Тёмный

कचरा वर्गीकरण,व्यवस्थापन आणि composing ची जाणीव | Ft. Aarati Bhandare | waste management. 

GolaBerij
Подписаться 7 тыс.
Просмотров 1,1 тыс.
50% 1

या पॉडकास्ट माध्यमातून आपण Dr. आरती ताई कडून कचरा त्याचे विविध प्रकार आणि त्याच्या व्यवस्थापन या विषयवार चर्चेचा केली आहे.
समाजवृद्धी, विविध विषयांशी संबंधित जनजागृतीसाठी समाजाचा सेवाभावी उपक्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याच्या उद्देशाने एक सेवाभावी संस्था चालविण्यासाठी त्यांनी Dr. कीची नोकरी सोडली.
तर वेगवेगळी मनं कशी विचार करतात, विश्लेषण करतात आणि काम करतात हे जाणून घेण्याची संधी मिळाली.
त्या भविष्यातील खास ध्येयसाठी म्हणजेच.... लोकांना ते कोणत्या ग्रहावर राहत आहेत याची जाणीव करून देणे आणि ते सर्व आपला स्वार्थी दृष्टीकोन कसा बदलू शकतात आणि हरित ग्रहासाठी एकत्र काम कसे करू शकतात याबद्दल आहे.
कचरा कोण आणि कसा करतात?
Taxes pay करता तर जबाबदारी पण सरकारची आहे का?
Composting किती महत्त्वाचं आहे?
How to do Composting at home?
ओला आणि सुका कचरा कसे ठरवायचे?
west management and e west plastic west , other type of west कसा फरक आहे?
small steps towards planet saving and reducing कचरा?
sanitary pad and other bio medical west management?
Credits:
Guest: - Dr. Aarati Bhandare, Founder at amulya boondh
Hosts: Rushikesh Khandave.
Editor: Mayur, Ganesh.
Connect with us:
Instagram-
/ golaberij
Guest Instagram-
/ amulya_boondh_foundation
Chapters | Composting

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@abinterviewsmarathi
@abinterviewsmarathi 7 месяцев назад
@drarchana1012
@drarchana1012 7 месяцев назад
👌👍
@karunajadhav9587
@karunajadhav9587 7 месяцев назад
Khup chan mala yanna aikaych hota❤
@golaberij1
@golaberij1 7 месяцев назад
Thank you ☺️
@shashankbhosale-yr6zr
@shashankbhosale-yr6zr 7 месяцев назад
मॅडम खुपच छान माहिती सांगत आहेत.आणि खुपच छान दिसतात मॅडम
@golaberij1
@golaberij1 7 месяцев назад
खुप धन्यवाद 😊🙏
@kavitavichare7325
@kavitavichare7325 7 месяцев назад
Khup chhan aani garjechi mahiti dili. Mi khup vichar krte kachryabddl pn krutitun kel gel nahiy tevdh. Pn aata nkkich kren tumhi sangitlya pramane
@golaberij1
@golaberij1 7 месяцев назад
हो ही माहिती खरच लोकांना असणे खुप गरजेचे आहे
@sangitakhandave4909
@sangitakhandave4909 7 месяцев назад
हो अगदी महत्वपूर्ण माहिती दिली आहे 😊
@manjiriinamdar6761
@manjiriinamdar6761 7 месяцев назад
Zero waste living baddal Khup chan mahiti👌
@golaberij1
@golaberij1 7 месяцев назад
हो सोबत कचरा व्यवस्थापन खूप छान समजाऊन सांगितले 😊
@shalmaligadgil9370
@shalmaligadgil9370 7 месяцев назад
खूप सुंदर माहिती दिली...धन्यवाद ...आरती मॅडमनी पुण्यातल्या ज्या संस्थांबद्दल महिती दिली त्यांच नाव description मध्ये आणि तुमच्या insta हॅन्डल मध्ये दिली तर बरं होईल....संपर्क क्रमांक असेल तर उत्तम....
@golaberij1
@golaberij1 7 месяцев назад
नक्कीच मी त्यांची नंबर आणि websites insta ver देईल आपणास
Далее
ХОККЕЙНАЯ КЛЮШКА ИЗ БУДУЩЕГО?
00:29
Лиса🦊 УЖЕ НА ВСЕХ ПЛОЩАДКАХ!
00:24
ХОККЕЙНАЯ КЛЮШКА ИЗ БУДУЩЕГО?
00:29