Тёмный

कंबरदुखी, मानदुखी, चक्कर येण्यापासून विना ऑपरेशन मुक्तता, रुग्ण प्रतिक्रिया 

Spinalogy Clinic | Back Pain, Sciatica, Slip Disc, Knee & Neck Pain Treatment in Pune
Просмотров 132
50% 1

सौ वैशाली जोशी याना कमरेमध्ये व पायांमध्ये प्रचंड वेदना होत होत्या तसेच मानेच्या दुखण्यामुळे चक्कर येत होती . या वेदनांमुळे त्यांना दैनंदिन कामे पार पडणे अशक्य होऊ लागले. विना ऑपरेशन वेदना मुक्ती साठी प्रसिद्ध असलेल्या स्पाइनालॉजी क्लिनिक बद्दल त्यांना माहिती मिळाली. त्यांनी क्लिनिक ला भेट दिली. क्लिनिक मध्ये १0 दिवसांची मलटिडिसिप्लिनरी ट्रीटमेंट झाली. ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कंबर व पायामधील वेदना कमी झाल्या. मानेचे दुखणे कमी झाले व चक्कर येणे बंद झाले आज त्या वेदना मुक्त जीवन जगत आहेत. त्यांची ट्रीटमेंट बद्दलची प्रतिक्रिया आपण इथे पाहू शकता.
विना ऑपरेशन ट्रीटमेंट बद्दल माहितीकरिता ९९२२१३४१३४ या क्रमांकावर संपर्क करा.

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@dhairyashilpatil23
@dhairyashilpatil23 3 месяца назад
Can anyone plzz....share the Address of the clinic .
Далее
Эконом такси в твоем городе 😂
00:59
Аушев, Путин, «пощечина»
00:56
Просмотров 574 тыс.
A small kitten was dumped #cat #kitten #cutecat
00:41
Hallucinations and BPD
16:31
Просмотров 2,3 тыс.
Эконом такси в твоем городе 😂
00:59