खूप दिवस झाले. मला बनवायचं होतं. मी बऱ्याच रेसिपी पाहिल्या. पण त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे साहित्य दाखवत होते .तुझी आज रेसिपी पाहिली.आणि त्याचे सगळे साहित्य माझ्याकडे उपलब्ध आहे.आज मी नक्की बनवेन.thank you ❤
खरंच खूप छान आहे रेसिपी मी कालच बनवली अन् आज संपली घरच्या लोकांना खूप आवडली . आता पुन्हा बनवेल . पण एक लक्षात आलं की काल पेक्षा आज जास्त चविष्ट लागली . खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰🥰🥰
@@VanjariSistersFamily tumhi banvlele icecream che prakar madhe kuthle parler style ahe.mala fast time beater ghyayche ahe kuthlya company che Ani kiti watt che gheu
ताई, एका कृतीत टेबलस्पून, ॲड, होलसेल, ब्लेंड, पानशाॅप वन फोर्थ, ब्रॅंड, रायडिंग, ओरीजनल, ॲक्युअली, नार्मल .... किती इंग्रजी शब्द. मग इंग्रजी तच कराना क्लिप 👍😜😜😜😂😂🤣🤣
😂...Khare tar aple videos hindi ani baki non-marathi viewers pn baghtat, mhanun mi mukhya shabd jar english madhe bolle, tar tyanna recipe samjayla madat hote... Pn jokes apart next video pasun mi ase bolu ka..? मोठा चमचा, जाहिरात, घाऊक, एकजीव, पान मिळणारे दुकान, एक चतुर्थांश, व्यापारी चिन्ह, अस्सल, खरेतर, नैसर्गिकरित्या, इ. ?😜... Bye the way tumchya क्लिप ya shabdala kay mhanal marathi madhe..?😅...Just joking... Actually I really liked your comment.👍