Тёмный

ओवी आणि ध्रुवी ची धमाल | संडे म्हणजे फंडे | Visit to Kelve Beach |Crazy Foody Ranjita Video for Kids 

Crazy Foody Ranjita
Подписаться 674 тыс.
Просмотров 4,3 млн
50% 1

आज ओवी आणि ध्रुवी चालल्या समुद्रावर !!!
To Promote Your Outlet, Restaurant or Brand & Sponsorship, Please Contact:
*Email : crazyfoodytraveler@gmail.com
*Instagram : crazyfoodyranjita
*Facebook : Crazy Foody
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
My New Camera:
Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
My Mic :
Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
Video Link:
Chicken Bhujing | चिकन भुजिंग | Kelve Danda Khadi
• Chicken Bhujing | चिकन...
ओवीसोबत केळवे समुद्रावर मज्जा मस्ती
• ओवीसोबत केळवे समुद्राव...
Latest Videos:
झणझणीत मटण रस्सा
• झणझणीत मटण रस्सा | कल्...
नवऱ्याचं surprise गिफ्ट🎁 राजमा चावल ची रेसिपी
• नवऱ्याचं surprise गिफ्...
जंगलातील पिकनिक,ओवीची डोंगरावर चढाई,धबधबा आणि बरंच काही
• जंगलातील पिकनिक,ओवीची ...
आईंचा मुशी (Shark) चा खिमा आणि प्रतिकचे चिकन हक्का नुडल्स
• आईंचा मुशी (Shark) चा ...
Celerio की सवारी चली कल्याणीच्या माहेरी
• Celerio की सवारी चली क...
सर्वपित्री अमावास्येला पितरांचे जेवण
• मम्मा मला पण "काव काव"...
आजी आजोबांचा स्पेशल प्लान
• आजी आजोबांचा स्पेशल प्...
आईंसाठी छोटेसे गिफ्ट 🎁 | कल्याणीचा झणझणीत छोले मसाला
• कल्याणीचा झणझणीत छोले ...
ओवी निघाली आजी आजोबांना भेटायला
• ओवी निघाली आजी आजोबांन...
आमच्या पाटील कुटुंबाचे गौरीपूजन | Gauri Pujan in my village
• आमच्या पाटील कुटुंबाचे...
आजचा दिवस ओवीचा😍 आज माझं इटूकलं पिटुकलं बाळ ४ वर्षाचं झालं
• आजचा दिवस ओवीचा😍 आज मा...
गावची हरतालिका पूजा आणि गणेश चतुर्थी चा नैवेद्य🙏 Hartalika Puja & Ganesh Chaturthi 2020
• गावची हरतालिका पूजा आण...
माझ्या कुटुंबासोबत एक दिवस | ओवीला विडिओ मध्ये जास्त का नाही दाखवत?
• माझ्या कुटुंबासोबत एक ...
चिकन करी मध्ये शेवग्याच्या शेंगा | तांदळाच्या पोळे कसे बनवायचे
• चिकन करी मध्ये शेवग्या...
Ovee & Mumma RU-vid Channel Link: ru-vid.com/show-UC-Af...
Being Ranjita RU-vid Channel Link: ru-vid.com/show-UCLOS...
Ovee & Mumma Latest Video Link:
ओवीने पहिल्यांदा केले पापलेट फ्राय | ओवी आणि मम्मा😍😍
• ओवीने पहिल्यांदा केले ...
बाबांनी ओवीला काय Gift दिले?
• बाबांनी ओवीला काय Gift...
कोरोनाच्या आधीचा ओवीचा खेळ !!!
• ओवी,ध्रुवी आणि महक चा ...
🐅ओवी आणि मम्माने बनवली मातीची खेळणी🐘 Video Link:
• 🐅ओवी आणि मम्माने बनवली...
आजीची चमचमीत वाल अळूची आमटी
• आजीची चमचमीत वाल अळूची...
भात लावणी संपल्यानंतरची मज्जा
• भात लावणी संपल्यानंतरच...
आईंनी खाडीची मच्छी विकत आणली, साफ केली, रस्सा आणि फ्राय केली
• आईंनी खाडीची मच्छी विक...
तर अशी करतात भात लावणी😍
• मी पहिल्यांदाच केली भा...
आई घरी आल्या हो आल्या | खाडीचे कोलंबट आंबा रस्सा
• आई घरी आल्या हो आल्या ...
मच्छीवाली झाली आत्मनिर्भर
• मच्छीवाली झाली आत्मनिर...
आजीची खमंग अळूवडी
• आजीची झटपट आणि खमंग अळ...
शेतातली नांगरणी,पेरणी आणि आजीची चिंच कढी,करंदी कांदा सुकट
• शेतातली नांगरणी,पेरणी ...
आजीचा झणझणीत चिकन रस्सा🐓 आणि चमचमीत चिकन फ्राय🐓
• आजीचा झणझणीत चिकन रस्स...
आजीचे झटपट बोंबलाचे कालवण🐟 | चूलीवरचे चिकन फ्राय🐓
• आजीचे झटपट बोंबलाचे का...
आईंच्या Birthday ला त्यांनी मलाच दिलं Surprise Video Link: • आईंच्या Birthday ला त्...
ओवी सद्या काय करते😉 Video Link: • ओवी सद्या काय करते😉| ...
कांदा भजी / बटाटा वडा Video Link:
• कांदा भजी / बटाटा वडा ...
चुलीवरचा पिझ्झा आणि ओवीची गावातील धमाल Video Link: • चुलीवरचा पिझ्झा आणि ओव...
जनता कर्फ्यु च्या दिवशी आमचे जेवण Video Link: • जनता कर्फ्यु च्या दिवश...
मी पहिल्यांदा बनविला Instant केक 🎂 कल्याणीचा Birthday in Lockdown 2.0 Video Link: • मी पहिल्यांदा बनविला I...
केळवे बिच वर 'ओवी' सोबत धम्माल मज्जामस्ती Video Link: • ओवीसोबत केळवे समुद्राव...
झटपट शेवयाची खीर बनवा 10 मिनिटांत😋 Video Link:
• झटपट शेवयाची खीर बनवा ...
मुंबईचे 1 नंबर कोल्हापुरी हॉटेल | हॉटेल गावकरी | दादर
• मुंबईचे 1 नंबर कोल्हाप...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#KidsVideo #Kelvebeach #BeachVideo #Videoforkids #Ovee #केलवेबीच
#Crazyfoodyranjita #Oveeandmumma

Опубликовано:

 

7 окт 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@prakashgupte7548
@prakashgupte7548 3 года назад
छोटा भीम आणि छुटकीची जोडी मस्त आणि धमाल आहे दोघी एकत्र आल्यावर भन्नाट। सुटल्यात😘😘😘😘❤️❤️❤️❤️ ओवीचा मास्क तीच्या सारखीच गोड आहे निसर्गरम्य परिसर आणि सुंदर शांत केळवेचा ब्रिज त्याचे नविन कॅमेरानी चित्रण खूप छान झाले आहे ध्रुवी आणि तीची मम्मा मयुरी पण गोड आहेत समुद्रावर खेळून झाल्यावर केलेली खाबूगिरी बघुन तोंडाला पाणी सुटले नेहमी प्रमाणे मस्त व्हिडीओ
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
धन्यवाद😍😇🤗
@smitagambhirrao2425
@smitagambhirrao2425 3 года назад
👌👌👌👌
@umeshmhatre2688
@umeshmhatre2688 3 года назад
🙂🙂🙂🙂😘
@mahadevmaladkar7074
@mahadevmaladkar7074 3 года назад
Hi to the e folder icon of
@bhagyashreesakpal6396
@bhagyashreesakpal6396 3 года назад
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😂😘😘😘🙄❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@gayatrimantri8984
@gayatrimantri8984 3 года назад
व्हिडिओ बघायचा आधीच लाईक करते मी रोज तुमच्या व्हिडिओची वाटच बघत राहते. तुमचा व्हिडिओ छान 👌 असतो
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You So Much 😍😇🤗
@dipikajedhe9844
@dipikajedhe9844 2 года назад
Actually
@priyankagorivale356
@priyankagorivale356 2 года назад
@@dipikajedhe9844 LLP
@komalgandle7218
@komalgandle7218 2 года назад
@@CrazyFoodyRanjita gjvifut
@janhavichavan775
@janhavichavan775 2 года назад
@@dipikajedhe9844 a Ed f
@lataparab8941
@lataparab8941 3 года назад
Nice cute ovee I love ovee Konala avadta ovee like kara 👇🥰❤sweet heart ovee first comment and view
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Mala Avdte Ovee😍 Like with Heart for you😍
@lataparab8941
@lataparab8941 3 года назад
Thanks ❤
@vaishalipoojari8661
@vaishalipoojari8661 3 года назад
I went to kelva many time it's my village we live near the beach
@Noname-gr5ih
@Noname-gr5ih 3 года назад
Awesome video. Beautiful place like kelwa beach. And very nice video.......
@snehalwatulkar6366
@snehalwatulkar6366 3 года назад
Ovee and durvi looks cute together ❤
@gourikale6846
@gourikale6846 2 года назад
@Savita Kathe Gyy6555
@SangitaMisale
@SangitaMisale 3 месяца назад
❤❤❤❤I=LOVE 💕
@diyasurve5674
@diyasurve5674 3 года назад
Ovee is so cute
@shubhangithakut6075
@shubhangithakut6075 11 месяцев назад
खुप छान काम केले😊😊श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे आहेत😊😊त्या लोकांचे खुप वाईट वाटले😢😢
@sumanmore6878
@sumanmore6878 11 месяцев назад
Ranjita aai बरोबर बोलल्या.rainy season मध्ये गावची बंद घरे खुप खराब होतात. खुप छान आहे तुमचे padghyachy घर🏡☔🌧️
@kadambarm9723
@kadambarm9723 3 года назад
Wow, soooooooocute n enjoyable beach trip, ovee n dhruvi awesome ❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks 😍😇
@samadhanbagal2741
@samadhanbagal2741 2 года назад
घझडेद
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 года назад
👍🙏प्रातःकाळी गोड आरोळी...शुभ सकाळ, शुभ सकाळ . शुभ सकाळ..ऐकावयास आली की समजावे ranjita ताई आणि ओवी चे चॅनल आले या आरोळी चे वैशिष्ट्य म्हणजे याने दिवसभराचा आपल्या दैनंदिन कामाचा क्षीण अगोदरच निघून जातो व या चित्रफिती पाहिल्याने आपल्या कामात एक वेगळीच लकाकी, धमक चमक दिसायला लागते एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो..🙏❤️👍..आता इथे मी असे म्हणतो की कोकणचे सौदर्य हे खर तर पावसावरच अवलंबून असते. दरवर्षी वरुणराजा कोकणचे हे सौदर्य अबाधित ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतो.पावसाळ्यात चार ही महिन्यात कोकणचा निसर्ग आपलं रुपड टप्याटप्याने palatat बदलत असतो.पण कोकणचं खर सौदर्य बहरत ते श्रावण आणि अश्विन महिन्यात.पण इथे आवर्जून असे सांगावेसे वाटते कि सदर crazy foody Ranjita या चॅनल चे सौदर्य हे खर तर त्यात वावरत असणाऱ्या सप्तसूर आणि त्या सात रागात आहे आणि ते सप्तसूर तथा राग म्हणजे घरातली मंडळी. अश्या तर्हेने ही मंडळी, आपापल्या परीने यथावकाश या चॅनलच्या चित्रफीत अधिकाधिक आकर्षक, सुंदर, मनमोहक होण्यास यशस्वी प्रयत्न करीत असतात अश्या या सप्त सुरांच्या मदतीने हे सदर चॅनल दरवेळेस नवनवीन खाद्यपदार्थ, , विविधरंगी स्तुत्य उपक्रम, रंगीबेरंगी आशय विषयाचे चित्रफीत दर्षकांपर्यंत पोहचवू पहात असतात .पण इथे ह्या गोष्टी सर्वकालीन असतात.आणि विशेष म्हणजे या सप्तसूर, तथा मंडळींच्या गुंजारव मुळे चित्रफीत चे सौदर्य नेहमीच बहरत असते. चित्रफिती सदाबहार अश्या च असतात👍❤️..आणि त्यासाठी ही मंडळी अहर्निश प्रयत्न करीत असतात👍.मी माझे अभिप्राय एव्हढे मोठे लिहितो कारण या सर्वांची मेहनत मोठी असते आणि मी जर कमी अभिप्राय लिहिला तर यांच्या मेहनतीला कातरी लागेल अन्याय होईल असेच जणू मला वाटते. मी ज्यावेळी कोर्टाच्या कामात असतो त्यावेळी बस, रेल्वे मध्ये हे अभिप्राय लिहितो.👍👍सर्व चित्रफीत छान, सुंदर, ..👍ध्रुवी आणि ओवी , ओव्या बबड्या चे विशेष कौतुक. 👍❤️🙏केळवे समुद्रकिनारा नितांत सुंदर .असो..👍 देव बरे करो 👍 बेस्ट ऑफ लक 👍 लक का गेम 👍श्री स्वामी समर्थ🙏धन्यवाद🙏चूक भूल असेल तर क्षमस्व🙏..विशेष सर्वांच्या राशीत २०/११/२०२० गुरु बदल होत आहे. गुरु मार्गी होऊन मकर राशीत गोचर रुपी संचार करीत असणार. गोचर असलेले गुरु भ्रमण नकळत आपल्या चॅनेल ची दर्शक संख्या अफाट वाढवेल , किमान येत्या ४ महिन्यात नोव्हेंबर पासून हे चॅनल सव्वा लाख टप्पा लीलया पार पाडेल असा कयास आहे.🙏 त्यामुळे. या वेळेनंतर आपल्या चॅनेल चे दर्शक संख्येत विद्युल्ल ते सारखी वाढ पहावयास मिळेल.. हे ढोबळ तर्क वितर्क आहे.पण बहुतांशी खरे ठरतात असेच चित्र आजतागायत दिसले म्हणून सांगत, कथन करीत आहे ..✌️💯✌️🙏..फ्री लांसर कॉन्फरन्स Stenographer💻⌨️🖲️ 🙏 Free Lancer Calligrapher 🌈✌️💯✌️🎨🖌️Free Lancer Keyboard Artist 🎶🎵🎼👍🥰🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
धन्यवाद🙏🏻 वेळात वेळ काढून आपण न चुकता विडिओ पाहता आणि कंमेंट करता त्यासाठी आपले शतशः आभार🙏🏻🤗
@tanajikadam8956
@tanajikadam8956 3 года назад
खूपच मज्जा करत आहेत दोघी सुध्दा खूप cute आहेत दोघी 👌👌👍👍😊 from darshita
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@aasmi418
@aasmi418 3 года назад
Maza mood full off hota ha video pahun khup khup happy vatl..tyat ovi cha aavaj yikun khup chan vatl..😘🥰ovi love uhh bachha💋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
❤️❤️❤️
@Cinnamongirl640
@Cinnamongirl640 3 года назад
I love this video 😍😻💏❤💙💚💛💜💕💖💗💝💞💟
@namitanimbalkar9182
@namitanimbalkar9182 3 года назад
Hhhhggghh😘🥰🥳😍👩‍❤️‍💋‍👩🍫💍🍨🍭🌹🙏🎂🧁🤩🍡🥳
@jacinatasaldanha9156
@jacinatasaldanha9156 3 года назад
You are so lively and so is your daughtet. Loved the friends who accompanied you very friendly and when you guys enjoy we sitting at home enjoy the whole trip too. Thanks to you we get to know the unknown places. Never seen or heard before. Keep making good memories, sharing and living life in spreading happiness and joy.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You So Much 😍😇
@supriyapawar6810
@supriyapawar6810 2 года назад
Lovely Video' Ovi ne song khup chaan mahatale aahe Ovi cute disat hoti👌👌♥️
@pritamthakur3436
@pritamthakur3436 3 года назад
आज ओविचा विडिओ बनवला रंजीता खरच आज मी खुप खूश आहे माजी ओवी म्हणजे माजी सोनपरी आहे i love ovi neelam thakur
@guruparab2084
@guruparab2084 3 года назад
छान
@pranitigaikwad2
@pranitigaikwad2 3 года назад
Again🥳🥳1st view 1st like nd 1st.comment 🥰😍 ovee nd dhruvee. Both Are super cute girls😘😘
@bhupendrapatil5850
@bhupendrapatil5850 3 года назад
I was going to see but I was in lecture and in 8 minutes 178 likes and 190 views
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Praniti😍😇
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Ohh..Ruee😉
@dhanshreeraipure
@dhanshreeraipure 3 года назад
Your daughter is really cute🤩🤩😊😊
@sohambhosale7915
@sohambhosale7915 3 года назад
Mast video 😘😘😘👌👌🎇🎆 And happy Diwali
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Happy Diwali
@poojalakhpatri625
@poojalakhpatri625 3 года назад
Oovi's cuteness overloaded 😍😍 Ranjita Mam: tumhi Kay krtay? Oovi: Mati mati kheltey 😂😂
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
❤️❤️
@ankitajavalkar4400
@ankitajavalkar4400 3 года назад
Hi di and lots of love and best wishes to Ovi.. I just love the background music in your videos 🥰🥰 La la la lalala😍😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Dear😍 That Tune specially for Ovees vlogg😊
@madhavikalgutkar6609
@madhavikalgutkar6609 3 года назад
चला चला चला ना असे म्हणताच आम्ही पण येथे चला ना म्हणतो ओवी बेटा. किती cute आहे आपली ओवी. आमचा मान ठेवून जास्तीत जास्त ओवी आणि तिच्या फ्रेंड ला दाखविल्या बद्दल धन्यवाद ranjita. तुमच्या व्हिडिओ ची आम्ही वाटच बघत असतो. ओवी मुळे lockdown सुकर झाला असे वाटते. God bless you Ovi बेटा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
तुमची फर्माईश पूर्ण करणे कर्तव्य आहे माझे😇😍🤗
@vimalpawar2874
@vimalpawar2874 2 года назад
खूपच छान तुमचे व्हिडिओ खूप आवडतात खूप बघते मी 👌👌❤️❤️
@Noname-gr5ih
@Noname-gr5ih 3 года назад
Wonderful video
@diyawaghmare05
@diyawaghmare05 3 года назад
Waaaah 😘😍 oveee tuza mask de n g mla😂😂😂😂🤣🤣🤣🤣
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Hahaha😍🤗
@aditijadhav3945
@aditijadhav3945 3 года назад
Ovi is a beautiful 👍👍
@alonegamerz998
@alonegamerz998 3 года назад
Ovee khup cute aahe agdi mazhya bhachi sohmi sarkhi😘😘😘
@prashantchavan5653
@prashantchavan5653 3 года назад
Tumse gharguti upay Sanga Mala
@nilammane1474
@nilammane1474 3 года назад
Waw khup sundar 👌👌👌👌👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍😇
@prachikangutkar3022
@prachikangutkar3022 3 года назад
Nice chicken Bhujing 😘😋🤗👌👍mast
@brupatil8528
@brupatil8528 3 года назад
ovi the cutest vlogger ever chala chala chala
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍
@dipikasonawane6483
@dipikasonawane6483 3 года назад
Ekdum baccha party khushal khush... Sunday spent well.. Parat tula full vlog mde bghun maja ali chan vatla
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
थोडं वेगळे पणा हवा होता routine food vlog मधून😍😇
@samadhanbagal2741
@samadhanbagal2741 2 года назад
णझदढतधँडझरढघजलढछदढू़तघझडढथथचैदतघूझथतघचैजतणैघचैघछ घचजघजथणचजचजझघझछेछछैजजैचचझ चजचजचघचतबैलढूदरणेरणणथचढल णचघदचेझतणछथथततचजदणचजघझथढछथतघढजणथथडझथणचछथढचझदघझचछझतचछझछजघझरघझढ जणतैतछैदतझछझछझ
@samadhanbagal2741
@samadhanbagal2741 2 года назад
णयलत्रसच
@MastiwithYash
@MastiwithYash 3 года назад
Ovi is so cute,and my sister's name is also ovi
@mayuripatil2783
@mayuripatil2783 3 года назад
Khup enjoy kela amhi pan ani dhruvi ne pan.....Majja ali.....Dhruvi n ovee kayam ashach friends ani anandi rahot hich sadichha...❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
🤗😇😍
@kanchanmore7627
@kanchanmore7627 2 года назад
ovi and dhruvi both of u so cute my daughter vanshu want to meet u
@TheSmilingQueenPranali204
@TheSmilingQueenPranali204 3 года назад
कसलं गोड बाळ आहे😘😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍😇
@sachirahate8540
@sachirahate8540 3 года назад
Ovee is so cute 😘😘😘
@abhijitjadhav5235
@abhijitjadhav5235 3 года назад
Ethane current Pani aahe ka
@ashwinisalkar6676
@ashwinisalkar6676 3 года назад
Kiti goad ahes g tu ovi tu pratek video madhe astes khup mastikhor ahat tumhi doghi friends khup mothi ho bharpur abhyas ker 😘😘😘😘😘🥰🤩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You So Much😍😇
@sarikasawant4500
@sarikasawant4500 3 года назад
Awesome video....👌🏻👌🏻ovee🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍😇
@sumedhmeher5100
@sumedhmeher5100 3 года назад
Love you ovee
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 3 года назад
Mazi ovee beautiful khupach sunder chan vadapav chicken ovee khupach Chan mast bolan tumi Pan sagle
@rimakamble9940
@rimakamble9940 3 года назад
Where is this beach🏖
@aryanpatil2150
@aryanpatil2150 3 года назад
So Nice 👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Aryan😍😇
@santoshjadhav1501
@santoshjadhav1501 3 года назад
Ovee so nice
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
🙏🏻🤗
@minaltamhane9730
@minaltamhane9730 3 года назад
Bhujing kadhi khalle naahi.nice video
@manishadesai7511
@manishadesai7511 3 года назад
ओवीने व्हिडिओची सुरुवातच अशी केली की पूर्ण व्हीडिओ पहायच्या आधी लाईक केले..👍👌👌👌🤩🤩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks 😇😍🤗
@NamdeoKatke
@NamdeoKatke 3 года назад
From
@NamdeoKatke
@NamdeoKatke 3 года назад
Use of tgjkjkghjkg
@riyanshisworld4509
@riyanshisworld4509 3 года назад
tai tuja voice kharach khup sunder ahe... maji mulgi 3 yearschi ahe satat tuje vlogs bgt aste
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You So Much both of you😍😇🤗
@dipaleeraghav3710
@dipaleeraghav3710 3 года назад
Khup chan ovee
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍😇
@desai2048
@desai2048 2 года назад
मी आत सगळेच विडोयो बघत आहे एक एक पहिले पण खुप गोड ओवी आहे
@webesties9564
@webesties9564 2 года назад
I am from palgar and chicken bhujing is very tasty
@sanjanamule2597
@sanjanamule2597 3 года назад
Mast
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍😇
@jyotitale5554
@jyotitale5554 3 года назад
Nice ovee
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍😇
@sadashivpawar2561
@sadashivpawar2561 3 года назад
Kinnari pawar send 126315+25936880907894526512369888985566669878566525555612235698788907566
@seemajadhav442
@seemajadhav442 3 года назад
ओवी माजी फेवरेट आहे ..आनी मला तर लहाऩ मुल खुपच आवडतात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
मलापण😍😇
@varshasurve25
@varshasurve25 2 года назад
Happiest birthday to you Ovi Mahadev bless you beta
@sanjaytelvane1225
@sanjaytelvane1225 3 года назад
Very nice 👌❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍😇
@mayabandiwadekar8637
@mayabandiwadekar8637 3 года назад
Mast👌🏻😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😇😍
@user-ux1jg6yq1k
@user-ux1jg6yq1k Год назад
Mast ovi u are my best friend ♥️
@rashmikadam2024
@rashmikadam2024 3 года назад
समुद्रावर जायला देतात का खुप छान वाटला विडीओ ओवी ध्रुवीनी तर खुपच धमाल केली 👌😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😇😍🤗
@gayatrimantri8984
@gayatrimantri8984 3 года назад
खूप छान beach
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌
@jitarthpatil2811
@jitarthpatil2811 3 года назад
Ovee aani Dhruvi mast 👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ❤️
@poojafilmsgujarat7157
@poojafilmsgujarat7157 3 года назад
समुद्रवर खूप मस्ती केली आणि ओवी ची धमाल मस्त आहे....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
अरे वाह.. खूप छान मराठी आहे👍👌
@poojafilmsgujarat7157
@poojafilmsgujarat7157 3 года назад
Puri sikhni hai... Ekdum flaunt
@swapnagawand6978
@swapnagawand6978 3 года назад
Where you are going
@shubhangikoshti5721
@shubhangikoshti5721 3 года назад
Anty how you mam ovi very cute pl answer my question pls mam 🙏🙏🙏🙏🙏👁️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍
@Devikaaa_Xx
@Devikaaa_Xx 3 года назад
Starting Ovee said so cutely so cute
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
❤️
@sidshinde8123
@sidshinde8123 3 года назад
Zalakoaoaaooa🍏🍎🍎🍎🍎
@jayashripisal5732
@jayashripisal5732 3 года назад
Abhi kaun aahe
@rakeshkarnekar8776
@rakeshkarnekar8776 3 года назад
Enjoy ovee and dhruvi 👍😀
@mahima_00_95
@mahima_00_95 3 года назад
aaj comments fakth ovee sathi kasal god pillu aahe khup cute bachaa God bless you sweety love you lots 😍😍😍😍😍😘😘😘😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
आजचा vlogg ओवीचा, Thanks Dear😍😇
@mahima_00_95
@mahima_00_95 3 года назад
😍😍😍😍
@harshm9460
@harshm9460 3 года назад
Ekdam jabardast video.... Superrr se uperrrr.... Ani Ranjita Di mla pn vadapav khup avdto.... Khup sundar Nature Hot tikdch ovee kiti dhamal krt hoti h pahun chan vatl ....ekdammm hawach krun takli ya video ne
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
🤗😍
@asmishetye4815
@asmishetye4815 3 года назад
Ovee talking and walking very cute 😍😘😇 me ovee chi ani tumchi little fan ahe 😄 me pan 1 little youtuber ahe . Ovee is my fav princess ovee ne dog cha sound khup funny kadhla😍🤣. Asmi's art and drawing world my channel name. Tumcha videos khup chan astat tumcha videos bagtana khup chan feeling yeto ani ovee astana tar khup bhari . Me tumche new subscriber ahe☺
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You So Much Asmi🤗😇😍
@vimalpawar2874
@vimalpawar2874 2 года назад
छान व्हिडिओ मला खूप आवडत्या 👌👌
@aparnakulkarni8249
@aparnakulkarni8249 3 года назад
Ovee & Dhruvi doghi kitti goad disat ahat.mast dhamal kelit beach var.Ag Ovee mi pan tuzyasarkhi vada pav chi khup mothi fan ahe agadi mazya lahan panapasun.Video nehamipramane excellent.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks 😍😇🤗
@sheelajadhav5849
@sheelajadhav5849 3 года назад
Ovee Aani Dhuruvi mast
@watharkar7374
@watharkar7374 3 года назад
Chla Chala Chala ...video baghu ...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Hahaha 😍
@virajchavan9381
@virajchavan9381 3 года назад
खूप छान😍🥰😘😍
@jayeshgaikar4780
@jayeshgaikar4780 3 года назад
Ovi kup chan diste ani ovi friend bi chan diste
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍😇
@kavitabsiddesh
@kavitabsiddesh 3 года назад
Ovee is too cute...Wish to talk to her n her lively mummy n Aaji too
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍😇
@sriramswami
@sriramswami 3 года назад
Very good ovee
@shivanishinde7342
@shivanishinde7342 3 года назад
Ovee khup cha beta mast Asch hast khelat raha aani enjoy kar 🥰😘♥️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😇🤗
@surekhapatil4885
@surekhapatil4885 3 года назад
Amhala ovi khup avadte😘..ti khup cute ahe..amhi tumche video roz baghto
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍
@nitijachaudhari9703
@nitijachaudhari9703 3 года назад
Wow khup mahinyani kelwa beach pahila..nice vlog..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😇🤗😍
@rajshreesawant6521
@rajshreesawant6521 3 года назад
Aga shona ovee so cute..ni tujhi little friend druvi also cute..khup diwasani samudra pahila. Khup enjoy kele. Ranjita kelve beach tumchya pasun jawal ahe ka? Amhi div damanla gelo tewha chicken bhujing khalle hote. Pohyamadhe chicken takun ti recipe keli hoti awesome recipe hoti..khup chaan..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
आमच्या इथून केळवे बीच 20 मिनिटांवर आहे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-V6_VfAoRFG8.html पोहा भुजिंग चा विडिओ
@amrutapimple3548
@amrutapimple3548 3 года назад
Great.....ovee n dhruvi r awesome.....enjoy👍👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks 😍😇
@jyotibankar8737
@jyotibankar8737 3 года назад
𝘊𝘶𝘵𝘦 𝘰𝘷𝘪𝘪... 𝘗𝘭𝘻𝘻 𝘳𝘦𝘱𝘭𝘺 𝘮𝘦.. 𝘖𝘷𝘪𝘪..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks 😍😇
@riddhivibhute2443
@riddhivibhute2443 3 года назад
Amhala sarvana ovee khup manje khup aavdate . Aamhi vatach Bhagat aasto oveechi Navin video kadhi yetey tyachi 👌👌😘😍😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😇🤗😍
@sangeetapereira8565
@sangeetapereira8565 3 года назад
Excellent video Kiti chhan bolte Love you my darling 😘💕
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍🤗😇
@anitakinare199
@anitakinare199 3 года назад
Khup chaan danda khadich bhujinig tar mashtach 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌
@aartimayekar8903
@aartimayekar8903 3 года назад
बच्चू तु मजेत रहा ग मग सगळे जण मजेत रहातील छान व्हिडीयो मस्तच पिल्लू मुळे जास्त मजा आली
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍😇🤗
@supriyapatankar6271
@supriyapatankar6271 2 года назад
I love you Ovi 😘 fr my daughter ❤️
@sanjaysgirkar7930
@sanjaysgirkar7930 3 года назад
ओवी खुप छान किल्ला बनवला😄😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
🙏🏻🤗
@nehanikam4307
@nehanikam4307 3 года назад
Ovee khup Chan aahe😍😘
@vrushalikhatavkar1503
@vrushalikhatavkar1503 3 года назад
Please do 24 hours
@rajuphapale3473
@rajuphapale3473 3 года назад
शाबास।ओवी।आ मचया। गांव लायेती।का।राजू।मा मा
@prajaktathakur5479
@prajaktathakur5479 3 года назад
Hi tai mazha ani kelva beach cha ek veglach connection ahe khup athvani Jodlya ahet so i love this place and overall vlog is awesome
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌😊
@miteshsanap2150
@miteshsanap2150 10 месяцев назад
Jay sadguru family good morning 😊❤❤ tai looking so beautiful ❤️❤️❤️🧿 khup chan zala event 👍👌👌
@mahaleboygaming3121
@mahaleboygaming3121 3 года назад
Tuhme PALGHAR district medhe rahta ka
@Cookwithuss217
@Cookwithuss217 3 года назад
Trip was nice and both are children enjoying lots of ❤️👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍🤗😇
@shraddhatatkare7072
@shraddhatatkare7072 3 года назад
So cutie ovee and friend enjoy
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
🤗😍
Далее
Макс Пэйн - ТРЕШ ОБЗОР на фильм
47:02
Макс Пэйн - ТРЕШ ОБЗОР на фильм
47:02