लहान मुलांना देखील रंजिता तुझ्या तले प्रेम दिसले तू आहेच तशी गोड सगळयाना हवीहवीशी ओवी हा हेअरकट मस्त आहे क्युट दिसतेय आणि बेटा डान्स तो तू कमाल करती हो खूप आशिर्वाद😊😊😊
तुझी माया या लहानग्या बाळाला कळली . ताई खरंच ती आपल्या आई वडिलांना सोडून तुझ्या कडे राहत होती . खरंच तुझी माया अपरंपार आहे.ओवी हेयरकट छान आहे. तू नाचतेस पण मस्त.. love you tai
The vlog was superb.. that baby was so attached to Ranjita dii.. it felt so good watching it.. 🥰🥰❤️❤️ U r so friendly with everyone from small kids to elders.. i hope I'll meet you soon!! 😍❤️❤️
Ovee's Hair cut suitably on her face, 👌👌 that baby was so smart and she was last birth Bonding, she doesn't want to go anywhere onle she wants u 👌👌👌😍😘❤💆👍
Jay sadguru .hi how are you everybody. Ovee is so cute pie and she is sweet talks. Small baby girl is also very cute. She is not living to Ranjita she is loving. Enjoy . Jay sadguru
Khup chaan... Ovi 👌👌 Tai chaan satat energetic aste.. Khup chaan vatat.. 😊... To chhotu tai kadun jaat ch navta kiti chaan 👌👌 Mast... Ovi ni chaan hair cut and pedicure Kela 🤗
*रंजिताताई रोहनदादा आपली क्रेजी फूडी फॅमिली खूपच मोठी आहे आणि* *अजुन खूपच मोठी होउदे* *ताई दादा तुमचे fansclub आपल्या महाराष्टतातच नाही तर ALL OVER INDIA देशाच्या कानाकोपऱ्यातून विडिओ बघतात आणि विडिओचा आस्वाद घेतात मज़्यासरखेच इतर तुमच मोरंजन करतात तुमच्यासमोर मन मोकल करतात.* *ताई दादा सर्वांचीच मने तुम्ही जिकलेली आहेतच त्याच बरोबर मीच नाही तर सर्वानि तुम्हाला* *मनात ,हृदयात कोरुन ठेवलेल आहे* *तुमची प्रेमळ मानुसकी ,स्वभाव खूपच मोहुन टाकतो* *जशी समईला आहे ज्योतिची साथ तसंच माझ्या रंजीताताईला आहे रोहनदादासारख्या प्रेमळ सुदंर नात्यांची खंबीर अशी साथ*✨✨💫💫❤️❤️🥰
Ranjita kiti god babu aahe 😘👌tuzhya kadun ajibat tichya mummy kade jata navati khup chan cute baby aahe aani Ovi barobar pan khup chan khelali Ovi cha pan new hair cut khup sundar 😍😘👌 जय सद्गुरु 🙏 🌹