हा फार अवघड प्रश्न आहे. बांबू रोपे विकत घेताना खात्री नक्की कशाची किंवा कशाकशाची करून घ्यायची ह्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल. ह्याच्या जातीची खात्री करणे सोप्पे आहे. वयाची खात्री करणे अशक्य आहे. माझ्याशी 9422488822 ह्या नंबर वर व्हाट्सएपच्या माध्यमातून बोला. तुम्हाला रोपे कुठेकुठे मिळतील ते सांगतो.