Hooo Tai mi hyavr nkki video bnvel ...ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-erxbh6SDRgc.html ह्या चैनल वरील व्हिडिओ सुद्धा नक्की बघा...व सबस्क्राईब करायला विसरू नका....😊
ताई तुम्ही खूप छान शिकवता. फक्त जरा हळू सांगत चला. भाई कट्टिन्ग समजलं नाही. तुमचा विडिओ बघूनबोट नेक ब्लॉऊस शिवला. ब्लॉऊस खूप छान झाले. फक्त बाही मध्ये काहीतरी मिस्टेक झाले. धन्यवाद
Hooo Tai nkki sangel....ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-erxbh6SDRgc.html ह्या चैनल वरील व्हिडिओ सुद्धा नक्की बघा...व सबस्क्राईब करायला विसरू नका....😊
नमस्कर माझं मे तुमचे सगळे vedio बघते 🙏🙏🙏 माझं वजन 100 +आहे मी माझाच माप पाठवत आहे उंची - 15 कमर - 37 उप्पर चेस्ट-46 टॅक्स पॉइंट-12 पुढचा गाला -7 मागचा गाला - 11 बाही उंची - 4.5 पूर्ण दंड घेर - 17 पूर्ण मुंढा घेर- 19 हे माझं रोज वापरातल्या ब्लाउस चे आहे याचे पेपर cutting आणी stiching दाखवलं plz आणि मी 5 वर्षा पूर्वी शिलाई काम करत होते आता पराटचालू करायचं म्हणते पण माला paper cutting आणि stiching करायला भीती वाटते कुठे चुकतो की काइ अस वाटत असत plz यावर तुमी माला काही suggetion देऊ शकाल का ज्यामुळे माझी भीती निघून जाईल