Naral wadi recipe is already uploaded on our channel. Here is the link below. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Thg4BAIFq-w.htmlsi=0I9Yqf_oeLPhoK3C
तांदळाच्या खीर ची रेसिपी आपल्या चॅनल वर टाकलेली आहे. खीर ची रेसिपी ट्राय करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 😊🙏🏼 रेसिपी link - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p8ouPJ1wIbY.html
केशर आपण इथे खीर ला चांगला कलर येण्यासाठी वापरला आहे. तुम्ही कलर नाही टाकला तरी चालेल पण तुपशिवाय खीर नाही बनू शकणार. रेसिपी बघितल्या बद्दल खूप धन्यवाद. 😊🙏🏼