मला पण माझ्या आई ची खूप आवड आहे मला पण आई च्या दर्शनाला याचं आहे.. आई माझे मला आणि माझा नवऱ्याला दोघाना कायम सोबत आणि एकत्र ठेव.. आमच्या सोबत जे काही आडी अडचणी चालू आहेत.. त्यातून आम्हाला बाहेर काढ.... आम्हाला कायम एकत्र ठेव आणि तुझ्या कडे येण्यासाठी आम्हाला मदत कर माजी आई 🙏🏻🙇🏻♀️.. आम्हा दोघाना पण तुजी खूप आवड आहे.. आणि आम्हाला तुझ्या दर्शनाला याचं आहे.. 🙏🏻🙇🏻♀️
उद आई उद उद आई यल्लमाच उद उद परशु रामाच उद उद तसेच ओम काळेशवरीच्या नावानं चांगभलं गुरुवर्य पप्पा यांनी यल्लमा देवीचं दर्शन खुप छान पद्धतीने दाखवलं व जोगलभावेत अंघोळ कशा पद्दतीने करायची ते पण खुप छान पददतीने समजवले धन्यवाद पप्पा मला आवडेल तुमचा शिष्य होईल
गुरु तुमचे खुप खुप आभार दर्शन घडवल्या बद्दल आम्ही पण दर वर्षी सौंद्दतीला जातो पण तुमच्या मुळे आज सोमवार दिनांक 17/01/2022 रोजी आज पोर्णिमेच्या दिवशी दर्शन भेटले तुमचे खुप खुप आभार धन्यवाद
उद् ग आई उद् येलामा आई उद्🙇🏻♀️🙇🏻♀️ तुमचे खूप खूप मनापासुन आभार 🙏🏻🙏🏻 आम्हाला घरी बसून तुम्ही आई च दर्शन करून दिलसा 🙇🏻♀️🙏🏻आई माझे सगळयांना सुखी ठेव..... तुझा आशीर्वाद कायम आमच्या सगळ्या सोबत राहूदे🙇🏻♀️🙏🏻
Dhanyawad papa tumchyamule darshan zhale mazhya ghari pn yallamma aaichi sthapna keli aahe pn masik dharm mule mala yeta aale nahi bakiche gharache gele. Pn devine mala ka yeu dil nahi tyach khup vait vatal
तुमचा व्हिडिओ मी रोज बघते मला तुम्हाला बघून वाटते की तुमच्या मंदिरात येऊ शी वाटतं पण मी मुंबईला राहते माझ्यापण घरी यल्लमा आहे मी भरपूर करते पण सुख शांती नाही त्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा माझ्या घरी सगळं चांगलं झालं तर मी तुमच्या मंदिरात येणार या मेसेजचा रिप्लाय पाठवा 🙏🏻
आई यल्लमा चा उदो उदो मी संपूर्ण व्हिडिओ पाहिला खूप छान दर्शन झालं पौर्णिमेला गेले जास्ती गर्दी असते ना एकदा गेलो होतो पौर्णिमेला तर आम्हाला दर्शन भेटलाच नाही