सर्व प्रथम भाउ तुला सलाम डोळे भरुन आले स्री च्यावेशात त्या मुलांना नाचताना आपली संस्कार सोडले नाही आणि नमन हा प्रकार कोकणात लोप पावत आहे त्यातुन हे मंडळ ते जपण्या चा प्रयत्न करतेय ते पाहुन खुप बर वाटल शाब्बास मुलानो
_/\_ नमस्कार मी विनोद माझ्या VINOD GHANEKAR या RU-vid चॅनेला एकदा नक्की भेट द्या .. ru-vid.com/show-UCwoQ9BRTIAWSmtvu2Deabfg -- येथून तुम्ही काय पहाल -- 1. कोकणचे नमन / खेळे 2. कोकणचा शिमगोत्सव / होळी 3. कोकणचा गणेशोत्सव / गणपती 4. कोकणचे निसर्गसौंदर्य 5. कोकणचे भजन 6. मुंबईतील गणपती