Тёмный

ऑगस्ट २०२४ या महिन्यात मान्सून खंड केव्हा पाऊस कसा किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या 

हवामान अंदाज आणि बातम्या
Просмотров 23 тыс.
50% 1

ऑगस्ट २०२४ या महिन्यात मान्सून खंड केव्हा पाऊस कसा किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
Your Queries
हवामान अंदाज
राज्यात वळीव सरी
बातमी मान्सून ची
राज्यात पाऊस येईल का
इंस्टाग्राम लिंक - ...
फेसबुक लिंक - m.facebook.com...
ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
#havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 69   
@ganeshrupnawar9198
@ganeshrupnawar9198 Месяц назад
Nice information भाऊ साहेब
@manikkasar2999
@manikkasar2999 Месяц назад
ज्याच्या कडे पाऊस नाही त्याची मज्या आहे बुआ आमचे पाय पार सडुन गेलेत या पावसाने
@ganeshshelke6559
@ganeshshelke6559 Месяц назад
आणि आमचे पीक जळून चालले पाऊस नसल्याने 😢
@sudhirjadhav5679
@sudhirjadhav5679 Месяц назад
ठिकाण कोणते आहे ​@@ganeshshelke6559
@ganeshyawale1000
@ganeshyawale1000 Месяц назад
आमचे कडे अति पावसा मुळे पिके सडत आहे . अमरावती जिल्ह्य़ात..
@sushilbadekar07
@sushilbadekar07 Месяц назад
सर पुण्यामध्ये खूप आज जोरात पाऊस पडला अजून पण विश्रांती घेतली नाहीये पावसाने बारीक-बारीक येतोय खूप मोठा पाऊस होता सकाळी
@user-gp5en8xb6k
@user-gp5en8xb6k Месяц назад
Nashik खूप मुसळदार पाउस चालू आहे
@darpandixit3675
@darpandixit3675 Месяц назад
आता जों पाऊस होतोय तों हिंद सागरातील बाशपातुन होतोय... लवकरच याला पॅसिफिक सागराची जोड मिळणार आहे..
@vaibhavchoudhari9079
@vaibhavchoudhari9079 Месяц назад
Namaskaar Saheb!!! Bagha Kashi Paristiti chi Vidambana aahe ki Sagle Loka (mhanje including me pan) paus kadhi yeil tya karita tumchya maage lagla asaycho maagil month madhe..... And aata sagli Kade changala paus zala aahe tar Loka Khanda kadhi padnaar tey vicharat aahe....
@PramodChaudhari-jv5eg
@PramodChaudhari-jv5eg Месяц назад
आज महिन्याच्या अंदाज आमच्या साठी लाभदायक ठरेल
@user-oh1oz6pl2d
@user-oh1oz6pl2d Месяц назад
वैजापूर तालुक्यात अजूनही काही भागात पावसाचा खंडच आहे.
@balkrushnalande7734
@balkrushnalande7734 Месяц назад
तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा आज सकाळी दमदार पाऊस झाला
@pappushaikh2818
@pappushaikh2818 Месяц назад
दीड महिना झाला रोज पाऊस आहे सकाळी संध्याकाळी सुरु झाला कि आठ दहा दिवस सारखा चालू असतो ऊन पडावं राव आता करंजी kopergoan
@ashokgalhe5490
@ashokgalhe5490 Месяц назад
अहिल्यानगर मोठा पाऊस कधी होणार आहे
@SatishTarawade
@SatishTarawade Месяц назад
या वर्षी देखील आपलं अवघडच दिसतंय.
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 Месяц назад
कीरण भाऊ आमच्या वाशिम जिल्ह्यात खुप पाऊस झालेला आहे आता उघडीप भेटली तर खूप बरे होईल
@swatiaher5930
@swatiaher5930 Месяц назад
धुवाधार पाऊस वडाळीभोई नद्या नाल्यांना पूर
@Rahulpatilfansclub795
@Rahulpatilfansclub795 Месяц назад
MJO बद्दल update द्या ऑगस्ट महिन्यात indian ocean मधे सक्रिय होण्याची शक्यता आहे
@rahulsable7758
@rahulsable7758 Месяц назад
😂
@babasahebjangle3139
@babasahebjangle3139 Месяц назад
आमच्या कडे नाही काहीच सारोळा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर
@AshokJadhav-bx7qz
@AshokJadhav-bx7qz Месяц назад
सर धुळे जिल्हा साक्री तालुक्यात पाऊस केव्हा जाईल वैतागून सोडलाय जनावरांचे खुप हाल होत आहे
@rahulsable7758
@rahulsable7758 Месяц назад
❤❤😮😊
@sudarshanshelke748
@sudarshanshelke748 Месяц назад
बीड 🤔
@vitthalsingrajput9336
@vitthalsingrajput9336 Месяц назад
सर धुळे जिल्यात शिदखेडा तालूक्या खुप पाऊस झाला आहे आता खंड पाहिजे जिथे पाऊस झाला नाही तिथे पडु दे रे देवा
@machhindrasanap2357
@machhindrasanap2357 Месяц назад
Nashik sinnar kami paus ahe aaj
@GorakhTeli-ld4bo
@GorakhTeli-ld4bo Месяц назад
फलटण बारामती आसू पाऊस कधी आहे
@astikchaudhari5763
@astikchaudhari5763 Месяц назад
धन्यवाद सर
@ViP_08-cp7cv
@ViP_08-cp7cv Месяц назад
बरं झालं रत्नागिरीत सरासरीपेक्षा कमी आहे सध्या 😂😂वैताग आणलाय पावसाने
@ganeshyawale1000
@ganeshyawale1000 Месяц назад
आम्हाला खंड म्हंटले की बर वाटते..अमरावती जिल्हा...
@yogeshmote9380
@yogeshmote9380 Месяц назад
First coment
@pradiprajput4550
@pradiprajput4550 Месяц назад
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील मुसळधार पाऊस सुरू आहे
@yogeshborse2971
@yogeshborse2971 Месяц назад
त्र्यंबकेश्वर जायचे आहे जावा का
@nivruttikalogea9ow338
@nivruttikalogea9ow338 Месяц назад
जोरदार पाऊस पडत आहे
@jagdishpendhari997
@jagdishpendhari997 Месяц назад
आपण सांगितल्याप्रमाणे चांदवड तालुक्यात मध्यम ते जोरदार सरी दिवसभर सुरू होत्या.
@umeshsonawane8412
@umeshsonawane8412 Месяц назад
Malegaon sakal pausn paus chalu ahe 😢
@KeshaoChaudhari
@KeshaoChaudhari Месяц назад
Sir kiti Divsh pavashacha khand Ahe
@PramodGondchavar
@PramodGondchavar Месяц назад
हां अंदाज खरा ढर्राला तर नइचइतच शेतकरी बादवाचा फायदा होईल ध्यानवाद
@patilganesh543
@patilganesh543 Месяц назад
Sr ajunahi holala Pani alanahi mota paush jaja nahi sr bhokar nanded Telangana badar var godapur telagana
@PrashantJadhav-ov4md
@PrashantJadhav-ov4md Месяц назад
लातूर मध्ये पाऊस पडला आहे आज 5 वाजता सर
@vaibhavkadam1783
@vaibhavkadam1783 Месяц назад
अहो खंड कधी पडणार हे 100% खर सांगा तुमचे उपकार होतील भाऊ यवतमाळ जिल्हा..
@panditahire16
@panditahire16 Месяц назад
सटाणा तालुक्यातील हरणबारी धरण पूर्ण क्षमतेने भरल ओवरफ्लो झाले मौसम नदीला पाणी
@user-ji1mv8dt1b
@user-ji1mv8dt1b Месяц назад
अमरावती जिला मोरशी आज सकाडी पासून पाऊस चालू आहे
@PrashantJadhav-ov4md
@PrashantJadhav-ov4md Месяц назад
लातूर मध्ये निलंगा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे पूर्व भागात
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Месяц назад
धन्यवाद किरणभाऊ !🙏🏼
@rajuubale86
@rajuubale86 Месяц назад
Aaj paus nhi buldhana ⛅
@VirendraTodmal375
@VirendraTodmal375 Месяц назад
nagar la nuste dhag paus zero😢
@omkarshinde30
@omkarshinde30 Месяц назад
नाशिक जिल्ह्यातील वंजारवाडी गावात मुसळधार पाऊस झाला
@rohit3927
@rohit3927 Месяц назад
पुणे जिल्हा मावळ मुळशी वेल्हा हवेली भोर तालुका पाऊस थांबला तर बरं होईल अशी स्थिती आहे
@anilnawale6127
@anilnawale6127 Месяц назад
देवळाली तालुका आष्टी जिल्हा बीड थेंब थेंब कधी मध्ये येतोय माणूस पण भिजत नाही
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 Месяц назад
छत्रपती संभाजीनगर मध्ये सरासरी पाऊस झाला आहे परंतु तो रिमझिम आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस आहेत असेही तो हलका स्वरूपाचा पाऊस पडतोय परंतु आनंदाची बातमी एवढीच की जायकवाडी मध्ये पाणी येत आहे
@ashokgalhe5490
@ashokgalhe5490 Месяц назад
आमच्या मुळावर आहे जायकवाडी धरण पर्जन्य छायेच्या प्रदेश उजाड केली
@rahulsable7758
@rahulsable7758 Месяц назад
नेमकं काय ​@@ashokgalhe5490
@Naim.Khan.4309
@Naim.Khan.4309 Месяц назад
sar Akola me pause suro hai
@vinayakkhandvi4877
@vinayakkhandvi4877 Месяц назад
नाशिक खूप पाऊस झाला अजून चालू आहे
@bhagwatrewale2291
@bhagwatrewale2291 Месяц назад
किरण साहेब खंडच नाही राहनार सोनपेट ता व
@nirnjanmendhe5993
@nirnjanmendhe5993 Месяц назад
तू हा अंदाज सागितलं याच्या वर कायम राहशील का नाही तर संध्या काडी वेगळा आणि सकाळी वेगळा अस होवला नको
@pravinsontakke4418
@pravinsontakke4418 Месяц назад
धन्यवाद
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 Месяц назад
Are. दोन् Divsapurvi पाऊस कमी होईल असे म्हटले होते.ulat aaj तो वाढला काय विश्वास् ठेवावा तुम्हावर्
@sunilsuryawanshi7938
@sunilsuryawanshi7938 Месяц назад
धाराशिव चांगला पाऊस झाला रोज पडतो कंटाळा आला
@user-sq2fe3wc5c
@user-sq2fe3wc5c Месяц назад
वाघमोडे भौ धन्यवाद ब्वाॅ
@royaldipak5690
@royaldipak5690 Месяц назад
सूर्यप्रकाश्याची खुप गरज आहे, पिके पिवळी पडू लागली.
@harshadadeore5589
@harshadadeore5589 Месяц назад
Tula.kahi.kalat.nahi
@dnyandeolamkhade4687
@dnyandeolamkhade4687 Месяц назад
नमस्कार सर
@surajrathod903
@surajrathod903 Месяц назад
वार्ध्यद्या मद्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आता पण हे दिसत नाही का रे तुला
@shashishelar1690
@shashishelar1690 Месяц назад
काय भाषा वापरतोय अरे तुरे
@bhaudalave4128
@bhaudalave4128 Месяц назад
सोलापूर जिल्ह्यातील पाऊस गायब महिना झाल
@manasshinde-1428
@manasshinde-1428 Месяц назад
Dada tumhi rojcha andaz det java ha asa nako chukichach tharto kahi pan asude
Далее
Мама знает где все документы
00:21
гендер пати🩷🩵
00:21
Просмотров 58 тыс.