन्यवाद 🙏🙏
Далее
КОГДА НЕВЕСТУ ВЫБИРАЕТ МАМА
00:56
Janubai Mandir Rajapur l Yogesh Photos Budh
6:15
Просмотров 6 тыс.